मराठी बिग बॉसच्या शोमध्ये काल महेश मांजरेकर यांनी अपूर्वा नेमळेकर आणि प्रसाद जवादे यांना चांगलंच धारेवर धरलेलं पाहायला मिळालं. पहिल्याच आठवड्यात बिग बॉसच्या घरात सर्वात जास्त आवाज चढला तो अपूर्वा नेमळेकरचा त्यामुळे तिने ह्या घरातील सर्वांनाच आपल्या मर्जीप्रमाणे वागवण्याचा प्रयत्न केला मात्र प्रसाद जवादे सोबत तिचा वाद झाला तेव्हा देखील …
Read More »प्रार्थना बेहरेच्या आयुष्यातील हा आहे कृष्ण पहा हा मुलगा तिच्यासाठी आहे खूपच खास
गोकुळ अष्टमीच्या निमित्ताने अनेक कलाकार त्यांच्या दहीहंडी किंवा कृष्ण जन्माष्टमी सणाच्या आठवणी ताज्या करत आहेत. प्रार्थना बेहरेनेही एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तिने तिच्या आयुष्यातील कृष्ण कोण हे सांगत त्याच्यासोबतचे आनंदाचे क्षण शेअर केले आहेत. तुमच्या आयुष्यात कृष्णाची जागा कुणी घेतलीय ? तुमचं उत्तर काहीही असो, पण अभिनेत्री प्रार्थना …
Read More »पाडव्याचे औचित्य साधून मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरने लिहिली भावनिक पोस्ट
पाडवा संपन्न असे कॅप्शन देऊन अभिनेत्री क्रांती रेडकरने पती समीर वानखेडे यांचे औक्षण करतानाचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या कॅप्शन सोबत क्रांती रेडकरने समीर वानखेडे यांना अनुसरून एक भावनिक पोस्ट लिहीली आहे त्यात ती म्हणते की, ‘माझा प्रिय… माझ्या उर्जेचा आणि सकारात्मकतेचा स्त्रोत, तुझ्याकडून खूप काही शिकण्यासारखं …
Read More »मागील ११ वर्षांपासून मी हा त्रास सहन करत आहे. माझी यातून सुटका झाल्यास देश सोडून
ज्येष्ठ अभिनेते सुरेश वाडकर ३ ऑगस्ट रोजी मंगळवारी नाशिक येथे लघुपटाच्या प्रदर्शनासाठी गेले होते. नाशिक येथील पोलीस आयुक्तालयात “भूमाफिया” या लघुपटाचे लोकार्पण करण्यात आले त्यावेळी सुरेश वाडकर, पद्मा वाडकर, नाशिक जिल्ह्याचे पोलीस आयुक्त दीपक पांडे, निर्माते योगेश कमोद, दिग्दर्शक समीर रहाणे,पोलीस उपायुक्त विजय खरात यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. …
Read More »चित्रपट आणि मालिकेत काम मागणाऱ्या ह्या अभिनेत्रीने स्वतःच्या व्यवसायाला केली सुरवात
अनेक मराठी चित्रपट तसेच मालिकांतून अभिनय साकारणारे कलाकार अभिनया व्यतिरिक्त सहसा काही करताना पाहायला मिळत नाहीत पण ह्याला आता अपवाद ठरत एका मराठी अभिनेत्रीने तिच्या नव्या व्यवसायाला सुरवात केली आहे. बालक पालक या चित्रपटात शाश्वती मुख्य भूमिकेत झळकली होती. सिंधू ह्या मालिकेत देखील तिने उत्कृष्ठ अभिनय साकारला होता. परी, चाहूल …
Read More »