marathi tadka
marathi tadka
-
महाराष्ट्राची हास्यजत्रेच्या कलाकाराच्या घराचं स्वप्न पूर्ण… लग्नाच्या आधीच बांधला सुदर बंगला
गेल्या काही दिवसात मराठी कलाकारांना सुगीचे दिवस आलेत असेच चित्र पाहायला मिळत आहे. कारण ही कलाकार मंडळी हक्काचं घर, आलिशान…
Read More » -
झपाटलेला ३ चित्रपटात महेश लक्ष्या पुन्हा दिसणार एकत्र….लक्षाबद्दल महेश कोठारे यांचा मोठा खुलासा
महेश कोठारे यांनी त्यांच्या पहिल्या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डेला प्रमुख भूमिका देऊ केली त्यानंतर ही जोडगोळी मोठा पडदा गाजवू लागली. महेश…
Read More » -
जुनं फर्निचर चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद… २ दिवसात कमावली इतकी मोठी रक्कम
२६ एप्रिल रोजी महेश मांजरेकर यांचा ‘जुनं फर्निचर’ हा एक अतिशय संवेदनशील चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. एक आगळेवेगळे कथानक म्हणून…
Read More » -
मी १८ वर्षांची असताना ते दोघे वेगळे झाले तेव्हा मी खुश झाले कारण …आई वडिलांच्या सततच्या भांडणावर क्षिती जोगचं मत
अभिनेत्री क्षिती जोग हिने काही दिवसांपूर्वी पॉडकास्टला मुलाखत दिली होती. तेव्हा तिने तिची अनेक रोखठोक मतं मांडलेली पाहायला मिळाली. खरं…
Read More » -
रंग माझा वेगळा मालिकेतील अभिनेत्रीचा नुकताच झाला साखरपुडा… साखरपुड्याचे फोटो होत आहेत व्हायरल
मराठी सृष्टीत एकीकडे कलाकारांची लगीनघाई सुरु आहे तर काहींनी साखरपुडा करून आयुष्याच्या नवीन प्रवासाला सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री…
Read More » -
अंडर कन्स्ट्रक्शन प्लॅटमुळे अंशुमन विचारेला मनस्ताप २०२३ उलटूनही… घर खरेदी करताना विचार करा नाहीतर
कॉमेडीची बुलेट ट्रेन, फु बाई फु, महाराष्ट्राची हास्यजत्रा या आणि अशा कितीतरी कलाकृतीतून, नाटक, सिनेमामधून अंशुमन विचारेने त्याच्या सहजसुंदर अभिनयाची…
Read More » -
मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडच पुण्यातील आलिशान घर आतून आहे खूपच सुंदर .. ४ bhk घराची किंमत ऐकून व्हाल अवाक
भारतीय क्रिकेटर ऋतुराज गायकवाड सध्या चेन्नई सुपरकिंग आयपीएल संघाचा कर्णधार आहे. सध्या आपीएलचे सामने सुरु आहेत आणि प्रथमच भारतीय पूर्व…
Read More » -
डॉ. केशव हेडगेवार यांची भूमिका साकारणाऱ्या बालकलाकाराला ओळखलंत वडील देखील आहेत प्रसिद्ध कलाकार
प्रसिद्ध दिग्दर्शक ए. राधास्वामी यांचा आगामी सत्य घटनेवर आधारित चित्रपट डॉ. केशव बळीराम हेडगेवार च काम कोल्हापुरात जोरात सुरु आहे.…
Read More » -
कलर्स मराठीकडे स्वतःचा टॉपचा शो असताना फ्लॉप शोची काय गरज…केदार शिंदे बिग बॉसच्या विरोधात?
काहीच दिवसांपूर्वी केदार शिंदे यांनी कलर्स मराठी वाहिनीची जबाबदारी स्वीकारली. ही जबाबदारी स्वीकारताच वाहिनीचे हेड म्हणून त्यांनी नवनवीन धाटणीच्या मालिका…
Read More » -
तो धक्का मला मुळीच सहन झाला नाही … नवऱ्याचं ऑपरेशन झालं पैश्याची गरज होती अश्यातच आई कुठे काय करते अभिनेत्रीला
मालिकेतून तडकाफडकी काढून टाकणे किंवा त्या जागी दुसऱ्या कोणाला तरी कास्ट करणे या गोष्टी आता मराठी सृष्टीतील कलाकारांना नवीन नाहीत.…
Read More »