Breaking News

या कारणामुळे झाले तारक मेहता का उलटा चश्मा मालिकेतील कलाकाराचे निधन

actor ghansham nayak

तारक मेहता का उलटा चश्मा ही मालिका गेल्या १३ वर्षांपासून अवितरतपणे प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहे. सर्वात लोकप्रिय हिंदी मालिका म्हणून या मालिकेने कित्येक वर्षांपासून टीआरपीच्या बाबतीती आपला अग्रेसर क्रमांक देखील टिकवून ठेवला आहे. त्यामुळे मालीकेतील प्रत्येक कलाकारांवर प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम आहे. आणि या सर्वच कलाकारांना त्यांनी साकारलेल्या पात्राच्या नावावरूनच जास्त …

Read More »

कुसुम मालिकेत मुख्य भूमिकेत झळकणार हा अभिनेता ६ वर्षांपासून या प्रसिद्ध अभिनेत्रीला करतोय डेट

kusum serial actor ajinkya nanaware

सोनी मराठी वाहिनीवर ४ ऑक्टोबर पासून ‘कुसुम’ ही नवी मालिका दाखल होत आहे. स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला असून त्याजागी म्हणजेच रात्री ८.३० वाजता कुसुम ही मालिका प्रसारित होत आहे. लागीर झालं जी मालिकेतील शितली म्हणजेच अभिनेत्री शिवानी बावकर या मालिकेत कुसुमच्या भूमिकेत झळकत आहे. तिच्यासोबत अभिनेता …

Read More »

या अभिनेत्रीचे नाटक संपल्यावर प्रेक्षक चक्क पाया पडायचे आज आहे फॉरेस्ट ऑफिसर

niwas more and madhavi jadhav

चित्रपटात, नाटकात अनेकदा प्रभावी भूमिका असल्या की प्रेक्षक आपोआप त्या भूमिका साकारणाऱ्या कलाकारासमोर नतमस्तक होऊन जातात. मग छत्रपती शिवाजी महाराजांची कलाकाराने साकारलेली हरएक भूमिका असो वा अभिनेते मोहन जोशी यांनी साकारलेले देऊळबंद चित्रपटातील स्वामी समर्थ अथवा रामायण, श्रीकृष्ण या गाजलेल्या हिंदी मालिकेतील कलाकार असो अशा प्रभावी भूमिका वठवणाऱ्या कलाकारांसमोर प्रेक्षक …

Read More »

ब्रेकअप नंतर हा अभिनेता लवकरच करणार लग्न…या अभिनेत्रीच्या घरी झाले केळवण

actor suyash and ayushi kelvan

मराठी सृष्टीत अनेक कलाकारांची लगीनघाई झालेली पाहायला मिळत आहे. सर्वांची लाडकी शनया म्हणजेच अभिनेत्री रसिका सुनील हिने दोन दिवसांपूर्वीच आपल्या लग्नाची घोषणा केली आहे. आदित्य बिलागी सोबत रसिका सुनील लवकरच लग्न करणार आहे. तिच्या पाठोपाठ आता अभिनेता सुयश टिळकच्या घरी देखील लगीनघाई सुरू झालेली पाहायला मिळत आहे. सुयश टिळक आणि …

Read More »

धक्कादायक ! बिग बॉसच्या घरात ही अभिनेत्री कंटेस्टंट असताना राहिली होती प्रेग्नन्ट

actress sakshi pradhan

बिग बॉसचा हिंदी रिऍलिटी शो असो वा मराठी त्याच्या प्रत्येक सिजनला प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळालेली दिसते. सध्या कलर्स मराठी वाहिनीवर मराठी बिग बॉसचा ३ रा सिजन धुमाकूळ घालताना दिसत आहे तर लवकरच हिंदी बिग बॉसचा १५ वा सिजन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. १५ व्या सिजनमध्ये कोणकोणते कलाकार झळकणार याची संभाव्य …

Read More »

सोशल मीडियावर व्हायरल होतोय ‘वाळूच्या नदीचा’ व्हिडीओ …काय आहे सत्य

valuchi nadi sand nadi

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. इराकमध्ये वाळूची नदी वाहते आहे हे पाहून अनेकांनी त्यावर आश्चर्य व्यक्त केलं आहे. मात्र ह्या व्हिडीओ मागचे नेमके सत्य काय आहे ते तुम्हाला माहीत आहे का, चला तर मग जाणून घेऊयात या व्हिडिओचे सत्य काय आहे ते… खरं तर …

Read More »

स्नेहा वाघाच्या पोस्टमुळे प्रेक्षक संभ्रमात लोक म्हणाले बिग बॉसचा शो स्क्रिप्टेड आहे आणि म्हणून तो आम्हाला..

actress sneha wagh pic

बिग बॉसच्या घरात नुकताच हल्लाबोल हा टास्क खेळण्यात आला होता. त्यात जय दुधाने आणि गायत्री दातार यांच्या टीमने बाजी मारलेली पाहायला मिळाली. आता कॅप्टन पदासाठी दावेदार ठरलेले जय आणि गायत्री इतर सदस्यांना आपल्या बाजूने मत देण्यासाठी विनवणी करताना दिसत आहेत. दरम्यान संचालकाने दिलेल्या या टास्कच्या निर्णयावर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली …

Read More »

‘मन उडू उडू झालं’ मालिकेतील अभिनेत्री पातळ दिसण्यासाठी घेतेय चांगलीच मेहनत

actress hruta man udu udu zalay

झी मराठी वाहिनीवर काही दिवसांपूर्वी ‘मन उडू उडू झालं’ ही नवी मालिका दाखल झाली होती. या मालिकेत इंद्रा आणि दिपूची लव्हस्टोरी हळूहळू प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. इंद्राची भूमिका अजिंक्य राऊत आणि दिपूची भूमिका हृता दुर्गुळे साकारत आहे. फुलपाखरू या लोकप्रिय मालिकेपासूनच अभिनेत्री हृता दुर्गुळेचे फॅन फॉलोअर्स खूप वाढले आहेत. …

Read More »

शेवटी ती बाहेर पडलीच.. कीर्तनकार शिवलीला पाटील हिने या कारणामुळे बिगबॉस ३ च घर सोडलं

shivlila patil in biboss show

मराठी बिग बॉसचा ३ रा सिजन सुरू होऊन काहीच दिवस झाले आहेत मात्र या घरात सततच्या वादामुळे प्रेक्षकांनी बिग बॉसचा शो धारेवर धरला आहे. दरम्यान काही टास्कमध्ये दादूस , विकास पाटील, आणि विशाल निकम यांनी प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. तर लवकरच एका सदस्याने या घरातून काढता पाय घेतला आहे. …

Read More »

हि मराठी अभिनेत्री अनेक वर्षानंतर दिसतेय छोट्या पडद्यावर मुलगी दिसते खूपच सुंदर

savita prabhune and satwika

स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेत शांतनू आणि पल्लवीची जुळून आलेली केमिस्ट्री प्रेक्षकांना भावली आहे. त्यामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीद उतरली आहे. अभिनेत्री सविता प्रभुणे यांनी या मालिकेत सुपर्णा सुर्यवंशीची भूमिका साकारली आहे. या मालिकेअगोदर सविता प्रभुणे २०१९ साली साथ दे तू मला या मालिकेत झळकल्या होत्या त्यानंतर मधल्या काळात …

Read More »