Breaking News

या ३ मराठी अभिनेत्री लवकरच बनणार आई डोहाळे जेवणाचे फोटो केले शेअर

marathi actress dohale jevann

मराठी मालिका आणि चित्रपट सृष्टीतील अभिनेत्रींच्या बाबतीत आनंदाची बातमी समोर येतीय.. एक दोन नाही तर ३ मराठी अभिनेत्री लवकरच आई बनणार आहेत. तिघींनी त्यांच्या डोहाळे जेवणाचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. मराठी मालिका अभिनेत्री “दिपश्री माळी” हिने नुकत्याच पार पडलेल्या आपल्या डोहळजेवणाचे फोटो इन्स्टाग्रामवरून शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंवर …

Read More »

“अग्गबाई सुनबाई” मालिकेतील अभिनेत्री बद्दल माहित नसलेल्या गोष्टी पती करतो हे काम

uma hrishi wedding

झी मराठी वाहिनीवरील बहुतेक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत. त्यातील एक म्हणजे “अग्गबाई सुनबाई” ही मालिका देखील आता लवकरच एक्झिट घेण्याच्या तयारीत आहे. झी वाहिनीने अग्गबाई सासूबाई या मालिकेचा सिकवल काढून ‘अग्गबाई सुनबाई’ ही मालिका प्रेक्षकांसमोर आणली. मात्र काही महिन्यातच या मालिकेला प्रेक्षकांनी नाकारलेले पाहायला मिळाले. मालिकेत एक नवखा चेहरा …

Read More »

उमेश कामत याआधी ह्या मराठी अभिनेत्यालाही सहन करावा लागला होता फुकटचा मनस्ताप

umesh and santosh juvekar

अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा प्रकरणामध्ये कोणताही संबंध नसताना फक्त नावात असलेल्या साम्यामुळे अभिनेता उमेश कामत ह्याला विनाकारण मनस्ताप झाला होता. राज कुंद्रा ह्यांचा पीए उमेश कामत म्हणजे हाच अभिनेता आहे असं काही टीव्ही न्युज मीडियाने दाखवल्यामुळे स्वतः अभिनेता उमेश कामत ह्याला समोर येऊन तो मी नव्हेच असं …

Read More »

ह्या मराठी अभिनेत्रीचा भाऊ झाला आसाम-मिझोराम सिमेवर हल्यात जखमी भावासाठी प्रार्थना करणाऱ्यांचे असे मानले आभार

urmila nimbalkar brother vaibhav

आसाम-मिझोराम सिमेवर गोळी आणि दगडफेकीत अनेक जवान शाहिद झाले तर काही गंभीर जखमी देखील आहेत त्यात जखमी झालेले महाराष्ट्रीयन आयपीएस जवान वैभव निंबाळकर ह्यांना मुंबईत आणण्यात आलं आहे. आयपीएस जवान वैभव निंबाळकर हे मराठी अभिनेत्री उर्मिला निंबाळकर ह्याचे भाऊ आहेत. आपल्या भावाला गोळी लागले हे ऐकून त्यांच्या पूर्ण कुटुंबाला धक्का …

Read More »

“आम्हाला भीक नकोय” म्हणत अभिनेत्रीने संताप केला व्यक्त

marathi actress megha ghadge

मागील जवळपास दीड वर्षांपासून सर्वच व्यवसाय ठप्प झाली आहेत. लॉक डाऊन नंतर दिलेली शिथिलता हळूहळू व्यावसायिकांना पूर्वपदावर आणत असली तरी अजूनही लोककलावंतांची आणि रंगभूमी कलाकारांची चिंता मिटलेली नाही. रंगभूमीशी निगडित सर्वच कलाकार आणि लोककलावंत आजही आपले काम कधी सुरू होईल याच चिंतेत आहेत. हातावर पोट असल्याने कित्येकांच्या रोजच्या जेवणाचा प्रश्न …

Read More »

धक्कादायक ! मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री ह्या कारणामुळे आज आहेत अंथरुणाला खिळून

actress madhu kambikar birthday

आज २८ जुलै २०२१ मराठी सृष्टीतल्या दिग्गज अभिनेत्री मधू कांबीकर ह्यांचा वाढदिवस. मधू कांबीकर यांचा जन्म २८ जुलै १९५३ रोजी कांबी या गावी झाला. त्यांचे वडील हे नाटकातील जाणते कलाकार त्यामुळे मधू लहान असल्यापासूनच ते त्यांना आपल्या सोबतच घेऊन जात असत. तेव्हापासूनच त्यांच्या अभिनयाची जडणघडण होत गेली आणि त्यांनी नाटकात …

Read More »

“अजूनही बरसात आहे ” मालिकेतील मनु साकारणारी अभिनेत्री नक्की आहे तरी कोण?

purva kaushik phadke

सोनी मराठीवरील “अजूनही बरसात आहे ” या मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मालिकेचे मुख्य पात्र मीरा आणि आदिराज यांची कहाणी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरताना दिसत आहे.या मालिकेच्या निमित्ताने तब्बल आठ वर्षानंतर मुक्ता बर्वे आणि उमेश कामत यांची जोडी छोट्या पडद्यावरून प्रेक्षकांसमोर आली आहे. मालिकेतल्या सर्वच जाणत्या कलाकारांनीही त्यांना …

Read More »

रबरासारखी ताणली जातेय “देवमाणूस” मालिका प्रेक्षक सोशिअल मीडियावर होताहेत व्यक्त

actress in devmanus serial

देवमाणूस मालिकेत देविसिंगला म्हणजेच डॉक्टर अजित कुमार देव ह्यांची तुरुंगातून निर्दोष मुक्तता झाली आहे. गावकर्यांनी मोठ्या जल्लोषात डॉक्टरची गावात मिरवणूक काढून जंगी स्वागत केलं. मालिकेत ह्यापूर्वी देखील अनेक मराठी अभिनेत्रींची एन्ट्री झालेली आहे आता नुकतीच ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम ‘वहिनीसाहेब’ अर्थात अभिनेत्री माधुरी पवारची एन्ट्री पाहायला मिळतेय. देवीसिंग गावात येण्याआधी …

Read More »

हा अभिनेता आहे माऊचा बॉयफ्रेंड बिर्थडेच्या दिवशी दिले खास सरप्राईज

actress divya pugaonkar

स्टार प्रवाहवरील “मुलगी झाली हो” या मालिकेत माऊचे पात्र साकारले आहे “दिव्या सुभाष पुगावकर” ह्या अभिनेत्रीने. २१ जुलै रोजी अभिनेत्री दिव्याचा वाढदिवस असतो. या दिवशी मुलगी झाली हो मालिकेच्या सेटवरील सर्व कलाकारांनी मिळून दिव्याचा वाढदिवस अगदी मोठ्या उत्साहात साजरा केला. तिच्या वाढदिवसादिनी तिच्या बॉयफ्रेंडने अचानक सेटवर येऊन दिव्याला बिर्थडे सरप्राईज …

Read More »

सिनिअर कॉलेजमध्ये मुलांमुलींसमोर ह्या मुलाने साडी नेसून केलं लावणीवर अप्रतिम नृत्य

swapnil vidhate dance story

लावणी हा महाराष्ट्रातील कलाप्रकार अनेकदा तमाशाचा हिस्सा म्हणून सादर केला जातो. सुरवातीला तमाशात महिला नृत्य ऐवजी पुरुष मंडळीच साड्या नेसून नृत्य सादर करायचे. लोकांसमोर तमाशाच्या माध्यमातून महिला येण्यास त्यांच्या घरातून विरोध होत असे पण आता चित्र फारच बददलेलं आहे. आता बऱ्याच महिला स्वतःचा लावणीचा फड काढून हि संस्कृती जपण्याचा प्रयत्न …

Read More »