बहुतेक मराठी मालिकांचे चित्रीकरण महाराष्ट्राबाहेरील राज्यांमध्ये सुरू करण्यात आले आहे. त्यात काही मालिकांनी गुजराथ, गोवा, हैद्राबाद सारख्या ठिकाणांना पसंती दर्शवली आहे. महाराष्ट्रात अजूनही काही दिवस सुरक्षेच्या कारणास्तव मालिकांचे चित्रीकरण करण्यास बंदी घातली आहे त्यामुळे हा मोठा निर्णय सर्वच टीव्ही वाहिन्यांनी घेतलेला दिसतो आहे. झी मराठीवरील माझा होशील ना, देवमाणूस, पाहिले …
Read More »सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेचे शूटिंग होणार या राज्यात…मालिकेचा सेट पहा दिसतो तरी कसा
स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या शूटिंगला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सर्वच मालिकांचे चित्रीकरण थांबवले गेले होते त्यामुळे प्रेक्षकांच्या मनोरंजनात व्यत्यय येऊ नये यासाठी मालिकांचे शूटिंग अन्य राज्यात हलवले गेले. बहुतेक मराठी मालिका तसेच हिंदी मालिका ज्या अगोदर महाराष्ट्रात शूट केल्या जात …
Read More »या मालिकेने अल्पावधीतच घेतला प्रेक्षकांचा निरोप…प्रेक्षकांनीही केले कौतुक
कलर्स मराठी वाहिनीवरील ” चंद्र आहे साक्षीला” या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. चिन्मय मांडलेकर यांचे कथानक असलेल्या या मालिकेचा पहिला भाग ११ नोव्हेंबर २०२० रोजी प्रसारित झाला होता तर १७ एप्रिल २०२१ रोजी या मालिकेचा शेवटचा भाग टेलिकास्ट केला गेला. साधारण पाच महिन्यांच्या कालावधीत या मालिकेने प्रेक्षकांचे भरभरून …
Read More »देवमाणूस नाही तर ही मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप
गेल्या काही दिवसांपूर्वी झी मराठी वाहीनिवरील “देवमाणूस” ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार अशी चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली होती. रविवारच्या दोन तासांच्या विशेष भागातही पोलिसांना मुंबईत जाऊन डॉक्टर अजितकुमारच खरा देवीसिंग असल्याचा तपास लागला होता. त्यासंबंधीची सर्व शहानिशा करूनच दिव्या सिंगला पोलिसांनी फोन करून ही माहिती सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु …
Read More »झी मराठी वाहिनीवर पुन्हा एकदा लागणार सारेगमप लिटिल चॅम्प
झी मराठी वाहिनीवर २००८ ते २००९ साली सारेगमप लिटिल चॅम्प्सचा शो प्रसारित झाला होता. कार्तिकी गायकवाड हिने या पहिल्या शोचे विजेतेपद पटकावले होते. तर रोहित राऊत, मुग्धा वैशंपायन, आर्या आंबेकर, प्रथमेश लघाटे या बालगायकांनाही या शोमधून अमाप प्रसिद्धी मिळाली होती. इतक्या वर्षानंतर आजही हे कलाकार मराठी सृष्टीत स्वतःची एक वेगळी …
Read More »कलर्स मराठीवर येणार नवी मालिका पहा कोण आहे ही मालिकेतील सुंदर अभिनेत्री
कलर्स मराठी वाहिनीवर लवकरच एक नवी मालिका प्रक्षेपित केली जात आहे. नुलतेच “बायको अशी हव्वी!” या मालिकेचा प्रोमो पाहायला मिळाला ज्यात अभिनेता विकास पाटील मुख्य भूमिकेत झळकणार आहे तर प्रमुख नायिकेच्या भूमिकेत एक नवखी अभिनेत्री पाहायला मिळत आहे. या नवख्या अभिनेत्रीचे नाव आहे “गौरी देशपांडे”. बायको अशी हव्वी या मालिकेच्या …
Read More »रात्रीस खेळ चाले मालिका पुन्हा येणार म्हणून मालिकेच्या प्रेक्षकांची केली हि मागणी
झी मराठी वाहिनीवरील रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या दोन्ही पर्वाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. याच अनुषंगाने झी वाहिनी आता रात्रीस खेळ चाले या मालिकेचे ३ पर्व सुरू करत आहे. आजपासून सोमवार ते शनिवार रात्री ११ वाजता ही मालिका झी मराठी वाहिनीवर प्रक्षेपित केली जात आहे. या मालिकेच्या दुसऱ्या पर्वात शेवंताच्या …
Read More »या मराठी अभिनेत्रीची नुकतीच झाली एंगेजमेंट अनेक मालिकांत केले आहे काम
मराठी मालिका तसेच नाट्य अभिनेत्री वेदांगी कुलकर्णी हिची दोन दिवसांपूर्वी म्हणजेच १९ मार्च २०२१ रोजी एंगेजमेंट झाली आहे. वेदांगी कुलकर्णी ही अभिनेत्रीच नाही तर उत्कृष्ट नृत्यांगना देखील आहे. अनेक मोठ्या मंचावर तिने आपल्या नृत्याची अदाकारी सादर करून बक्षिसे मिळवली आहेत. आज वेदांगी बद्दल आणखी काही खास गोष्टी जाणून घेऊयात…वेदांगी कुलकर्णी …
Read More »