news

मी तुमच्या भाषेत हाडांचा सापळा हो आहे मी तुम्हाला सुद्धा घरात बहिणी आई … बॉडी शेमिंगवर केतकीने अखेर ट्रॉलर्सना सुनावलं

अनेक कलाकारांना त्यांच्या शरीरावरुन किंवा दिसण्यावरून नेहमीच ट्रोल केलेलं पाहायला मिळत. नुकतंच अभिनेत्री आणि गायिका केतकी माटेगावकर हिने ट्रॉलर्सला खडेबोल सुंडावले आहेत. काही दिवसांपूर्वी केतकीने जिम मधील काही फोटो चाहत्त्यांसोबत शेअर केले होते त्यात अनेक कमेंट्स आल्या त्याला उत्तर म्हणून केतकी लिहते “Dear people who sometimes face similar body shaming like me, किती बारीक आहेस ग, अजून लहान मुलींचे कपडे घालतेस? अरे खात जा जरा, हं थंडी मानवलेली दिसतेय, मागच्या वेळी भेटलो तेंव्हा चॅन बारीक होतास, आता पॉट सुटलय का जरा? नातेवाईक असो, ऑफिस मधले सहकर्मचारी असो कोणीही असो! आपल्याला नेहमी अश्या वाक्यानं सामोरं जावं लागत. मी एवढं म्हणेन “iam with you in this. i completely relate to this. But, be proud of your body. you are beautiful and uniq! value that uniqueness, its good given. if a doctor, nutritionist or anyone who is qualified or your parents friends who genuinly care about you, tell you that, listen to them! not someone who just wants to put you down and make you feel bad about yourself. dear trillers, शरीर आपल्याला देवाने दिलेली देणगी आहे.

ketaki mategaonkar
ketaki mategaonkar

मी तुमच्या भाषेत skinny (हाडांचा सापळा) बारीक आहे, हो आहे आणि तरी सुद्धा मला त्याचा अभिमान आहे. माझे वडील माझे आजोबा सगळे बारीक आहेत तशी मी सुद्धा आहे बारीक ! तरीही अजिबात न थकता १७-१८ तास शूट करताना हेच माझं शरीर माझी उत्तम साथ देत. थोडं वजन वाढवायला हवं का? तर हो असेल! पण म्हणून unhealthy आहे का? तर अजिबात नाही! व्यायाम किंवा जिम हा फक्त वजन कमी करायला करतात असा विचार करणारे अजिबात व्यायाम करत नसावेत. काळजीने म्हणणं ठीक. पण अत्यंत हीं दर्जाच्या भाषेत कमेंट करणं, एका मुलीच्या शरीरावर, तिच्या बॉडी पार्टस वर पनली कॉमेंट करणं ह्यात तुम्ही स्वतंत्र आणि फ्री स्पीच असं नाव देता. thougt we have become immune to the trolling, thought you are very small in number as compared to 100s and 1000s of beautiful people out there who motivete us who support us, आम्ही कलाकार सुद्धा माणसं आहोत.

actress ketaki mategaonkar photos
actress ketaki mategaonkar photos

we cut and we bleed just like others. we do get hurt too. तुम्हाला सुद्धा घरात बहिणी असतीलच आई असेल. ह्याचा विचार करा आणि काही लोक असे हि असतील ज्यांना खरंच मेडिकल प्रॉब्लेम असेल ज्यामुळे त्यांचं वजन कमी हो नसेल किंवा वाढत नसेल. imagine what kind of horrible mental state you are putting them in! be a little kind and living. have some empathy and compassion!. to all my loving and most precious fans: thank you so much for your constant love, support loyalty. for accepting me the way i am. you understand me. your massages of positivity have motivated me. the most amazing of all is when something like this happens, you are the first ones to make me smile by your massages and posts. i am reading your dms and messages comments and i am obsolutly overwhemed by the support you have shown me. मी नेहमीच एक कलाकार म्हणून आणि व्यक्ती म्हणूनही जास्तीत जास्त चांगलं होत जाण्याचा प्रयत्न करतेय ! आणि माझ्या गाण्यातून, कलेतून तुम्हाला प्रेम देण्याचा आणि मनोरंजन करण्याचा प्रयत्न करीत राहीन ! i love you … केतकी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button