Breaking News

तुम्ही वेगळे का राहता? चाहत्याच्या प्रश्नावर अमृता खानविलकर आणि पती हिमांशूने दिले उत्तर

amruta khanvilkar pic

चोरीचा मामला, फुंक, वेलकम जिंदगी, राजी सत्यमेव जयते, मलंग अशा चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपट सृष्टीसोबतच बॉलिवूड चित्रपट सृष्टीतही अभिनेत्री अमृता खानविलकरने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. नटरंगमधील उत्कृष्ट लावणी नृत्यासोबतच नच बलीयेच्या मांचारही तिने आपल्या नृत्याची झलक दाखवून दिली. अमृता खानविलकर हिंदी मालिका तसेच टीव्ही अभिनेता हिमांशू मल्होत्रासोबत विवाहबद्ध झाली. …

Read More »

राणू मंडलला लागली लॉटरी…यानिमित्ताने पुन्हा एकदा आली चर्चेत

रेल्वेस्टेशनवर गाणी गाऊन रातोरात स्टार बनलेल्या राणू मंडल आता पुन्हा एकदा चर्चेत येऊ लागल्या आहेत. मध्यंतरी हिमेश रेशमिया यांनी दिलेली संधी पुरेशी नसल्याने राणू मंडल यांच्यावर पुन्हा एकदा स्टेशनवरच गाणे गायची वेळ आली होती. स्वतः लता मंगेशकर यांनीही त्यांच्याबाबत हेच भाकीत केलेले पाहायला मिळाले होते. अमाप प्रसिद्धी मिळूनही राणू मंडल …

Read More »

केस कापणारा व्यक्ती कसा बनला करोडपती? पहा नक्की काय केलं ह्याने ज्यामुळे आज आहे खूपच श्रीमंत

वडिलांच्या निधनानंतर वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षीच संसाराचा गाडा चलवणारा हा व्यक्ती आहे एक सर्वसामान्य न्हावी. पण मग तुम्ही म्हणाल १०० ते १५० रुपये मिळकतीच्या जोरावर कोणी करोडपती होऊ शकतो का? तर त्याचे उत्तरही तुम्हाला हो असेच मिळेल. कारण या व्यक्तीने अशी काही युक्ती केली की ज्यामुळे आज या व्यक्तीकडे …

Read More »

लागीरं झालं जी मालिकेतील ह्या अभिनेत्रीचे अकाली निधन…

actress sad news

लागीरं झालं जी या झी मराठी वाहिनीवरील मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. मालिकेतील अजिंक्य, शीतल, मामा, मामी, जयडी, भैय्यासाहेब, राहुल हे सर्वच पात्र आपल्या सजग अभिनयाने प्रेक्षकांच्या विशेष समरणात राहिली आहेत. मालिकेतील जिजीचे पात्र साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री “कमल ठोके” यांचे नुकतेच निधन झाले असल्याने मालिकेतील कलाकारांनी हळहळ व्यक्त केली …

Read More »

देवमाणूस मालिकेत या अभिनेत्रीची एन्ट्री…दाक्षिणात्य चित्रपटातही केले आहे काम

pratiksha jadhav news

झी मराठी वाहिनीवरील “देवमाणूस” ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरताना दिसत आहे. मालिकेतील टोण्या, डिंपल, सरू आज्जी, बज्या, नाम्या ही सर्वच पात्र आपल्या विनोदी अभिनयातून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतात. मालिकेला एक ठराविक कथानक असल्याने कुठल्याही प्रकारे ती भरकटत गेलेली दिसून येत नाही हीच या मालिकेची जमेची बाजू म्हणावी लागेल. देवमाणूस …

Read More »

“पंढरीची वारी” चित्रपटातील ही अभिनेत्री आजही दिसतात खूपच सुंदर

old marathi actress

पंढरीची वारी चित्रपटातील “धरिला पंढरीचा चोर…” हे गाणं चित्रित झालं होतं अभिनेत्री नंदिनी जोग आणि बकुल कवठेकर या कलाकारांवर. आमच्या कालच्या पोस्टमध्ये “बकुल कवठेकर” हा कलाकार आज आपल्यात नाही हे वाचून अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या पाहायला मिळाल्या. खरं तर या कलाकाराला जाऊन अठरा वर्षे उलटली परंतु त्याने साकारलेला चित्रपटातील …

Read More »

‘दिवाळी फराळ’ परदेशात विकून कोट्याधीश झालेल्या ह्या मराठी माणसाची पत्नी आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री

kishori godbole actress

सौ सुमती दिनकर गोडबोले ह्या पाककृतीत विशेष पारंगत त्यामुळे ह्याचा उपयोग करून त्यांनी व्यवसाय करायचा ठरवले. सुरुवातीला ५ पदार्थ विकून सुरू केलेला हा व्यवसाय आता वृद्धिंगत होऊन कोट्यवधींची उलाढाल करताना दिसत आहे. त्यांचा मुलगा सचिन गोडबोले हा एमकॉम असून जपानमधील essaye- terooka कंपनीत उच्च पदावर नोकरी करत होता. वडिलांच्या निधनानंतर …

Read More »

अभिनय क्षेत्र न निवडता जिजाने या क्षेत्रात काम करावे…महेश कोठारे यांनी व्यक्त केली भावना

mahesh kothare

महेश कोठारे कुटुंबाची चौथी पिढी म्हणून त्यांची नात जिजाकडे पाहिले जात. अर्थात तीही अभिनय क्षेत्रातच आपले करिअर करेल अशी चर्चा देखील तिच्या जन्मापासूनच वर्तवलेली पाहायला मिळते. महेश कोठारे यांची आई जेनमा, वडील अंबर कोठारे हे देखील मराठी सिने नाट्य सृष्टीतील जाणते कलाकार. महेश कोठारे यांच्या पाठोपाठ त्यांचा मुलगा आदिनाथने देखील …

Read More »

प्रसिद्ध मराठीतील अभिनेत्रीच्या मुलीचे अभिनय क्षेत्रात पदार्पण

Sonali Khare Daughter

चेकमेट, सावरखेड एक गाव, हृदयांतर, तेरे लिये, नवरा माझा भवरा अशा हिंदी मराठी चित्रपटातून अभिनेत्री सोनाली खरेने महत्वाच्या भूमिका बजावल्या आहेत. बॉलिवूड तसेच हिंदी मालिका अभिनेता विजय आनंद यांच्याशी सोनाली खरे विवाहबद्ध झाली. “प्यार तो होना ही था” या बॉलिवूड चित्रपटातून विजय आनंद ने काजोलच्या प्रियकराची भूमिका साकारली होती. याशिवाय …

Read More »