Breaking News

सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेचे शूटिंग होणार या राज्यात…मालिकेचा सेट पहा दिसतो तरी कसा

sukh mhanje nakki kay ast serial new set photo

स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या शूटिंगला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सर्वच मालिकांचे चित्रीकरण थांबवले गेले होते त्यामुळे प्रेक्षकांच्या मनोरंजनात व्यत्यय येऊ नये यासाठी मालिकांचे शूटिंग अन्य राज्यात हलवले गेले. बहुतेक मराठी मालिका तसेच हिंदी मालिका ज्या अगोदर महाराष्ट्रात शूट केल्या जात …

Read More »

ह्या मराठी अभिनेत्रीने सांगितलं “जेव्हा जेव्हा ऑडिशनला जायचे तेव्हा तेव्हा लोकं माझ्याकडे पाहून……”

akshaya naik marathi actress

कलर्स मराठीवरील सुंदरा मनामध्ये भरली मालिकेत लतीकाची भूमिका साकारली आहे अभिनेत्री “अक्षया नाईक” हिने. अक्षयाने बालकलाकार म्हणून अकल्पित या मराठी चित्रपटातून काम केले होते त्यानंतर ये रीश्ता क्या केहलाता है, ये रिष्ते है प्यार के सारख्या हिंदी मालिकांमधून सहनायिकेच्या भूमिका साकारल्या. मनवा नाईक हिने प्रथमच तिला सुंदरा मनामध्ये भरली या …

Read More »

या मालिकेने अल्पावधीतच घेतला प्रेक्षकांचा निरोप…प्रेक्षकांनीही केले कौतुक

chandra aahe sakshila new marathi serial

कलर्स मराठी वाहिनीवरील ” चंद्र आहे साक्षीला” या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. चिन्मय मांडलेकर यांचे कथानक असलेल्या या मालिकेचा पहिला भाग ११ नोव्हेंबर २०२० रोजी प्रसारित झाला होता तर १७ एप्रिल २०२१ रोजी या मालिकेचा शेवटचा भाग टेलिकास्ट केला गेला. साधारण पाच महिन्यांच्या कालावधीत या मालिकेने प्रेक्षकांचे भरभरून …

Read More »

देवमाणूस मालिकेतील देवीसिंग नाही तर हा अभिनेता आहे खऱ्या आयुष्यात डॉक्टर

devmanus actor shashi doifode

देवमाणूस मालिकेत डॉ अजितकुमार उर्फ देवीसिंगने मायराला कीडनॅप केले होते कालच्या भागात त्याने मायराला सुखरूप तिच्या घरी पोहोचवले आहे. दिव्याने देवीसिंगची केस सोडावी म्हणून डॉक्टरकडूनच हा घाट घातला गेला होता यात डिंपलची साथ त्याला मिळत गेली. मालिकेत अजितकुमार खराखुरा डॉक्टर नसला तरी या मालिकेतील एक कलाकार खऱ्या आयुष्यात डॉक्टर आहे …

Read More »

पहिल्यांदाच समोर आला अंकुर वाढवेच्या लेकीचा फोटो…जन्मल्यानंतर दिसऱ्यांदाच भेट झाल्याने ओळख

ankush wadhave actor

वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच १४ जानेवारी २०२१ रोजी चला हवा येऊ द्या फेम अभिनेता अंकुर वाढवेच्या घरी चिमुकलीचे आगमन झाले. “कालच्या दिवशी मी नवीन पात्रात प्रवेश केला आता एका मुलीचा बाप झालो” असे कॅप्शन देऊन त्याने ही आनंदाची बातमी १५ जानेवारी रोजी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली होती. या बातमीने चाहत्यांकडून अंकुरवर …

Read More »

चंद्रमुखी चित्रपटाचा टिझर आला समोर…पण ही भूमिका साकारणारी अभिनेत्री आहे तरी कोण?

chandramukhi marathi acrtress

हिरकणी चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर प्रसाद ओक दिग्दर्शित “चंद्रमुखी” चित्रपटाचे ऑफिशियल टिझर नुकतेच लॉंच झालेले पाहायला मिळाले. प्लॅनेट मराठी, अक्षय बरदापुरकर, आणि गोल्डन रेशो यांची निर्मिती असलेल्या तसेच अजय अतुल यांची संगीताची साथ लाभलेल्या या चित्रपटात गायिका प्रियांका बर्वे हिच्या आवाजाची जादू प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे त्यामुळे चित्रपटाच्या गाण्यांविषयी प्रेक्षकांच्या मनामध्ये …

Read More »

नुकतीच लग्न झालेली ही अभिनेत्री साकारतीये नवी मालिका

swapnali patil actress

सोनी मराठी वाहिनीवर “तू सौभाग्यवती हो” ही नवी मालिका संध्याकाळी ७ वाजता प्रसारित केली जात आहे. अभिनेता शशांक केतकरची धाकटी बहीण दीक्षा केतकर ही या मालिकेतून ऐश्वर्याची प्रमुख भूमिका साकारताना दिसत आहे. दीक्षाची ही पहिलीच मालिका असल्याने या भूमिकेबाबत ती खूपच उत्सुक असलेली दिसून येते. त्याचप्रमाणे चाहत्यांकडून मालिकेतील तिच्या निरागस …

Read More »

रात्रीस खेळ चाले ३ मधील एन्काऊंटर स्पेशालिस्ट ‘सयाजी’ नक्की आहे तरी कोण?

mahesh pahaalke actor

रात्रीस खेळ चाले ३ या मालिकेचे कथानक हळूहळू उलगडताना दिसत आहे. मालिकेच्या सुरुवातीच्या दोन्ही पर्वाला साधर्म्य साधत नव्या कलाकारांना यातून अभिनयाची संधी देण्यात आली आहे त्यामुळे या कथानकाबाबत काहीसा संभ्रम प्रेक्षकांच्या मनामध्ये निर्माण झाला होता. परंतु काही दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता हळूहळू मालिकेतून अगोदरच्या कलाकारांनीही एन्ट्री घेतलेली दिसून येते. विशेष म्हणजे …

Read More »

देवमाणूस मालिकेतील मंजुळा आहे खऱ्या आयुष्यात यशस्वी व्यवसायिका … पहा कोणता करते व्यवसाय

actress pratiksha jadhav saloon

देवमाणूस मालिकेत मंजुळाच्या भूमिकेने अभिनेत्री प्रतीक्षा जाधव हिला अमाप प्रसिद्धी मिळाली होती. या भूमिकेमुळे प्रतीक्षा जाधव टीव्ही माध्यमातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली. या अगोदरही प्रतिक्षाने चित्रपट, नाटक आणि मालिकांमधून विविधांगी भूमिका साकारल्या आहेत परंतु मंजुळाची भूमिका तिच्यासाठी अधोरेखित करणारी ठरली आहे. ‘चला खेळ खेळूया दोघे’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रतिक्षाने मराठी चित्रपट …

Read More »

आई माझी काळूबाई मालिकेतून या कारणामुळे वीणा जगतापने सोडली मालिका…अलका कुबल यांनी केले स्पष्ट

veena jagtap aai mazi kalubai

सोनी मराठी वाहिनीवर आई माझी काळूबाई ही मालिका प्रसारित होत आहे. सुरुवातीपासूनच मालिकेत होत असलेल्या बदलांमुळे ही मालिका आणि त्यातील कलाकार नेहमीच चर्चेत राहिली आहेत. आई माझी काळूबाई या मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर काम करत असताना को” रो” ना” मुळे त्यांचे निधन झाले. त्यामुळे मालिकेच्या सर्वेसर्वा असलेल्या अलका कुबल …

Read More »