स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते या मालिकेत आता रंजक ट्विस्ट आलेले पाहायला मिळत आहेत. लवकरच अरुंधती आशुतोषला प्रेमाची कबुली देणार असल्याने अनिरुद्ध मात्र चांगलाच संतापलेला पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांना मात्र हा ट्विस्ट मालिकेत कधी येतोय याची उत्सुकता आहे. त्याअगोदर मालिकेतील अभिनेत्री पूनम चांदोरकर हिच्या बद्दलच्या काही खास गोष्टी जाणून …
Read More »अभिनय क्षेत्रापासून दूर असलेले मराठीतील हे ६ प्रसिद्ध कलाकार आजही सर्वांच्या आठवणीत नक्कीच असतील
मराठी सृष्टीला आजवर अनेक कलाकार लाभले त्यातील काही कलाकारांनी विनोदी भूमिकेने, सोज्वळ भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात जागा बनवली. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून मराठी सृष्टीपासून ही कलाकार मंडळी दूर झालेली आहेत. या स्मृतीत असलेल्या मात्र प्रेक्षकांच्या भेटीला येत नसलेल्या काही खास कलाकारांबद्दल आज आपण जाणून घेऊयात… 1)आशा काळे – मराठी सृष्टीला लाभलेल्या …
Read More »त्यावेळी मला माझा पाय हलवता देखील येत नव्हता…सुकन्या कुलकर्णी यांनी सांगितला पॅरॅलीसिसचा अनुभव
मराठी मालिका सृष्टीतील माई म्हणून अशी ओळख मिळालेल्या सुकन्या कुलकर्णी मोने सध्या झी मराठीवरील अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहेत. आभाळमाया, वादळवाट, घाडगे अँड सून, जुळून येती रेशीमगाठी, चूक भूल द्यावी घ्यावी अशा अनेक दर्जेदार मालिकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची ताकद दाखवून दिली. अभिनयाच्या या …
Read More »‘हृदयी प्रीत जागते’ मालिकेतील या कलाकाराने ३३ वर्षांपूर्वी बालकलाकार म्हणून गोट्या मालिकेत गण्या साकारला होता
झी मराठी वाहिनीवर सध्या ‘हृदयी प्रीत जागते’ हि मालिका चांगलं यश संपादन करताना पाहायला मिळत आहे. मालिकेतील सर्वच कलाकार उत्तम अभिनय साकारताना पाहायला मिळतात. मालिकेत वीणा आणि प्रभास ह्यांची हटके लव्हस्टोरी पाहायला मिळतेय. वीणा हे पात्र अभिनेत्री पूजा कातुर्डे हिने साकारले आहे तर प्रभास सदावर्तेच्या भूमिकेत अभिनेता सिद्धार्थ खिरीड पाहायला …
Read More »गोट्या मालिकेत या मुलाला ओळखलंत … गोट्या मालिकेतला गण्या आज ३३ वर्षांनंतर आहे प्रसिद्ध कलाकार
गोट्या म्हटलं कि आजही ४० शी गाठलेल्या लोकांना डोळ्यांसमोर गोट्या मालिकेतील गोट्याचा चेहरा आठवतो. आजही हि मालिका लोक सोशल मीडियाच्या माध्यमाने पाहताना पाहायला मिळतात. मालिकेचे कथानक, म्युझिक, गाणी, शीर्षक गीत आणि त्या मालिकेत असलेल्या कलाकारांनी केलेला अभिनय ह्यामुळे हि मालिका त्यावेळी सुपरहिट ठरली होती. एक गरीब मुलगा आपल्यावर आलेल्या अडचणींना …
Read More »पिच्चर अभि बाकी है मेरे दोस्त…श्रेयस आणि प्रार्थना ने दिली गुड न्यूज
श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे या कलाकारांची जोडी प्रथमच छोट्या पडद्यावर झळकली ती माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून. बऱ्याच प्रतीक्षेनंतर श्रेयस आणि प्रार्थना पुन्हा मालिकेकडे वळल्याने त्यांच्यावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करताना दिसली होती. नेहा आणि यशची जुळून आलेली केमिस्ट्री, संकर्षण आणि यशची तसेच …
Read More »फक्त सहा सात चित्रपट चालले म्हणजे…दाक्षिणात्य चित्रपटावर आर माधवनचं वक्तव्य
गेल्या एक दोन वर्षांपासून बॉलिवूड चित्रपटांना बॉयकॉट करण्यात येऊ लागलं आहे. शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटाला सुद्धा जोरदार विरोध दर्शवला जात आहे. मात्र असे असले तरी पठाण चित्रपटाचे तिकीट अगोदरच बुकिंग करण्यात येऊ लागले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी रिलीज झालेले बरेचसे बॉलिवूड चित्रपट प्रेक्षकांनी नाकारले आहेत. याचा फायदा दाक्षिणात्य तसेच …
Read More »महेश कोठारे यांचे वडील अभिनेते अंबर कोठारे यांचे दुःखद निधन
मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेश कोठारे यांच्या वडिलांचे दुःखद निधन झाले आहे, ते ९६ वर्षांचे होते. आज बोरिवली येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. अंबर कोठारे यांच्या पावलावर पाऊल टाकत महेश कोठारे यांनी बालपणीच अभिनयाची कास धरली होती. अंबर कोठारे यांनी रंगभूमीपासून आपल्या अभिनयाची कारकीर्द सुरू …
Read More »आज माझ्या पोरीनं बापाचं नाव मोठं केलं.. या वेगळ्या कामासाठी किरण माने यांनी मुलीचं केलं कौतुक
मराठी बिग बॉसच्या चौथ्या सिजनमध्ये किरण माने यांनी प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. या शोमध्ये असताना त्यांची विकास सावंत सोबत चांगली मैत्री झाली होती. तर अपूर्वा नेमळेकर सोबत त्यांनी शेवटपर्यंत पंगा घेतलेला पाहायला मिळाला. खुडूक कोंबडी पिसाळली आणि कोंबडीची पिल्लं या त्यांनी दिलेल्या उपमा घराबाहेर चांगल्याच गाजल्या होत्या. या चौथ्या …
Read More »मला चित्रपटातून अशा भूमिका करायच्या आहेत ज्या…. जेनेलिया देशमुख जरा स्पष्टच बोलली
वेड चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर रितेश देशमुखने या चित्रपटात बदल करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. नुकताच वेड चित्रपटाने ५० कोटींचा टप्पा यशस्वीपणे पार केलेला आहे. हा प्रतिसाद पाहून रितेशने सोशल मीडियावरून प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. आज सायन येथील मुव्ही मॅक्स या मल्टिप्लेक्समध्ये रितेश आणि जेनेलियाने हजेरी लावली होती. चित्रपट संपल्यावर वेड …
Read More »