Breaking News
Home / मराठी तडका

मराठी तडका

रबरासारखी ताणली जातेय “देवमाणूस” मालिका प्रेक्षक सोशिअल मीडियावर होताहेत व्यक्त

actress in devmanus serial

देवमाणूस मालिकेत देविसिंगला म्हणजेच डॉक्टर अजित कुमार देव ह्यांची तुरुंगातून निर्दोष मुक्तता झाली आहे. गावकर्यांनी मोठ्या जल्लोषात डॉक्टरची गावात मिरवणूक काढून जंगी स्वागत केलं. मालिकेत ह्यापूर्वी देखील अनेक मराठी अभिनेत्रींची एन्ट्री झालेली आहे आता नुकतीच ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम ‘वहिनीसाहेब’ अर्थात अभिनेत्री माधुरी पवारची एन्ट्री पाहायला मिळतेय. देवीसिंग गावात येण्याआधी …

Read More »

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री “उमा भेंडे” ह्यांची सून देखील आहे अभिनेत्री

actress uma bhende sun

मराठी सृष्टीला लाभलेली सोज्वळ आणि तितकीच देखणी अभिनेत्री म्हणून “उमा भेंडे” हे नाव आजही प्रेक्षकांच्या विशेष स्मरणात आहे. खरं तर उमा हे नाव त्यांना लता दिदींनीच दिलं होतं त्यांचं मूळ नाव होतं अनसूया साकरीकर. मूळच्या कोल्हापूरच्या असलेल्या उमा भेंडे यांनी १९६० सालच्या ” आकाशगंगा” चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले होते. …

Read More »

पवित्र रिश्ता २ ह्या मालिकेत होणार या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची एन्ट्री

pavitra rishta abhidnya bhave

बहुप्रतिक्षित “पवित्र रिश्ता २” या हिंदी मालिकेचे चित्रीकरण ११ तारखेच्या मुहूर्तावर केले गेले. रविवारपासून या मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून मानव आणि अर्चनाची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एकता कपूरने या मालिकेची सूत्रे हाती घेतली असून लवकरच ही मालिका प्रेक्षकांना टीव्ही वाहिनीवर पाहता येणार आहे. अंकिता लोखंडे आणि …

Read More »

सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत या अभिनेत्रीची दमदार एन्ट्री पहा ती नक्की आहे तरी कोण?

sukh mhanje nakki kay asta new actress

सुख म्हणजे नक्की काय असतं या लोकप्रिय मालिकेत सध्या शालिनी कोल्हापूरमध्ये होणाऱ्या मिसेस ब्युटी काँटेस्टमध्ये सहभाग दर्शवणार आहे. ह्याच सौंदर्य स्पर्धेत गौरीनेही सहभाग घ्यावा आणि ही स्पर्धा तिने जिंकावी असा आग्रह जयदीपने धरला आहे. परंतु स्पर्धेमध्ये माई गौरीला सहभाग घेऊ देतील की त्यावर त्या आक्षेप घेतील हे देखील पाहणे औत्सुक्याचे …

Read More »

स्वीटूची पार्लर मालकीण “ममता काकी”ला ओळखलंत? माझ्या नवऱ्याची बायको मालिकेत केला होता हा भन्नाट सीन

actress varsha padwal

येऊ कशी तशी मी नांदायला नांदायला मालिकेत आता ओम ने स्वीटू आणि आपल्या प्रेमाची कबुली नलू मावशी व तिच्या घरच्यांसमोर दिली आहे. नलू मावशी लग्नाला तयार नसली तरी स्वीटूचे बाबा ओमला १५ दिवसांसाठी स्वतः कष्ट करून गरिबीत जगून दाखवलं तर ते दोघांच्या लग्नाला तयार होतील अशी अट घातली आहे. ह्यामुळे …

Read More »

सारेगमप लिटिल चॅम्प मधील ह्या गायिकेची बहीण देखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री

rashi pagare singer

सारेगमप लिटिल चॅम्प रिऍलिटी शो च नवीन पर्व नुकतंच सुरु झालाय. सारेगमप लिटिल चॅम्प मधील बालगायक अगदी सुरेख गाताना दिसताहेत. आधीच्या पर्वातील उपांत्यपूर्व फेरीत पोहचलेले गायक आत्ताच्या पर्वाचे जज म्हणून काम पाहत आहेत. जुने आणि नवीन बाल गायक एकत्र आल्याने ह्या शोला नवा रंग चढला आहे. आर्या , कार्तिकी , …

Read More »

ह्या अभिनेत्रीला ओळखलंत? लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांच्या सोबत चित्रपटात झळकलेली हि अभिनेत्री पहा सध्या काय करते

smruti talpade actress pic

९० च्या दशकात अनेक मराठी चित्रपट गाजले त्यातले अनेक कलाकार आजही अभिनयाशी निगडित आहेत तर अनेक कलाकार सध्या काय करतात ह्याची उत्सुकता अनेकांना लागलेली असते. त्यावेळचे अभिनेते अभिनेत्री आज कसे दिसतात आणि काय करतात असा प्रश्न चाहत्यांना नेहमीच पडतो. आज आपण अश्याच एका अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत.. डिसेंबर १९९० साली …

Read More »

सारेगमप लिटिल चॅम्प मधील ह्या बाल गायिकेची आई आहे प्रसिद्ध गायिका

singer swara joshi family

झी मराठी वाहिनीने पूर्वी एकाहून एक मालिका सादर केल्या आहेत त्यातली सर्वात जास्त चाललेली १२ वर्षांपूर्वीची सिरीज म्हणजे सारेगमप लिटिल चॅम्प. १२ वर्षापूर्वीचे हेच उपांत्य फेरीत पोहचलेले स्पर्धक आता नव्या पर्वातील जज म्हणून काम पाहताना दिसयेत. तर मृण्मयी देशपांडे हि ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतेय. मागच्या आठ्वड्यात गायलेले स्पर्धक खूपच गाजले …

Read More »

रिमा लागू यांच्या आई होत्या प्रसिद्ध अभिनेत्री चित्रपटात अशोक सराफांच्या पत्नीची साकारली होती भूमिका

ashok saraf and reema lagoo

मराठी तसेच हिंदी चित्रपट सृष्टी गाजवणाऱ्या दिवंगत अभिनेत्री रिमा लागू यांच्याबद्दल आज बऱ्याच गोष्टी जाणून घेणार आहोत. रिमा लागू यांचे लग्नाआधीचे नाव होते “नयन भडभडे”. त्यांचे शालेय शिक्षण गिरगावातील चिकीत्सक आणि कमळाबाई शाळेमधून झाले. बालपणापासूनच अभिनयाची आवड असली तरी शिक्षणाला प्राधान्य देत त्यांच्या आईने त्यांना या क्षेत्रापासून दूर राहावे म्हणून …

Read More »

ह्या अभिनेत्रीची आई आहे हि खूपच प्रसिद्ध व्यक्ती चेहरा ओळखीचा नसला तरी नाव खूपच मोठं आहे

renuka shahane mother real name

अभिनेत्री रेणुका शहाणे यांची कारकीर्दला एका मराठी चित्रपटापासून सुरवात झाली. “हाच सूनबाई चा भाऊ” हा त्यांनी केलेला पहिला मराठी चित्रपट आजही तितकाच फेमस आहे. “हम आपके है कौन” या हिंदी चित्रपटाने त्याना खूप प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटाच्या पाठोपाठ दूरदर्शनवरील सुरभि या मालिकेतील सूत्रसंचालक म्हणून केलेले काम आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. …

Read More »