जसजशी दिवाळी जवळ येते तसतसे टीव्ही माध्यमातून ‘उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली…’ अशी जाहिरात न चुकता पाहायला मिळते. दिवाळीची चाहूल खर तर याच जाहिरातीमुळे सर्वांना महिन्याभरापासूनच लागलेली असते. या जाहिरातीत पहाटेच्या वेळी दार वाजवून सगळ्यांना उठवणारे आजोबा लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच परिचयाचे झालेले आहेत. हे अलार्म …
Read More »रमाचे आई बाबा आहेत खूपच खास खऱ्या आयुष्याबद्दल देखील आहेत पती पत्नी
झी मराठीवरील नवा गडी नवं राज्य ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. रमा आणि आनंदी यांच्यातील गमतीजमती मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. सोबतच सुलक्षणा आणि वर्षाच्या गोंधळामुळे उडणारी धांदल देखील प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करताना दिसत आहे. नुकत्याच झालेल्या झी मराठी अवॉर्ड सोहळ्यात सर्वोत्कृष्ट मालिका म्हणून या मालिकेला नावाजले गेले. …
Read More »“तुझ्यासोबत मला अख्खं आयुष्य घालवायचं आहे ” प्रेमात पडलेल्या या अभिनेत्रीने अभिनेता प्रियकराला दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा
सेलिब्रिटी कलाकारांमध्ये कोण कुणासोबत रिलेशनशीपमध्ये आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता कधीच कमी होत नाही. गेल्या काही दिवसात पाहिलं तर अनेक कलाकार त्यांच्या प्रेमाची कबुली खुलेआम देत आहेत. त्यांच्या आयुष्यात खास व्यक्ती आली की सोशलमीडियावर तिच्यासाठी हटके पोस्ट शेअर करून मैत्रीपलिकडच्या नात्यावर शिक्कामोर्तब केलं जात आहे. सध्या अशीच चर्चा सुरू आहे …
Read More »कबीर सिंग मधील पुष्पा तसेच हास्यजत्रा फेम वनिता खरात आहे या व्यक्तीच्या प्रेमात
सोशल मीडिया हे असं माध्यम आहे जिथे आपण आपल्या खाजगी आयुष्याबद्दल मनमोकळेपणाने व्यक्त होतो. मग सुख दुःखाच्या अनेक गोष्टी आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत शेअर करताना एक वेगळाच अनुभव मिळतो. कलाकार मंडळींसाठी तर हे एक मोठं व्यासपीठंच म्हणावं लागेल. त्यामुळे ही मंडळी आपल्या चाहत्यांना मनातलं सगळं काही सांगून टाकताना दिसतात. महाराष्ट्राची हास्यजत्रा …
Read More »बिग बॉसच्या घरात १०० दिवस राहूनही हे कलाकार सोशल मीडियावर ऍक्टिव्ह कसे? घरातील सिक्रेट बाबींमुळे चर्चांना उधाण
बिग बॉसचा शो हा नेहमी सदस्यांमध्ये होणाऱ्या भांडणामुळे चर्चेत राहिला आहे. मराठी बिग बॉसच्या चौथ्या सिजनला सुरूवात होऊन अवघे दोन आठवडे झाले आहेत. मात्र दुसऱ्याच दिवशी अपूर्वा नेमळेकर आणि प्रसाद जवादे यांच्यामध्ये जोरदार वाद झालेले दिसले. पहिला आठवडा तर अपूर्वाच्या आरडाओरडामुळेच बिग बॉसचे घर दणाणून सोडले होते परंतु मांजरेकरांच्या शाळेमुळे …
Read More »प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येने खळबळ प्रेमात बुडालेल्या तरुणांना दिला होता सल्ला
आयुष्यात अनेक चढ उतार येतात पण अशा परिस्थितीला नेमके कशा प्रकारे सामोरे जायचे हे ज्याला समजत नाही तो टोकाची पावलं उचलून आपले आयुष्य संपवण्याकडे लक्ष्य केंद्रित करतो. संकटातून पळवाट काढण्याचा प्रयत्न करताना आपण हे चुकीचं पाऊल उचलत आहोत याची जाण त्यावेळी त्यांना नसते आणि म्हणूनच अशा घटना त्यांच्या जवळच्या व्यक्तींसाठी …
Read More »झी मराठीवरील मालिकेच्या कलाकाराचा थाटात पार पडला लग्नसोहळा
मराठी सृष्टीतील एक प्रसिद्ध व्यक्ती नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. या लग्नाला अनेक नामवंत कलाकारांनी उपस्थिती लावलेली पाहायला मिळत आहे. अगदी सुकन्या कुलकर्णी, सुबोध भावे, पल्लवी वैद्य, केदार वैद्य, मंजिरी भावे, सुयश टिळक, सायली संजीव, ऐश्वर्या नारकर, हर्षदा खानविलकर, पूर्वा गोखले, सुप्रिया पाठारे यासारख्या सुप्रसिद्ध कलाकार मंडळींनी या लग्नाला हजेरी लावून …
Read More »या मराठी अभिनेत्याने मोडला प्रशांत दामले यांचा विक्रम विक्रम करणारा महाराष्ट्रातील एकमेव अभिनेता
मराठी माणूस आणि नाटक यांचं एक अतूट नातं आहे. महाराष्ट्राला लाभलेली नाटकांची ही परंपरा फार वर्षांपूर्वीची आहे. नाटक गंभीर असो, विनोदी असो, सस्पेन्स असो किंवा संगीत नाटक दर्दी रसिक प्रेक्षक मराठी नाटकांना आवर्जून उपस्थित राहतो. नाट्य क्षेत्रामध्ये यापूर्वी काही विश्वविक्रम नोंदवले गेले आहेत. अनेक प्रथितयश अभिनेते, संस्था किंवा त्यांच्या नाटकांच्या …
Read More »बिग बॉस मराठी ४ अपूर्वाचा स्पष्टवक्तेपणा भावला म्हणाली मी कटटर आहे जो योग्य त्याला माझा सपोर्ट
बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात पहिल्या दिवसापासूनच चर्चेत असलेली अपूर्वा नेमळेकर आता पुन्हा तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे चाहत्यांच्या कौतुकाची धनी होत आहे. अपूर्वा नेमळेकर आणि प्रसाद जवादे यांच्यामध्ये झालेल्या वादानंतर अपूर्वाने स्वत:च एकदा तिला कानफाट्या नाव पाडा असं म्हटलं होतं. पण बिग बॉसच्या घरातील एक व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये …
Read More »बिग बॉसच्या घरात शिव ठाकरेवर कौतुकाचा वर्षाव सुमबुलच्या वडिलांनी शिवच्या कृत्याचे केले कौतुक
मराठी बिग बॉसच्या तुलनेत ह्यावेळी हिंदी बिग बॉसच्या १६ व्या सिजनची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. हिंदी बिग बॉसच्या घरात प्रेमाचे वारे वाहताना दिसले आहेत मात्र आता या घरात प्रेमाचे त्रिकोण आणि चौकोण देखील प्रथमच पाहायला मिळत असल्याने हिंदी बिग बॉसचा शो यावेळी टीआरपी वाढवताना दिसत आहे. यावरून नुकतेच शालीन …
Read More »