प्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी जोशी यांचा काल चित्रपटाच्या सेटवर अपघात झाला आहे. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द वॅक्सिन वॉर ‘ या चित्रपटाचे शूटिंग हैदराबाद येथे करण्यात येत आहे. १५ डिसेंबर रोजी या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली होती. त्यातील काही चित्रीकरण हैद्राबाद येथे पार पडत आहे. या शूटिंगच्या वेळी एका सीनमध्ये कार चालकाला …
Read More »उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातील आरोप प्रत्यारोपांवर रुपाली चाकणकर स्पष्टच बोलल्या
उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातील आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चेचा विषय ठरल्या आहेत. उर्फी जावेद ही दिसेल तेव्हा तोकड्या कपड्यांमध्ये वावरत असते. यावरून चित्रा वाघ यांनी तिला फटकारले होते. त्यानंतर उर्फीने सुद्धा ट्विटरच्या माध्यमातून चित्रा वाघ यांच्या विरोधात बोलण्यास सुरुवात केली होती. ‘मेरी डी पी इको ढासू …
Read More »३३ वर्षांपूर्वी आलेल्या गोट्या मालिकेतला गोट्या आणि अभिनेत्री इशिता अरुण यांच्यात आहे हे नातं
जवळपास ३३ वर्षांपूर्वी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर “गोट्या” ही मालिका प्रसारित झाली होती ती खूपच लोकप्रिय होती. या मालिकेत बालकलाकार गोट्याची भूमिका साकारली होती “जॉय घाणेकर” या बालकलाकाराने. गोट्या मालिकेमुळे लोकप्रियता मिळवलेला जॉय घाणेकर पुढे जाऊन मोजक्याच चित्रपटात बालकलाकार म्हणून झळकला. जॉय घाणेकर हा चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते “गिरीश घाणेकर” यांचा …
Read More »लोकमान्य मालिकेतील “छत्रे मास्तर” अभिनया व्यतिरिक्त करतात हा व्यवसाय… पाहून आश्चर्य वाटेल
लोकमान्य हि ऐतिहासिक मालिका सुरु झाल्यापासून ती प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरताना पाहायला मिळत आहे. या मालिकेतून लोकमान्य टिळकांच्या जीवनाचा प्रवास उलगडण्याचा प्रयत्न केला जात आहे. मालिकेत बालपणीच्या टिळकांची भूमिका नील देशपांडे याने साकारली आहे तर सत्यभामाची भूमिका बालकलाकार मैथिली पटवर्धन हिने निभावलेली आहे. ह्या दोघांच्या अभिनयामुळे मालिका पाहायला रंग चढतो. …
Read More »सत्या आणि श्रावणीचं पुढे काय झालं? वेड चित्रपटाबद्दल रितेश देशमुखची नवी घोषणा
वेड चित्रपटाने आतापर्यंत बॉक्सऑफिस घसघशीत कमाई करत ४४ कोटी ९२ लाखांचा टप्पा पार केला आहे. हा आकडा शनिवार पर्यंतचा गृहीत धरला आहे मात्र काळ रविवारी सुद्धा या चित्रपटाने हाऊसफुल्ल गर्दी खेचून आणलेली पाहायला मिळाली त्यामुळे या कमाईचा आकडा कमीत कमी तीन कोटींनी वाढू शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. …
Read More »अशोक सराफ जर दक्षिणेत असते तर आज ते मुख्यमंत्री असले असते…पहा राज ठाकरे असं का म्हणाले
काही दिवसांपूर्वी पुण्यात अशोक सराफ यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे त्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी राज ठाकरे यांच्या हातून आपला सन्मान होतोय हे पाहून त्यांनी त्यांचे आभार मानले होते. तर राजकारणातील अतिशय गुणी व्यक्ती म्हणून त्यांनी राज ठाकरे यांचे कौतुक सुद्धा केले. हा सन्मान सोहळा अशोक सराफ यांचा …
Read More »खुशीचे काम पाहून रितेशने बदलले नाव… “वेड” चित्रपटातला खास किस्सा तुम्हाला माहिती आहे का
वेड चित्रपटाने अवघ्या १६ दिवसात ४४ कोटी ९२ लाखांची कमाई केली आहे. चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हापासून या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात होती त्याप्रमाणे चित्रपट गृहात गर्दी सुद्धा पाहायला मिळाली. अनेक ठिकाणी वेड चित्रपटाने थिएटर बाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड लावले होते. गेल्या आठवड्यात तर एकाच दिवशी ५ कोटी ७० लाखांची घसघशीत कमाई …
Read More »“देवकी” गाजलेल्या चित्रपटातील हे २ बालकलाकार आता दिसतात खूपच वेगळे .. पहा सध्या ते काय करतात
सुहास शिरवळकर यांच्या देवकी या कादंबरीवर आधारित “देवकी” हा मराठी चित्रपट बनवण्यात आला. २००१ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक मिलिंद उके यांनी केलं होतं. कृष्णाला जन्म देणारी देवकी आणि त्याचा सांभाळ करणारी यशोदा या चित्रपटात सुद्धा पाहायला मिळाली. मात्र आपलं मुल दुसऱ्या कोणाकडे सांभाळायला …
Read More »“दे धक्का” चित्रपट आहे ह्या इंग्रजी चित्रपटाची कॉपी फक्त ८५ लाख खर्च आलेल्या ह्या चित्रपटाने कमावला भला मोठा गल्ला
अनेक मराठी तसेच हिंदी चित्रपट इंग्लिश चित्रपटाच्या कथेतून घेतलेले पाहायला मिळतात. अलीकडेच झालेला वेड ह्या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. दाक्षिणात्य चित्रपट मजीली ह्या चित्रपटावर तो आधारित आहे. वेड चित्रपटाने सध्या चांगलाच धुमाकूळ घालून फक्त १५ दिवसांतच तब्बल ४० कोटींपेक्षा जास्त गल्ला जमवला आहे. चित्रपटाचा सर्व खर्च पाहता तो जवळपास …
Read More »अशोक सराफ या आजाराने त्रस्त … वेड चित्रपटामुळे रितेश जेनेलियाची हवा मात्र मामांच्या जबरदस्त अभिनयाची होईना चर्चा
वेड चित्रपट प्रदर्शित होऊन आता २ आठवडे होऊन गेले गेल्या १४ दिवसात चित्रपटाने तब्बल ४० कोटींचा गल्ला जमवला. ह्या चित्रपटात अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया यांचं खूप कौतुक होताना पाहायला मिळतंय. ह्या चित्रपटात अशोक मामानी देखील उत्तम अभिनय केलेला पाहायला मिळाला. वयाची ७५ वी ओलांडली असली तरी उत्तम अभिनय …
Read More »