Breaking News

लागीरं झालं जी मालिकेतील ह्या अभिनेत्रीचे अकाली निधन…

actress sad news

लागीरं झालं जी या झी मराठी वाहिनीवरील मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. मालिकेतील अजिंक्य, शीतल, मामा, मामी, जयडी, भैय्यासाहेब, राहुल हे सर्वच पात्र आपल्या सजग अभिनयाने प्रेक्षकांच्या विशेष समरणात राहिली आहेत. मालिकेतील जिजीचे पात्र साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री “कमल ठोके” यांचे नुकतेच निधन झाले असल्याने मालिकेतील कलाकारांनी हळहळ व्यक्त केली …

Read More »

देवमाणूस मालिकेत या अभिनेत्रीची एन्ट्री…दाक्षिणात्य चित्रपटातही केले आहे काम

pratiksha jadhav news

झी मराठी वाहिनीवरील “देवमाणूस” ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरताना दिसत आहे. मालिकेतील टोण्या, डिंपल, सरू आज्जी, बज्या, नाम्या ही सर्वच पात्र आपल्या विनोदी अभिनयातून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतात. मालिकेला एक ठराविक कथानक असल्याने कुठल्याही प्रकारे ती भरकटत गेलेली दिसून येत नाही हीच या मालिकेची जमेची बाजू म्हणावी लागेल. देवमाणूस …

Read More »

“पंढरीची वारी” चित्रपटातील ही अभिनेत्री आजही दिसतात खूपच सुंदर

old marathi actress

पंढरीची वारी चित्रपटातील “धरिला पंढरीचा चोर…” हे गाणं चित्रित झालं होतं अभिनेत्री नंदिनी जोग आणि बकुल कवठेकर या कलाकारांवर. आमच्या कालच्या पोस्टमध्ये “बकुल कवठेकर” हा कलाकार आज आपल्यात नाही हे वाचून अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या पाहायला मिळाल्या. खरं तर या कलाकाराला जाऊन अठरा वर्षे उलटली परंतु त्याने साकारलेला चित्रपटातील …

Read More »

‘दिवाळी फराळ’ परदेशात विकून कोट्याधीश झालेल्या ह्या मराठी माणसाची पत्नी आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री

kishori godbole actress

सौ सुमती दिनकर गोडबोले ह्या पाककृतीत विशेष पारंगत त्यामुळे ह्याचा उपयोग करून त्यांनी व्यवसाय करायचा ठरवले. सुरुवातीला ५ पदार्थ विकून सुरू केलेला हा व्यवसाय आता वृद्धिंगत होऊन कोट्यवधींची उलाढाल करताना दिसत आहे. त्यांचा मुलगा सचिन गोडबोले हा एमकॉम असून जपानमधील essaye- terooka कंपनीत उच्च पदावर नोकरी करत होता. वडिलांच्या निधनानंतर …

Read More »

अभिनय क्षेत्र न निवडता जिजाने या क्षेत्रात काम करावे…महेश कोठारे यांनी व्यक्त केली भावना

mahesh kothare

महेश कोठारे कुटुंबाची चौथी पिढी म्हणून त्यांची नात जिजाकडे पाहिले जात. अर्थात तीही अभिनय क्षेत्रातच आपले करिअर करेल अशी चर्चा देखील तिच्या जन्मापासूनच वर्तवलेली पाहायला मिळते. महेश कोठारे यांची आई जेनमा, वडील अंबर कोठारे हे देखील मराठी सिने नाट्य सृष्टीतील जाणते कलाकार. महेश कोठारे यांच्या पाठोपाठ त्यांचा मुलगा आदिनाथने देखील …

Read More »

प्रसिद्ध मराठीतील अभिनेत्रीच्या मुलीचे अभिनय क्षेत्रात पदार्पण

Sonali Khare Daughter

चेकमेट, सावरखेड एक गाव, हृदयांतर, तेरे लिये, नवरा माझा भवरा अशा हिंदी मराठी चित्रपटातून अभिनेत्री सोनाली खरेने महत्वाच्या भूमिका बजावल्या आहेत. बॉलिवूड तसेच हिंदी मालिका अभिनेता विजय आनंद यांच्याशी सोनाली खरे विवाहबद्ध झाली. “प्यार तो होना ही था” या बॉलिवूड चित्रपटातून विजय आनंद ने काजोलच्या प्रियकराची भूमिका साकारली होती. याशिवाय …

Read More »