Breaking News
Home / मराठी तडका (page 2)

मराठी तडका

हे प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक आहेत लक्ष्मीकांत बेर्डे यांचे चुलत भाऊ

lakshmikant berde with brother

लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मराठी सृष्टीतला एक काळ गाजवला खरं तर त्यांच्या असण्यानेच मराठी सृष्टीला खरी शोभा आली असे म्हणायला हरकत नाही. परंतु हे यश त्यांना सहजासहजी मिळाले नव्हते त्यामागे अपार मेहनत आणि जिद्दीची सांगड त्यांनी घातलेली दिसली. आज बेर्डे बंधूंचा मराठी सृष्टीत येण्यासाठीचा स्ट्रगल नेमका कसा होता ते जाणून घेऊयात… …

Read More »

घर संसार चित्रपटाची नायिका आता दिसते अशी नवरा आहे हा प्रसिद्ध अभिनेता

actress rupali desai

“घर संसार” हा चित्रपट १९९८ साली प्रदर्शित झाला होता. निशिगंधा वाड, दीपक देऊळकर, उदय टिकेकर, रुपाली देसाई, नयना आपटे, सुधीर जोशी या कलाकारांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटात उदय टिकेकर यांच्या पत्नीची म्हणजेच सुमनची भूमिका साकारली होती अभिनेत्री “रुपाली देसाई” यांनी. रुपाली देसाई या मराठी नाट्य आणि चित्रपट …

Read More »

देवमाणूस मालिकेत या अभिनेत्रीची एन्ट्री ही आर्या मॅडम नक्की आहे तरी कोण?

devmanus serial actress arya

देवमाणूस मालिका निर्णायक वळणावर येऊन ठेपली अशा चर्चा जोर धरतानाच मालिकेत नवा ट्विस्ट आलेला पाहायला मिळतो आहे. गेल्या काही दिवसांपासून डिंपल आणि डॉक्टरच्या लग्नात दिव्या सिंगने घातलेला गोंधळ देवीसिंगला आपल्या जाळ्यात पुरता अडकवणार अशी अपेक्षा असतानाच गावकरी डॉक्टरला सोडून देण्याची मागणी करताना दिसत आहेत. त्यामुळे आख्खं गावच डॉक्टरच्या बाजूने झालेले …

Read More »

“तू या धंद्यात अजिबात यायचं नाही…” म्हणून ठणकावून सांगणाऱ्या गोपीनाथ मामांनीच पुढे अशोक सराफ यांना

ashok saraf and nivedita joshi

आज ४ जून मराठी चित्रपट सृष्टीला उतरती कळा येऊ लागल्यावर त्याला आपल्या अभिनयाच्या जोरावर उभे करण्यास ज्यांचा मोठा हातभार लागला असे सर्वांचे लाडके मामा ज्येष्ठ अभिनेते “अशोक सराफ ” यांचा आज वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मराठी सृष्टीत त्यांचे आगमन कसे झाले याचा किस्सा आज जाणून घेऊयात…. मूळगाव बेळगाव असलेले अशोक …

Read More »

“सुख म्हणजे नक्की काय असतं” मालिकेतील अभिनेत्याची पत्नी देखील आहे हिंदी मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेत्री

sukha mhanje nakki kay ast actor mandar

सुख म्हणजे नक्की काय असतं मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. महेश कोठारे यांची निर्मिती असलेल्या या मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. मधल्या काळात या मालिकेला टीआरपीच्या बाबतीत मोठी लीड मिळालेली दिसली. गौरी आणि जयदीपची जुळून आलेली केमिस्ट्री या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. वेळोवेळी गौरीची बाजू सावरणारा जयदीप …

Read More »

आई कुठे काय करते मालिकेला मिळाला दणका टीआरपी मध्ये देवमाणूस मालिका इतक्या क्रमांकावर

marathi serial trp

Barc टीआरपी लिस्ट नुकतीच जाहीर करण्यात आली आहे त्यानुसारच मालिकेची लोकप्रियता ठरलेली असते. हिंदी मालिकांप्रमाणे मराठी मालिकांनाही चांगलीच लोकप्रियता मिळालेली दिसते. २० व्या आठवड्यातील हा टीआरपी मालिकेच्या लोकप्रियतेबाबत सध्या बरेच काही सांगून जाताना दिसत आहे. आई कुठे काय करते या मालिकेला बऱ्याच दिवसांपासून चांगली पसंती दर्शवली गेली होती. मात्र गेल्या …

Read More »

पवित्र रिश्ता च्या दुसऱ्या सीजनमध्ये दिसणार नाही अभिनेत्री उषा नाडकर्णी

usha nadkarni pavitra rishta

झी वाहिनीवरील “पवित्र रिश्ता” ही हिंदी मालिका तुफान लोकप्रिय झाली होती. १ जून २००९ साली पहिला भाग प्रदर्शित झालेली ही मालिका २०१४ सालापर्यंत प्रेक्षकांचे मनोरंजन करत राहिली. कालांतराने मालिकेच्या कलाकारांमध्ये अनेक बदल करण्यात आले मात्र सुरुवातीला सविता प्रभुणे, प्रिया मराठे, उषा नाडकर्णी, किशोर महाबोले, प्रार्थना बेहेरे अशी भली मोठी मराठमोळी …

Read More »

देवमाणूस मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप मालिकेत डिंपल आणि अजितकुमारचा लग्नसोहळा संपन्न

devmanus serial wedding

देवमाणूस मालिका सध्या रंजक वळणावर येऊन ठेपलेली पाहायला मिळत आहे. मालिकेत डिंपल आणि डॉ अजितच्या लग्नाची तयारी जोरदार सुरू आहे. एकीकडे विवाहसोहळ्याचा आनंद मात्र दुसरीकडे दिव्या सिंगला डॉ अजितकुमार विरोधात सापडलेले पुरावे या सर्व गोष्टींमुळे मालिका एका निर्णायक वळणावर येऊन ठेपली असल्याचे दिसून येत आहे. मालिकेत लवकरच हळदीची जोरदार तयारी …

Read More »

त्या नामांकित कंपनीतील आदित्यला धडा शिकवायचाय म्हणत मराठी अभिनेता भडकला

actor sanjay mone with wife

आपण खरेदी केलेली कुठलीही वस्तू खराब झाली की त्याची वारंटी गॅरंटी पाहून आपण त्या वस्तूबाबत कंपनीकडे तक्रार करतो. तशा या कंपन्या सोयीनुसार ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण देखील करतात. मात्र जर तुम्हाला कंपनीकडून कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही तर अशा वेळी ग्राहक संरक्षण कायद्याचा विचार करणे गरजेचे ठरते. ग्राहक संरक्षण कायदा ग्राहकाच्या हिताच्या …

Read More »

स्वाभिमान मालिकेतील शांतनूची रिअल लाईफ स्टोरी ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे पत्नी

actor akshay kothari

स्टार प्रवाहवाहिनीवर ‘स्वाभिमान- शोध अस्तित्वाचा’ मालिका प्रसारित होत आहे मालिकेत शांतनू आणि पल्लवीची जुळून आलेली केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली आहे. मालिकेत सध्या गावी असलेल्या बाबनच्या आईच्या आजारपणामुळे तो आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्याला मदत म्हणून पल्लवी विद्यार्थ्यांकडून निधी गोळा करताना दिसते मात्र आता शांतनूच्या मदतीने बबनची आर्थिक अडचण लवकरच दूर …

Read More »