झी मराठीवर लवकरच सुरू होणाऱ्या नव्या मालिकेत अभिनेत्री शिवानी रांगोळे प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा ‘ या मालिकेत ती अक्षराचि भूमिका साकारत आहे. तिच्यासोबत अभिनेता ऋषीकेश शेलार प्रथमच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने शिवानीने एक मुलाखत दिली आहे. शिवानी आपल्या सासूला सासूबाई किंवा …
Read More »राखी सावंतच्या पतीचे या अभिनेत्रीबरोबर अफेअर… फोटो व्हायरल करत राखीने केला खुलासा
राखी सावंतचे वैवाहिक आयुष्य गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत येऊ लागले आहे. नुकतेच राखीच्या आईचे कॅन्सरच्या गंभीर आजाराने दुःखद निधन झाले मात्र याला जबाबदार तिने आदिल खान दुराणी याला ठरवले आहे. मराठी बिग बॉसच्या घरात जात असताना राखीने आईच्या उपचारासाठी आदिलजवळ १० लाखांचा धनादेश दिला होता. मात्र त्याने हे पैसे …
Read More »वयाच्या १७ व्या वर्षी मुमताज यांनी अभिनेत्याला लग्नासाठी दिला होता नकार…मात्र त्यानंतर आता आठवणीत
७० ते ८० च्या दशकात अनेक सुपरहिट चित्रपट देऊन मुमताज यांनी लाखो चाहत्याना आपलेसे केले होते. गेल्या ३३ वर्षांहून अधिक काळापासून मुमताज अभिनय क्षेत्रापासून दूर आहेत. मात्र आज वायाच्या ७५ व्या वर्षी सुद्धा त्या तेवढ्याच सुंदर दिसतात. नुकतेच सोनी वाहिनीने मुमताज यांना इंडियन आयडॉल १३ च्या मंचावर आमंत्रित केले होते. …
Read More »झी मराठीवरील ही मालिका होणार बंद … वेगळा विषय घेऊन येतेय नवी मालिका लवकरच
झी मराठी वाहिनीने आपला घटलेला टीआरपी वाढवण्यासाठी चांगलीच कंबर कसली आहे. एकापाठोपाठ एक अशा वेगवेगळ्या धाटणीच्या मालिका झी वाहिनीने या काही दिवसांत प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या आहेत. त्यामुळे झी वाहिनी आता आपला घटलेला टीआरपी पुन्हा वाढवणार का हे पाहावे लागणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून झी मराठीवर नवा गडी नवं राज्य, तू …
Read More »विकी कौशल साकारणार छत्रपती संभाजी महाराज… तर सारा अली खान साकारणार हि प्रमुख भूमिका
टपाल, लालबागची राणी, मिमी, लुका छुपी या चित्रपटाच्या यशानंतर लक्ष्मण उतेकर लवकरच छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित एक मोठा बिग बजेट ऐतिहासिक हिंदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. मराठी प्रमाणेच बॉलिवूड सृष्टीला आता ऐतिहासिक चित्रपटांची ओढ लागली आहे. तानाजी द अनसंग वॉरिअर या चित्रपटाची भुरळ देशभरातील तमाम प्रेक्षकांना …
Read More »विनोद कांबळीने केली पत्नीला मारहाण.. पॅन पत्नीच्या डोक्यावर फेकून मारल्याने झाली दुखापत
विनोद कांबळी हे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर वादग्रस्त भूमिकेमुळे चांगलेच चर्चेत येऊ लागले आहेत. आपल्या फ्लॅटच्या पार्किंगमध्ये एका इसमासोबत त्यांनी हुज्जत घातली होती. दारूच्या नशेत असल्यामुळे विनोद कांबळी यावेळी चर्चेत आले होते. या घटनेनंतर विनोद कांबळी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दारूच्या नशेत असताना विनोद कांबळी यांचे पत्नी सोबत …
Read More »३६ गुणी जोडी मालिकेतील अभिनेत्रीला ओळखलं…झी मराठीवरील अभिनेत्याशी लवकरच बांधणार लग्नगाठ
झी मराठी वाहिनीवर नुकतीच सुरू झालेली ३६ गुणी जोडी ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. अल्पावधीतच या मालिकेतील कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात जागा बनवली आहे. वेदांत आणि अमूल्या यांचे उडणारे खटके आणि छोट्या छोट्या गोष्टीतून होणारी भांडणं हळू हळू प्रेक्षकांची पसंती मिळवू लागली आहे. मालिकेतला कलाकारांचा सहज वावर आणि उत्तम अभिनय …
Read More »या कारणामुळे प्रवीण तरडेच्या ऑफिसमध्ये राजा मौली यांचा ७ वर्षांपासून भलामोठा फोटो लावलाय
मराठी सृष्टीतील प्रयोगशील दिग्दर्शक आणि उत्तम अभिनेता अशी ओळख प्रवीण तरडे यांनी मिळवली आहे. देऊळ बंद, सरसेनापती हंबीरराव, मुळशी पॅटर्न अशा दर्जेदार चित्रपटांचे दिग्दर्शन करून प्रवीण तरडे यांनी स्वतःचे नाव एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. शाळेत, कॉलेजमध्ये असताना नाटकाच्या वेडाने प्रवीण तरडे यांना अगदी झपाटून सोडले होते. एक उत्कृष्ट लेखक, …
Read More »मुलाच्या निधनानंतर लावणी कलावंतावर आली अशी वेळ … स्वतःच्या बहिणीनेच बळकावली प्रॉपर्टी
कोल्हाट्याचं पोर या आत्मचरित्राचे लेखक डॉ किशोर शांताबाई काळे यांच्या मृत्यू पश्चात त्यांच्या आईची हक्काच्या घरासाठी वणवण चालू आहे. यासाठी त्या शासनाकडे दाद मागताना दिसत आहे. शांताबाई काळे या लावणी कलावंत होत्या. कोल्हाटी समाजात राहून, लावणी करत असताना अतिशय खडतर परिस्थितीत त्यांनी आपल्या मुलाला डॉक्टर बनवलं होतं. आपल्या आयुष्याचा हा …
Read More »घरच्यांना हे लग्न मुळीच मान्य नव्हतं ….अशोक पहिल्यांदा घरी येऊन निवेदिताच्या हातचा हा पदार्थ खाल्याने घरचे झाले होते भलतेच खुश
निवेदिता सराफ या उत्तम अभिनेत्री तर आहेच पण त्या आभिनयासोबतच उत्तम स्वयंपाक देखील करतात हे त्यांच्या सहकलाकारांना चांगलेच ठाऊक आहे. निवेदिता सराफ हंसगामीनी हा साड्यांचा ब्रँड चालवतात त्यामुळे एक व्यावसायिक म्हणून त्यांनी वेगळ्या क्षेत्रात येण्याचे धाडस दाखवले. यासोबतच त्यांचा युट्युबवर स्वतःच्या नावाने एक चॅनल आहे. यावर त्यांनी बनवलेल्या नवनवीन रेसिपीजचे …
Read More »