रॉयल एनफिल्डची भुरळ अनेक तरुणांना पडलेली असत . आपल्याकडे सुद्धा अशी बुलेट असावी अशी ईच्छा बाईकर्सना असते. सुपर मीटियर 650 ही बुलेट भारतात नुकतीच लॉन्च झाली आहे आणि याची क्रेझ मराठमोळ्या अवधुत गुप्तेला सुद्धा लागली होती. महाराष्ट्रात लॉन्च झालेली ही पहिली बुलेट आपल्या नावाने बुक व्हावी अशी ईच्छा अवधुतची होती. …
Read More »अमृता खानविलकर दिसणार ललिताच्या भूमिकेत…कोण आहे ललिता शिवाजी बाबर जाणून अभिमान वाटेल
ऐतिहासिक, कौटुंबिक, मनोरंजनाच्या पठडीत आता बायोपिकला सुद्धा पसंती मिळू लागली आहे. गेल्या वर्षी धर्मवीर हा आनंद दिघे यांच्यावर बायोपिक बनवण्यात आला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. याच अनुषंगाने अमृता खानविलकर आता ‘ललिता शिवाजी बाबर’ हा बायोपिक घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले …
Read More »पठाण चित्रपटाच्या स्क्रीन वाढवल्या पण पुणेकरांनी पठाणकडे फिरवलीय पाठ … मात्र दुसरीकडे ओंकार भोजनेच्या चित्रपटाला
आज २५ जानेवारी रोजी बहुप्रतिक्षित, बहुचर्चित “पठाण” हा बॉलिवूड चित्रपट रिलीज झाला. गेल्या अनेक महिन्यांपासून पठाण चित्रपटाची चर्चा सोशल मीडियावर होत होती. अनेकांनी या चित्रपटाला बॉयकॉट करत त्याला विरोध देखील दर्शवला. मात्र आज हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांनी या चित्रपटाला पाहण्यासाठी हाऊसफुल्ल गर्दी केलेली होती असे बोलले जात …
Read More »गोविंदाच्या भाच्यासोबत केलेला तो चित्रपट आयुष्य उध्वस्त करून गेला… महेश कोठारे यांना विकावे लागले होते घर
मराठी चित्रपट सृष्टीतील चिरतरुण अभिनेते म्हणून महेश कोठारे यांच्याकडे पाहिले जातं. माझा छकुला, धडाकेबाज, धुमधडाका, खतरनाक, झापटलेला या आणि अशा अनेक चित्रपटातून महेश कोठारे यांनी स्वतःची दिग्दर्शक, अभिनेता म्हणून एक वेगळी ओळख बनवली होती. एका बाजूला झगमगत्या दुनियेत मिळालेले यश त्याच्याच दुसऱ्या बाजूला आलेले अपयशसुद्धा त्यांनी पचवलेले आहेत. ‘डॅम इट …
Read More »आई कुठे काय करते मालिकेतील अभिनेत्रीची मुलगी देखील आहे अभिनेत्री … नुकतंच केलं अभिनय क्षेत्रात पदार्पण
स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते या मालिकेत आता रंजक ट्विस्ट आलेले पाहायला मिळत आहेत. लवकरच अरुंधती आशुतोषला प्रेमाची कबुली देणार असल्याने अनिरुद्ध मात्र चांगलाच संतापलेला पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांना मात्र हा ट्विस्ट मालिकेत कधी येतोय याची उत्सुकता आहे. त्याअगोदर मालिकेतील अभिनेत्री पूनम चांदोरकर हिच्या बद्दलच्या काही खास गोष्टी जाणून …
Read More »अभिनय क्षेत्रापासून दूर असलेले मराठीतील हे ६ प्रसिद्ध कलाकार आजही सर्वांच्या आठवणीत नक्कीच असतील
मराठी सृष्टीला आजवर अनेक कलाकार लाभले त्यातील काही कलाकारांनी विनोदी भूमिकेने, सोज्वळ भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात जागा बनवली. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून मराठी सृष्टीपासून ही कलाकार मंडळी दूर झालेली आहेत. या स्मृतीत असलेल्या मात्र प्रेक्षकांच्या भेटीला येत नसलेल्या काही खास कलाकारांबद्दल आज आपण जाणून घेऊयात… 1)आशा काळे – मराठी सृष्टीला लाभलेल्या …
Read More »त्यावेळी मला माझा पाय हलवता देखील येत नव्हता…सुकन्या कुलकर्णी यांनी सांगितला पॅरॅलीसिसचा अनुभव
मराठी मालिका सृष्टीतील माई म्हणून अशी ओळख मिळालेल्या सुकन्या कुलकर्णी मोने सध्या झी मराठीवरील अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहेत. आभाळमाया, वादळवाट, घाडगे अँड सून, जुळून येती रेशीमगाठी, चूक भूल द्यावी घ्यावी अशा अनेक दर्जेदार मालिकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची ताकद दाखवून दिली. अभिनयाच्या या …
Read More »‘हृदयी प्रीत जागते’ मालिकेतील या कलाकाराने ३३ वर्षांपूर्वी बालकलाकार म्हणून गोट्या मालिकेत गण्या साकारला होता
झी मराठी वाहिनीवर सध्या ‘हृदयी प्रीत जागते’ हि मालिका चांगलं यश संपादन करताना पाहायला मिळत आहे. मालिकेतील सर्वच कलाकार उत्तम अभिनय साकारताना पाहायला मिळतात. मालिकेत वीणा आणि प्रभास ह्यांची हटके लव्हस्टोरी पाहायला मिळतेय. वीणा हे पात्र अभिनेत्री पूजा कातुर्डे हिने साकारले आहे तर प्रभास सदावर्तेच्या भूमिकेत अभिनेता सिद्धार्थ खिरीड पाहायला …
Read More »गोट्या मालिकेत या मुलाला ओळखलंत … गोट्या मालिकेतला गण्या आज ३३ वर्षांनंतर आहे प्रसिद्ध कलाकार
गोट्या म्हटलं कि आजही ४० शी गाठलेल्या लोकांना डोळ्यांसमोर गोट्या मालिकेतील गोट्याचा चेहरा आठवतो. आजही हि मालिका लोक सोशल मीडियाच्या माध्यमाने पाहताना पाहायला मिळतात. मालिकेचे कथानक, म्युझिक, गाणी, शीर्षक गीत आणि त्या मालिकेत असलेल्या कलाकारांनी केलेला अभिनय ह्यामुळे हि मालिका त्यावेळी सुपरहिट ठरली होती. एक गरीब मुलगा आपल्यावर आलेल्या अडचणींना …
Read More »पिच्चर अभि बाकी है मेरे दोस्त…श्रेयस आणि प्रार्थना ने दिली गुड न्यूज
श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे या कलाकारांची जोडी प्रथमच छोट्या पडद्यावर झळकली ती माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून. बऱ्याच प्रतीक्षेनंतर श्रेयस आणि प्रार्थना पुन्हा मालिकेकडे वळल्याने त्यांच्यावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करताना दिसली होती. नेहा आणि यशची जुळून आलेली केमिस्ट्री, संकर्षण आणि यशची तसेच …
Read More »