Breaking News
Home / मराठी तडका (page 3)

मराठी तडका

“बायको अशी हव्वी” मालिकेतील हि सुंदर अभिनेत्री नक्की आहे तरी कोण? जाणून घ्या

bayko ashi havi gauri deshpande photo

कलर्स मराठीवरील जवळपास सर्वच मालिका प्रेक्षकांची मने जिंकत आहेत. आज म्हणजेच १७ मे २०२१ या तारखेपासून ८.३० वाजता “बायको अशी हव्वी” ही नवी कौटुंबिक मालिका कलर्स वाहिनीवरुन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मालिकेत गौरी देशपांडे हि नवखी अभिनेत्री तर अभिनेता विकास पाटील प्रमुख भूमिकेतपहायला मिळणार आहेत. गौरी देशपांडे हिची हि पहिलीच …

Read More »

आई पाहिजे चित्रपटातला हा बालकलाकार आज आहे प्रसिद्ध अभिनेता तेव्हापासून चिकटल्या खलनायकाच्या भूमिका

shekhar phadke marathi actor in aai pahije movie

कमलाकर तोरणे दिग्दर्शित “आई पाहिजे” हा चित्रपट १९८८ साली प्रदर्शित झाला होता. आशा काळे, रमेश भाटकर, प्रशांत दामले, लक्ष्मीकांत बेर्डे, नयनतारा, श्रीलेखा, आराधना देशपांडे, सदाशिव अमरापूरकर अशी भली मोठी स्टार कास्ट या चित्रपटाला लाभली होती तर ‘आली दिवाळी…आली दिवाळी… ‘हे लोकप्रिय गाणंही याच चित्रपटाला लाभलं होतं. अभिनेत्री आशा काळे यांनी …

Read More »

अशी असावी विराजसची होणारी बायको आई मृणाल कुलकर्णी यांनी सांगितल्या सुनेबद्दलच्या अपेक्षा

mrunal kulkarni and virajas k

माझा होशील ना या मालिकेतील आदित्यची भूमिका साकारून अभिनेत्री मृणाल देव कुलकर्णी यांचा मुलगा विराजस कुलकर्णी हा अभिनय क्षेत्रात आला. या मालिकेमुळे विराजस महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला. नुकतीच मृणाल कुलकर्णी आणि विराजस या दोघांनी मीडियाला एकत्रित एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीतून त्या दोघांनी त्यांच्या आयुष्यातील घडलेल्या वेगवेगळ्या गमतीजमतींना उजाळा दिलेला …

Read More »

मुलगी झाली हो मालिकेतील रोहन आहे या प्रसिद्ध कलाकाराचा मुलगा

mulgi zali ho actor srujan pic

मागच्या काही दिवसांपासून मुलगी झाली हो या मालिकेचे शूटिंग गोव्यामध्ये केले जात होते. परंतु गोवा सरकारच्या निर्बंधामुळे गोव्यात शूटिंग होत असलेल्या सगळ्याच मालिकांना नुकतीच स्थगिती देण्यात आली आहे त्यामुळे अगबाई सुनबाई ही मालिका असो वा मुलगी झाली हो या सर्वच मालिका धोक्यात आल्या आहेत. यावर पर्यायी मार्ग काढत लवकरच मुलगी …

Read More »

शुभमंगल ऑनलाईन मालिकेतील ऐश्वर्याची रिअल लाईफ स्टोरी

samidha guru family photo

कलर्स मराठीवरील शुभमंगल ऑनलाइन मालिकेत ऐश्वर्या हे पात्र विरोधी भूमिका दर्शवताना दिसत आहे. शर्वरी आणि शंतनू यांच्या नात्यात दुरावा कसा निर्माण होईल हाच विचार ऐश्वर्याच्या मनात सतत घोंगावताना दिसतो. या कटकारस्थानात शर्वरीच्या आईलाही ती कशा पद्धतीने गुरफटते हे या मालिकेतून दर्शवले गेले आहे. कलर्स वाहिनीवर गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात या …

Read More »

अग्गबाई सुनबाई मालिकेतील अनुरागची रिअल लाईफ स्टोरी पत्नी आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री

marathi actor aggbai sunbai

अग्गबाई सुनबाई या मालिकेत नुकतीच अनुरागची एन्ट्री झाली आहे त्यामुळे मालिकेला एक रंजक वळण लागलेले पाहायला मिळते आहे. अनुरागच्या येण्याने शुभ्राच्या आयुष्यात मोठा बदल घडून येणार आहे . अनुरागचे हे दिलखुलास पात्र प्रेक्षकांनाही आवडले असून पुढे त्याच्यामुळे शुभ्रा आणि सोहमचे नाते सुधारणार की आणखी काही वेगळे वळण पाहायला मिळणार याबाबत …

Read More »

रुचिताने संगीत सोहळा थांबवून गावातल्या लोकांसाठी केले हे काम गावकऱ्यांकडून होतंय कौतुक

ruchita jadhav wedding pics

लव्ह लग्न लोचा, मनातल्या उन्हात, फेकम फाक, आता माझी हटली, भुताचा भाऊ अशा चित्रपट, मालिका मधून अभिनेत्री रुचिता जाधव हिने प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. बहुतेक चित्रपटातून भरत जाधव सोबत तीने स्क्रीन शेअर केलेली पाहायला मिळाली. अभिनेत्री रुचिता जाधव आणि आनंद माने यांचा ३ मे २०२१ रोजी विवाहसोहळा संपन्न झाला होता. …

Read More »

अभिषेक आणि अनघाचा साखरपुडा संपन्न पहा सोहळ्याचे काही खास क्षण

aai kuthe kay karte serial

आई कुठे काय करते या मालिकेत देशमुख कुटुंब सध्या त्यांच्या गावी गेलेल पाहायला मिळत आहे. इथे अनिरुद्ध अरूधंतीला ‘मी तुझ्याकडे परत येण्यास तयार आहे ‘असे आश्वस्त करण्याचा प्रयत्न करतो मात्र अरुंधती या घेतलेल्या निर्णयाला पूर्णपणे नकार देते. लवकरच मालिकेत अनिरुद्ध आणि अरुंधतीच्या मुलाचा म्हणजेच अभिचा साखरपुडा होणार आहे. अभिषेक आणि …

Read More »

अग्गबाई सुनबाई मालिकेत या प्रसिद्ध अभिनेत्याची एन्ट्री

aggabai sunbai actress

झी मराठी वरील अग्गबाई सुनबाई या मालिकेला गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांकडून म्हणावा तसा चांगला प्रतिसाद मिळत नाहीये. तर अव्दैत दादरकरच्या येण्याने ही मालिका म्हणजे अगदी माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेचाच सिकवल आहे की काय अशाच प्रतिक्रिया बऱ्याचदा सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षक व्यक्त होताना दिसत आहेत. त्यामुळे दमदार कलाकार आणि तितकाच …

Read More »

देवमाणूस मालिकेतील मंजुळा आहे खऱ्या आयुष्यात यशस्वी व्यवसायिका … पहा कोणता करते व्यवसाय

actress pratiksha jadhav saloon

देवमाणूस मालिकेत मंजुळाच्या भूमिकेने अभिनेत्री प्रतीक्षा जाधव हिला अमाप प्रसिद्धी मिळाली होती. या भूमिकेमुळे प्रतीक्षा जाधव टीव्ही माध्यमातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली. या अगोदरही प्रतिक्षाने चित्रपट, नाटक आणि मालिकांमधून विविधांगी भूमिका साकारल्या आहेत परंतु मंजुळाची भूमिका तिच्यासाठी अधोरेखित करणारी ठरली आहे. ‘चला खेळ खेळूया दोघे’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रतिक्षाने मराठी चित्रपट …

Read More »