बापरे इतकी महागडी कार.. बिगबॉस फेम कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू वालावलकर हिने खरेदी केली आलिशान गाडी
बिगबॉस फेम कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू वालावलकर हिने आलिशान गाडी खरेदी करून तिच्या चाहत्यांना सुखद धक्काच दिला आहे. सोशल मीडिया स्टार असलेली अंकिता हिने स्वतःचा हॉटेलचा व्यवसाय देखील सुरु केला. कोकणात तिचं स्वतःच हॉटेल देखील आहे. इतकंच नाही तर मराठी चित्रपटाच्या प्रमोशनच्या ऑफर देखील तिला येऊ लागल्या तिची हि प्रसिद्धी पाहता तिला बिगबॉसच्या घरात जाण्याची संधी मिळाली. बिगबॉसच्या घरात गेल्यामुळे ती अधिकच चर्चेत येऊ लागली.
कुणाल भगत हा अंकिताचा कोकण हार्टेड बॉय तो आणि अंकिता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. लग्नाची पत्रिका देखील अंकिता तिच्या चाहत्यांसोबत शेअर केली होती. अश्यातच तिने कार देखील घेतली होती mg हेक्टर हि तिने पहिली कार घेतली होती आणि आता तिने आणखीन एक महागडी कार घेऊन धक्काच दिला आहे. ‘आवडी आली’ म्हणत जवळपास ७२ लाखांची Audi Q5 ही महागडी गाडी खरेदी करून तिने ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. गाडी घेताना सोबत कुणालने देखील आवर्जून हजेरी लावली होती.
झी मराठीची नवी मालिका लक्ष्मी निवास ह्या मालिकेचं टायटल सॉंग देखील अंकितानेच लिहलं आहे.
अंकिता बद्दल हेही वाचा –
“मी ह्यातून काढता पाय घेते, माझ्याकडून अपेक्षा नसाव्यात”…सुरजच्या भेटीनंतर अंकिता सुरजमध्ये बिनसलं
घरच्यांचा खूप राग यायचा… ११ वर्षाने मोठा असलेला मुलासोबत पळून जाऊन बॉयफ्रेंडच्या घरी राहू लागली पण