Breaking News
Home / मराठी तडका (page 4)

मराठी तडका

तुला पाहते रे मालिकेतील ही अभिनेत्री झळकणार रात्रीस खेळ चाले ३ या मालिकेत

actress in ratris khel chale

२२ मार्चपासून रात्री ११ वाजता झी मराठी वाहिनीवर रात्रीस खेळ चाले३ या नव्या मालिकेचे प्रक्षेपण केले जात आहे. मालिकेचे हे तिसरे पर्व असून त्याच्या पहिल्या तसेच दुसऱ्या पर्वालाही प्रेक्षकांनी चांगली पसंती दर्शवलेली पाहायला मिळाली होती. नुकत्याच सुरू झालेल्या या तिसऱ्या पर्वाचे कथानक प्रेक्षकांना प्रचंड भावलेले पाहायला मिळत आहे. अण्णा नाईक …

Read More »

येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेतील मोहितची रिअल लाईफ स्टोरी

nikhil raut wedding news

येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत मोहित परब ही विरोधी भूमिका साकारली आहे अभिनेता निखिल राऊतने. मालिकेत मालविकाला साथ देणारा मोहित त्याच्या कट कारस्थानामुळे प्ररक्षकांच्या रोषाचा धनी झालेला पाहायला मिळतो आहे हीच त्याच्या अभिनयाची खरी पावती म्हणावी लागेल. आज ही भूमिका साकारणाऱ्या निखिल राऊतच्या रिअल लाईफबद्दल काही खास गोष्टी …

Read More »

मराठी बिग बॉसच्या ३ ऱ्या सिजन मध्ये झळकणार हे प्रसिद्ध मराठी कलाकार

marathi bigboss season 3

हिंदी बिग बॉसच्या भरघोस यशानंतर कलर्स मराठी वाहिनीने आपल्या मराठी रसिकांसाठी बिग बॉस मराठी हा रिऍलिटी शो सुरू केला. आजवर या शोचे दोन सिजन पार पडले असून प्रेक्षकांकडून त्याला उत्तम प्रतिसाद मिळालेला दिसला. आता लवकरच बिग बॉसचा तिसरा सिजन येणार असून त्यात कोणकोणते कलाकार सहभागी होणार आहेत याची यादी समोर …

Read More »

हा फोटो व्हायरल होण्यामागचं नक्की काय आहे कारण जाणून घेऊयात

ghataspot sohla pic

“विवाह सोहळा” हा शब्द आपल्या सर्वांना चांगलाच परिचयाचा आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सामुदायिक विवाहसोहळे आयोजित केले जातात हेही सर्वांना माहीत आहे परंतु मागील काही दिवसांपूर्वी “घटस्फोट सोहळा” नावाचे फलक असलेला एक फोटो सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या फोटोत येडे पाटील आणि म्हात्रे पाटील अशा दोन कुटुंबाचा …

Read More »