Breaking News

अनेक जणांनी फक्त दिसण्यावरुन कामं नाकारली केवळ रंगावरून… प्रसिद्ध मराठी अभिनेत्री काय म्हणते पहा

hemangi kavi actress pic

“अनेक जणांनी फक्त दिसण्यावरुन कामं नाकारली”…दिसण्यावरून आत्मविश्वास गमलेल्यांसाठी मराठी अभिनेत्रीची पोस्ट केवळ रंगावरून एखादी व्यक्ती सुंदर आहे की कुरूप हे ठरवले जाते. जर व्यक्तीच्या आंतर मनातून डोकावून पाहिले तर कुठलीच व्यक्ती कुरूप नसते हे प्रकर्षाने जाणवते. ही जाण प्रत्येकाकडेच आहे असे नाही, म्हणूनच सुंदर आणि कुरूप यांच्या परिभाषा निर्माण झालेल्या …

Read More »

“भक्त प्रल्हादाची” भूमिका साकारली आहे या बालकलाकाराने.. तुम्ही त्याला ओळखलंत?

actor jayesh shivaji bhor

झी मराठीवरील घेतला वसा टाकू नको या मालिकेत होळी का साजरी केली जाते त्याचे कथानक दर्शवले जात आहे. भक्त प्रल्हाद आणि त्याची देवावरील भक्ती त्याचे वडील हिरण्यकश्यपू कशा पद्धतीने हणून पाडतो तसेच हिरण्यकश्यपूची बहीण होलिका आपल्या भावाला कशाप्रकारे साथ देते हे पाहणे आता रंजक होताना दिसत आहे. आज मालिकेतील भक्त …

Read More »

देवमाणूस मालिकेतील डिंपल झळकणार नवीन अल्बममध्ये पहा कुठे झळकणार ती

dimple devmanus pic

देवमाणूस मालिका प्रेक्षकांची लोकप्रिय मालिका ठरली आहे त्यातील सर्वच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलेले दिसून येते. टोण्या आणि डिम्पलच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांकडून तर भरभरून प्रेम मिळाले असल्याने या बहीण भावाच्या जोडीला या मालिकेत विशेष स्थान दिले आहे. आता तर टोण्याच्या पात्राला झी पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकार म्हणूनही पारितोषिक मिळाले आहे. …

Read More »

ही मराठी अभिनेत्री आहे खऱ्या आयुष्यात PSI अनेकांना हे माहित नाही

real psi actress

खऱ्या आयुष्यात PSI असलेली ही सौंदर्यवती आहे अभिनेत्री “पल्लवी जाधव”. जालन्याच्या पोलीस अधिक्षक कार्यालयात दामिनी पथकात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांचा जीवनप्रवास खूपच खडतर होता. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील रेतगावात एका शेतमजुरी करणाऱ्या कुटुंबात पल्लवीचा जन्म झाला. शेतमजुरी करत असलेल्या आईवडिलांसोबत पल्लवी देखील दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करायला जायची. …

Read More »

देवमाणूस नाही तर ही मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

dimple new look

गेल्या काही दिवसांपूर्वी झी मराठी वाहीनिवरील “देवमाणूस” ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार अशी चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली होती. रविवारच्या दोन तासांच्या विशेष भागातही पोलिसांना मुंबईत जाऊन डॉक्टर अजितकुमारच खरा देवीसिंग असल्याचा तपास लागला होता. त्यासंबंधीची सर्व शहानिशा करूनच दिव्या सिंगला पोलिसांनी फोन करून ही माहिती सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु …

Read More »

घेतला वसा टाकू नको मालिकेत भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याला तुम्ही ओळखलंत?

ghetla vasa actor

घेतला वसा टाकू नको या मालिकेतून आपल्याला भारतीय सण आणि त्याची परंपरा का व कशामुळे जोपासली जाते याचा उलगडा केलेला पाहायला मिळतो आहे. त्यामुळे त्यामागच्या कथा टीव्ही माध्यमातून पाहायला मिळत असल्याने झी वाहीनीच्या प्रेक्षकांमध्ये मालिकेविषयी उत्सुकता पाहायला मिळते. नुकतेच होळी सणाच्या निमित्ताने होळी का साजरी केली जाते व त्यामागची पौराणिक …

Read More »

झी मराठी वाहिनीवर पुन्हा एकदा लागणार सारेगमप लिटिल चॅम्प

little champ marathi

झी मराठी वाहिनीवर २००८ ते २००९ साली सारेगमप लिटिल चॅम्प्सचा शो प्रसारित झाला होता. कार्तिकी गायकवाड हिने या पहिल्या शोचे विजेतेपद पटकावले होते. तर रोहित राऊत, मुग्धा वैशंपायन, आर्या आंबेकर, प्रथमेश लघाटे या बालगायकांनाही या शोमधून अमाप प्रसिद्धी मिळाली होती. इतक्या वर्षानंतर आजही हे कलाकार मराठी सृष्टीत स्वतःची एक वेगळी …

Read More »

रात्रीस खेळ चाले ३ मालिकेत अभिरामच्या पत्नीची भूमिका साकारतीये ही अभिनेत्री

ratris khel chale new actress

रात्रीस खेळ चाले ३ मालिकेच्या कथानकाचा हळूहळू उलगडा होताना दिसत आहे. नुकतेच मालिकेत अभिराम आणि त्याची पत्नी या दोघांची एन्ट्री झालेली आहे. मात्र यावेळी अभिराम त्याच्या दुसऱ्या पत्नीसोबत दिसल्याने ही अभिनेत्री कोण? याची चर्चा पाहायला मिळत आहे. मालिकेच्या पहिल्या पर्वात अभिरामच्या लग्नाची लगबग पाहायला मिळाली होती. आता तिसऱ्या पर्वात अभिरामने …

Read More »

नाटकात काम करताना या अभिनेत्याच्या पायाला दुखापत .. सांगितला आठवणींचा किस्सा

saknarshan actor marathi

अभिनेता संकर्षण कऱ्हाडे तू म्हणशील तसं या नाटकाच्या दौऱ्यामध्ये सध्या व्यस्त आहे. या नाटकात काम करत असताना अनेक अनुभव त्याला आले. यातूनच त्याने आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक आठवणींना उजाळा दिलेला पाहायला मिळतो. नुकताच या नाटकात काम करत असताना झालेल्या दुखपतीबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तो म्हणतो की, …

Read More »

तुला पाहते रे मालिकेतील ही अभिनेत्री झळकणार रात्रीस खेळ चाले ३ या मालिकेत

actress in ratris khel chale

२२ मार्चपासून रात्री ११ वाजता झी मराठी वाहिनीवर रात्रीस खेळ चाले३ या नव्या मालिकेचे प्रक्षेपण केले जात आहे. मालिकेचे हे तिसरे पर्व असून त्याच्या पहिल्या तसेच दुसऱ्या पर्वालाही प्रेक्षकांनी चांगली पसंती दर्शवलेली पाहायला मिळाली होती. नुकत्याच सुरू झालेल्या या तिसऱ्या पर्वाचे कथानक प्रेक्षकांना प्रचंड भावलेले पाहायला मिळत आहे. अण्णा नाईक …

Read More »