news

ब्रेनस्ट्रोक नंतर लगेच पॅरॅलीसचा झटका डॉक्टर ने सुध्दा गॅरेंटी …सावळ्याची जणू सावली मालिकेतील अभिनेत्यावर कोसळले संकट

लग्नाची बेडी, सावळ्याची जणू सावली या मालिकेतून लोकप्रियता मिळवणाऱ्या अभिनेत्यावर एकामागून एक संकट आली. ब्रेन स्ट्रोक आणि पॅरॅलीसचा अटॅक यामुळे तो पूर्णपणे खचून गेला होता. अनेक गोष्टींमुळे त्याच्या मनाला धाकधूक लागून राहिली होती. या संकटातून आपण बाहेर पडतो की नाही हा त्याला प्रश्न सतावत होता. गेल्या वर्षी या संकटाबद्दल खुलासा करताना अभिनेता सुप्रित कदम सांगतो की, “दिवसा मागून दिवस गेले आणि आज त्या गोष्टीला वर्ष झालं . हे वर्ष खूप म्हणजे खूप काही शिकवून गेल. खूप गोष्टींन चे महत्व शिकवून गेले ..कारण मागच्या वर्षी याच दिवशी मला ब्रेन स्ट्रोक येऊन पॅरलिसिस अटॅक आला होता ..काही वेळा साठी डॉक्टर ने सुध्दा गेरेंटी सोडली होती ..भावाचे रडून हाल ..

जीवन मरणाच्या दारात असताना एक वाटत होता की मला माझ्या मित्रांना खूप काही सांगायचे आहे त्यांचाशि खूप बोलायचं आहे हसायचं आहे मजा कराची आहे . माझ्या बायको ची काही स्वप्न ती पूर्ण करायची आहे वीरा ला शाळेत जाताना बघायचे ..माझ एवढच आयुष्य होत🥹 ..पण ते म्हणतात ना आपण कुठेतरी चांगली काम करतो ते कामी येत तसंच काहीस झालं .. देव माझ्या सोबत होता … पण देवाला प्रत्येक ठिकाणी मला मदत कारण शक्य नाही म्हणून त्यांनी काही माणस माझ्या आयुष्यात नेमून दिली आहे मालl दुसरे जीवन देणारी माझे मित्र ..शुद्दीत आलो तेव्हा सगळे सामोर उभे होते अगदी देवा सारखे . वाटल नवत साले देवाच्या रूपात माझ्या समोर येतील 😁.

Suprit kadam marathi actor
Suprit kadam marathi actor

आयुष्यआत जी काही भांडण झाली जे काही गैरसमज झाले ते सगळं विसरून माझ्या बरोबर उभे होते. या सगळ्यात एक गोष्ट प्रकर्षाने सांगू इच्छीतो गैरसमज , राग, रुसवे, दुश्मनी, हे सगळं माणूस जिवंत असे पर्यंत एकदा तो निघून गेला की राहतो तो पश्चाताप.. तुम्हाला कोणाची माफी मागायची असेल , कोणाला माफ करायच असेल तर करुन टाका कारण दुसऱ्या क्षणाला ती व्यक्ती असेल की नसेल माहित नाही … हात जोडून मनापासून आभार जे माझ्या बरोबर उभे होते .. मित्र भाऊ असावेत तर असे..@panka_sea_tapster @rohitdesai18 @manapanky @kinnari1805 @sk4888 @narkar_akshay @pranali_nigade_narkar @parab1486 @tushar.padwal @sumit_shinde1986 @satya746 @harishdudhadeofficial @a.d.i.t.y.a_shete @prasadjawade @khwabeeda_amruta thank you for being keep me alive Special Thanks for offering new projects in my bad patch
@manava.naik @strawberripictures_offical @maheshkothare @mihirvelankar @mahesh_bagate2502 @kotharevision @adinathkothare thank you so much team

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button