नागराज मंजुळे हे प्रयोगशील दिग्दर्शक आहेत. सैराट, झुंड, फँड्री सारखे वेगळ्या धाटणीचे चित्रपट त्यांनी प्रेक्षकांचया समोर आणले.. या चित्रपटांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. मात्र त्यांच्या चित्रपटातील कलाकार मंडळींवर चोरीच्या घटने प्रकरणी आणि फसवणूक प्रकरणी कारवाई करण्यात आली होती. सैराट चित्रपटातील प्रिन्स म्हणजेच अभिनेता सुरज पवार याला काही दिवसांपूर्वी फसवणूक प्रकरणी …
Read More »विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत सुधारणा डोळे उघडत दिला प्रतिसाद
गेल्या पंधरा दिवसांपासून ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ५ नोव्हेंबर रोजी त्यांना या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र दोन दिवसांपूर्वी विक्रम गोखले यांची प्रकृती अधिकच खालावल्यामुळे डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली होती. उपचाराला आणि स्पर्शाला कुठलाही प्रतिसाद देत नसल्याने ते कोमात असल्याचे डॉक्टरांनी जाहीर …
Read More »“हृदयी प्रीत जागते” मालिकेतील प्रभासची आत्या शैलजा सदावर्ते साकारणाऱ्या अभिनेत्रीची बहीण देखील आहे प्रसिद्ध मराठी अभिनेत्री
झी मराठी वाहिनीवर काही दिवसांपासून सुरु असलेल्या “हृदयी प्रीत जागते” मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळताना पाहायला मिळतेय. मालिकेतील सर्वच कलाकार उत्तम अभिनय साकारताना पाहायला मिळतात. मालिकेत वीणा आणि प्रभास ह्यांची हटके लव्हस्टोरी पाहायला मिळतेय. वीणा हे पात्र अभिनेत्री पूजा कातुर्डे हिने साकारले आहे तर प्रभास सदावर्तेच्या भूमिकेत अभिनेता सिद्धार्थ खिरीड पाहायला …
Read More »अरे हि कसली अजब मैत्री बिगबॉसच्या घरात “आपण नापास पण मैत्रीण पहिली आली म्हणून झालाय राडा”
बिगबॉस मराठीचा हा चौथा सीजन सुरु असून आत्तापर्यंत जवळपास २ महिन्यांचा खेळ किंवा घरात टिकून राहण्याचा प्रयत्न स्पर्धक करताना पाहायला मिळत आहेत. किरण माने यांना सिक्रेट रूममध्ये ठेवण्यात आलं होत.किरण माने सिक्रेट रूममधून इतर स्पर्धक काय करत आहेत ह्याची पाहणी करताना पाहायला मिळालं. राणी मुंगी अखेर घरात आली आहे. राणी …
Read More »संत गजानन शेगावीचे मालिकेत मोहन जोशी साकारतायेत हि महत्वाची भूमिका
सन मराठी वाहिनीवर संत गजानन शेगावीचे ही अध्यात्मिक मालिका प्रसारित होत आहे. या मालिकेत गुरुमाऊली गजानन महाराज आणि ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ यांची अलौकिक भेट घडून येत आहे. आज गुरुवारच्या मालिकेच्या विशेष भागात हा क्षण प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. भक्तिमार्गाने देवापर्यंत पोहोचता येते हा संदेश गजानन महाराजांनी दिला होता. …
Read More »मी स्वतःचं आयुष्य बरबाद करून ठेवलं याला सर्वस्वी मी माझ्या आईला जबाबदार धरत होतो पण
मधुर भांडारकर दिग्दर्शित इंडिया लॉकडाऊन हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात स्मिता पाटीलचा मुलगा प्रतीक बब्बर आणि सई ताम्हणकर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचा टिझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला त्यावेळी प्रतीक आणि सईची भूमिका पाहून प्रेक्षकांनी त्यांचे मोठे कौतुक केले. दोन दिवसांपूर्वी चित्रपटाच्या प्रमोशननिमित्ताने प्रतीक बब्बरने मीडियाशी …
Read More »ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती चिंताजनक…उपचाराला प्रतिसाद देत नसल्याने वाढली चिंता
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्याबाबत एक महत्वाची माहिती समोर येत आहे. गेल्या १५ दिवसांपूर्वी विक्रम गोखले यांना तब्येत अचानक बिघडल्यामुळे उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या १५ दिवसांपासून त्यांच्यावर उपचार चालू आहेत. डॉक्टरांची एक टीम अहोरात्र त्यांच्यावर उपचार करत आहे. मात्र आज अचानक त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याचे …
Read More »सागर कारंडे बाबत पसरवल्या जतायेत अफवा सोशल मीडियावर येऊन सांगितली खरी हकीकत
सागर कारंडे याच्या बाबत सोशल मीडियावर अफवा पसरवल्या जात आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी सागर कारंडेला थोडासा त्रास जाणवू लागला होता त्यामुळे त्याने नाटकाचा प्रयोग रद्द केला होता. यावरून त्याला हार्ट अटॅक आला आणि तो आयसीयूमध्ये दाखल झाला अशा बातम्या मीडिया माध्यमातून पसरवल्या जाऊ लागल्या. या अफवेबद्दल सांगताना सागर कारंडे म्हणतो …
Read More »अभिनेत्री मानसी नाईकने घटस्फोटाबद्दल सांगत घटस्फोटाची पुढची प्रक्रिया चालू असल्याचं केलं उघड
काही दिवसांपूर्वी अभिनेत्री मानसी नाईकने एक पोस्ट शेअर केली होती त्यात तिने आयुष्यात आता खूप काही घडलंय आणि मी माझ्या आयुष्यात आता सुखी नाहीये अश्या संदर्भातील पोस्ट लिहली होती. सुरवातीला ह्या पोस्टकडे कुणाचं लक्ष गेलं नाही पण पती प्रदीप खरेरा ह्याने आपल्या सोशल मीडियावरून लग्नाचे आणि इतर फोटो हटवले आणि …
Read More »मराठी अभिनेत्री अमृता सुभाषला नकोय मूल कारण सांगत दिले हे स्पष्टीकरण
बऱ्याचदा लग्न झालं की विवाहित जोडप्याला मुलाचा विचार कधी करणार? असा प्रश्न विचारला जातो. मराठी सृष्टीत देखील हे प्रश्न त्यांच्या चाहत्यांकडून सेलिब्रिटींना विचारण्यात येतात. अमृता सुभाष आणि संदेश कुलकर्णी यांना देखील या प्रश्नाचा सामना करावा लागला. १८ नोव्हेंबर रोजी अमृताचा वंडर वूमन हा चित्रपट प्रदर्शित झाला या चित्रपटाच्या निमित्ताने तीने …
Read More »