Breaking News

“नाकावरच्या रागाला औषध काय..” गाण्यातील हे बालकलाकार आठवतात? तब्बल ३१ वर्षानंतर आता कसे दिसतात

nakavarchya ragala

कळत नकळत हा चित्रपट १९८९ साली प्रदर्शित झाला होता. चित्रपटाला विक्रम गोखले, सविता प्रभुणे, अश्विनी भावे, अशोक सराफ यासारखे दमदार कलाकार लाभले होते. या चित्रपटासोबतच त्यातील ‘हे एक रेशमी घरटे..’ आणि ‘नाकावरच्या रागाला औषध काय…’ ही गाणी लोकप्रिय ठरली होती. त्यात हे दोन बालकलाकार देखील झळकलेले पाहायला मिळाले. ‘बच्चू’ आणि …

Read More »

अभिनेत्री अभिज्ञा भावे आणि मेहुल पै विवाहबद्ध…पहा लग्न सोहळ्याचे फोटो

abhidnya bhave wedding pic

मराठी सृष्टीतील अभिज्ञा भावे हिच्यासह मानसी नाईक आणि मिताली मयेकर नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच लग्न बंधनात अडकणार आहेत. या तिघींपैकी अभिज्ञा भावेच्या घरी गेल्या काही दिवसांपासून लग्नाची लगबग सुरू देखील झाली होती. तर मानसी नाईक हिनेही बॅचलर पार्टी साजरी केलेली पाहायला मिळाली नुकतेच मानसी नाईक हिने प्रदीप खरेरा सोबत प्रिवेडिंग फोटोशूट …

Read More »

माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील अभिनेत्रीच्या सख्या बहिणीचा नुकताच झाला साखरपुडा

navryachi bayko sister

माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतून माया चे पात्र साकारले आहे अभिनेत्री “रुचिरा जाधव” हिने. रुचिराने याआधी अनेक टीव्ही मालिकांमधून आपल्या अभिनयाची झलक दाखवून दिली आहे. कलर्स मराठीवरील तुझ्यावाचून करमेना या मालिकेतून तिने नुपूरची भूमिका साकारली होती. शुद्ध देसी या युट्युब चॅनलवरील माझ्या मित्राची गर्लफ्रेंड या वेबसिरीज खेरीज प्रेम हे (झी युवा), …

Read More »

निशिगंधा वाड यांनी सांगितलेल्या एका किस्याने तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

actress nishigandha

मराठी सृष्टीला लाभलेली एक सोज्वळ आणि तितकीच देखणी अभिनेत्री म्हणजे डॉ निशिगंधा वाड होय. नुकतीच अभिनेत्री सुलेखा तळवलकर यांनी आपल्या युट्युब चॅनलवरून निशिगंधा वाड यांची मुलाखत घेतली. अगदी सुरुवातीपासूनच त्यांची ही मुलाखत केवळ ऐकत राहावी आणि ती शक्य तेवढी आत्मसात करावी अशीच होती. ही मुलाखत ऐकताना प्रत्येकवेळी केवळ शब्दांचेच नव्हे …

Read More »

शनाया साकारणारी अभिनेत्री रसिक सुनील पडली या व्यक्तीच्या प्रेमात

shanaya actress love

माझ्या नवऱ्याची बायको मालिका फेम शनया अर्थात रसिका सुनील मालिकेतून एक्झिट घेणार आहे. मालिकेतील कुणाल सोबत ती लग्न करणार असून परदेशात जाणार असल्याचे दाखवून तिचे शनयाचे पात्र कायमची एक्झिट घेणार आहे. रसिका मालिकेत दिसणार नाही म्हटल्यावर तिचे चाहते जरासे नाराज होणार हे निश्चितच परंतु लवकरच ती काहीतरी खास गोष्टी घेऊन …

Read More »

अग्गबाई सासूबाई मालिकेत आजोबांची एन्ट्री…हे प्रसिद्ध अभिनेते साकारणार भूमिका

new actor in aggabai sasubai

अग्गबाई सासूबाई मालिका एका नव्या वळणार येऊन ठेपली आहे. बाबड्या आईच्या विरहाने आपल्या आजवर केलेल्या चुकांची कबुली शुभ्राजवळ बोलून दाखवतो. त्यामुळे बाबड्या आता सुधारत चाललाय अशी आशा शुभ्राला वाटत आहे. परंतु दुसऱ्या बाजूला बबड्याच्या आजवरच्या वागण्यावरून तो खरंच सुधारेल का? अशी भीतीदेखील शुभ्राला वाटत आहे. बबड्या सुधारेल तेव्हा सुधारेल पण …

Read More »

धरिला पंढरीचा चोर गाण्यातील हा “विठोबा” आठवला? १८ वर्षांपूर्वी आपले शिक्षण पूर्ण होण्याआधीच

pandharichi vari pic

पंढरीची वारी जयाची कुळी…,धरिला पंढरीचा चोर…कांदा, मुळा भाजी अवघी विठाई माझी अशी सुपरहिट गाणी लाभलेला चित्रपट म्हणजे “पंढरीची वारी” हा चित्रपट. दर वर्षी आषाढी एकादशीला सह्याद्री वाहिनीवर “पंढरीची वारी” हा चित्रपट दाखला जाणार हे ठरलेले असायचे. १९८८ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने त्यावेळी थेटरमध्ये हाऊसफुलचे बोर्ड लावले होते. आजही हा …

Read More »

मराठी सृष्टीतील या ३ प्रसिद्ध अभिनेत्रींची लगीनघाई…या अभिनेत्रीने नुकतीच साजरी केली बॅचलर पार्टी

wedding actress

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मराठी सृष्टीतील तब्बल ३ प्रसिद्ध अभिनेत्री लग्नबांधनात अडकणार आहेत. २०२० या सरत्या वर्षात या अभिनेत्रींची लगीनघाई देखील पाहायला मिळत आहे. या तीनही अभिनेत्री नेमक्या कोण आहेत ते पाहुयात… गेल्याच महिन्यात म्हणजेच नोव्हेंबर २०२० मध्ये अभिनेत्री मानसी नाईक हिने प्रदीप खरेरा सोबत एंगेजमेंट केली होती. त्यानंतर नव्या वर्षाच्या …

Read More »

“स्वामी समर्थ” मालिकेमुळे चर्चेत आलेली ही अभिनेत्री नक्की आहे तरी कोण? खऱ्या आयुष्यात आहे खूपच स्टायलिश

actress vijaya swami samarth

कलर्स मराठी वाहिनीवर २८ डिसेंबरपासून रात्री ९.३० वाजता “जय जय स्वामी समर्थ” ही मालिका सुरू झाली आहे. मालिकेच्या पहिल्याच भागाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावरून पाहायला मिळत आहेत. स्वामी समर्थांचा जीवनप्रवास नेमका कसा होता हे या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. स्वामी समर्थांची भूमिका अक्षय मुडावदकर साकारत …

Read More »

“संत तुकाराम” चित्रपटातील वैकुंठ गमनाच्या चित्रीकरणावेळी घडला होता मोठा अपघात

१९३६ साली “संत तुकाराम” हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता. तब्बल ५७ आठवडे चालणारा हा चित्रपट त्यावेळी प्रभात फिल्म कंपनीचे अगोदरचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढणारा हाऊसफुल चित्रपट ठरला होता. परदेशात दाखवला गेलेला हा पहिला मराठी चित्रपट अशीही ओळख या चित्रपटाने निर्माण केली होती. तर १९३७ सालच्या ५ व्या व्हेनिस इंटरनॅशनल …

Read More »