Breaking News
Home / ठळक बातम्या (page 7)

ठळक बातम्या

अश्विनी महांगडे यांचे वडील प्रदीपकुमार सदाशिव महांगडे यांचे दुःखद निधन

actress ashwini mahangade with father

स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतील रानुआक्का म्हणजेच अभिनेत्री अश्विनी महांगडे यांना आज पितृशोक झाला आहे. आज अश्विनी महांगडे यांचे वडील प्रदीपकुमार सदाशिव महांगडे यांचे ५६ व्या वर्षी को”रो” ना”ने निधन झाले आहे. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील पसरणी या ठिकाणी त्यांचे कुटुंब वास्तव्यास आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना भोर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल …

Read More »

अवघी मराठी सृष्टी हळहळली या प्रसिद्ध कलाकाराचे झाले दुःखद निधन

pravin tarde and pranit kulkkarni

“माझा प्रणित दादा गेला”….प्रवीण तरडेचे हे शब्द मराठी सृष्टीला बरेच काही बोलून गेले. प्रवीणच्या ह्या वाक्याने अवघ्या मराठी सृष्टीला धक्का बसल्याचे समोर आले आहे त्याला कारणही तसेच आहे मुळशी पॅटर्न चित्रपट असो वा देऊळबंद हे दोन्ही चित्रपट प्रावीण तरडेच्या कारकिर्दीतील सर्वात यशस्वी चित्रपट ठरले आहेत. या चित्रपटाचे गीतकार, लेखक ,दिग्दर्शक …

Read More »

नुकतीच विवाहबद्ध झालेली अभिनेत्री मागतीये चित्रपट आणि मालिकेत काम

marathi actress photos

मागील काही महिन्यांपूर्वी अभिनेता आस्ताद काळे ने सोशल मीडियावर ‘माझ्याकडे काम नसल्याची’ पोस्ट शेअर केली होती. त्यावर त्याला सोबोध भावे आणि ऋतुजा बागवे अभिनित चंद्र आहे साक्षीला या मालिकेत संग्रामची भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती. आस्तादने यागोदरही नाटक, चित्रपट आणि मालिकांमधून उत्तमोत्तम भूमिका साकारून आपल्या अभिनयाची झलक दाखवून दिली होती. …

Read More »

नेटकऱ्यांच्या संतापावर लिटिल चॅम्पस फेम रोहित राऊतने मागितली माफी

singer rohit raut photos

सारेगमप लिटिल चॅम्पस या शोमधून रोहित राऊत हा कलाकार गायक बनून प्रेक्षकांसमोर आला. आजवर हृदयात वाजे समथिंग, दाटलेले धुके, कधी कधी अशी अनेक चित्रपट तसेच अल्बममधील गाणी त्याने गायली आहेत. शिवाय हिंदी मराठी अशा संगीत रिऍलिटी शोमधूनही त्याने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. अशा या हरहुन्नरी कलाकाराला नुकतेच नेटकऱ्यांकडून ट्रोल …

Read More »

वृद्धपकाळात या प्रसिद्ध अभिनेत्रीचे होतायत हाल नातेवाईक असूनही राहतात वृद्धाश्रमात

actress chitra navathe news

वृद्धपकाळात अनेक कलाकारांची परवड होते मग ती आर्थिक परिस्थितीने असो वा शारीरिक प्रत्येकालाच या अनुभवातून एक ना एक दिवस जावेच लागते हे न चुकलेले गणित…आज अशाच एका प्रसिद्ध अभिनेत्री आपल्या आजारपणामुळे नातेवाईक असूनही वृद्धाश्रमात जीवन व्यतीत करत आहेत. त्यांचे नाव आहे “चित्रा नवाथे”. चित्रा नवाथे या पूर्वाश्रमीच्या कुसुम सुखटणकर होय. …

Read More »

मुलगी झाली हो मालिकेतील या कलाकाराची अज्ञातांकडून लूट

actor yoesh sohni mulgi zali ho

स्टार प्रवाह वाहिनीवर “मुलगी झाली हो” ही लोकप्रिय मालिका प्रसारित होत आहे. अल्पावधीतच लोकप्रियता मिळालेल्या या मालिकेने नुकताच २०० भागांचा टप्पा अगदी यशस्वीपणे पार पाडला आहे. परंतु सध्या मालिकेचे चित्रकरण थांबवण्यात आले असून मालिकेबाबत पुढील काही उपाययोजना येईस्तोवर सर्वच कलाकार आपापल्या घरी रवाना झाले आहेत. नुकतेच मालिकेतील शौनकची भूमिका साकारणाऱ्या …

Read More »

मुलगी झाली हो मालिकेतील या अभिनेत्रींच्या वडिलांचे झाले निधन

shweta ambikar father no more

स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो’ मालिकेला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मालिकेतील माऊचे पात्र आणि कथानक प्रेक्षकांना खूपच भावलेले पाहायला मिळते याच कारणामुळे या मालिकेने नुकताच २०० भागांचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण केला आहे. परंतु नुकतीच एक दुःखद बाब समोर आली आहे ती म्हणजे मालिकेतील अभिनेत्रीला नुकताच पितृशोक झाल्याने तिने सोशल …

Read More »

ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री नुकतीच झाली विवाहबद्ध पहा लग्नसोहळ्याचे खास फोटो

marathi actress ruchita jadhav wedding

मराठमोळी अभिनेत्री रुचिता जाधव हिच्या घरी गेल्या दोन दिवसांपासून लगीनघाई सुरू झालेली दिसली होती. गेल्या महिन्यात ३० एप्रिल रोजी रुचिताच्या घरी ग्रहमख पूजेचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर कडले होते. गेल्याच महिन्यात रुचिता जाधव हिला तिचा मित्र आणि बिजनेसमन आनंद माने यांनी प्रपोज केले होते. त्यानंतर …

Read More »

पाहिले न मी तुला मालिकेतील मेघाची भूमिका साकारली आहे या अभिनेत्रीने

marathi film actress

झी मराठी वाहिनीवरील पाहिले न मी तुला या मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो आहे. शशांक केतकर प्रथमच या मालिकेतून विरोधी भूमिका दर्शवत असल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये या भूमिकेबाबत कमालीची उत्सुकता पाहायला मिळते आहे. तर अभिनेता आशय कुलकर्णी आणि अभिनेत्री तन्वी मुंडले या कलाकारांनी या मालिकेतून प्रमुख भूमिका बजावल्या आहेत. आज …

Read More »

हा फोटो व्हायरल होण्यामागचं नक्की काय आहे कारण जाणून घेऊयात

ghataspot sohla pic

“विवाह सोहळा” हा शब्द आपल्या सर्वांना चांगलाच परिचयाचा आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सामुदायिक विवाहसोहळे आयोजित केले जातात हेही सर्वांना माहीत आहे परंतु मागील काही दिवसांपूर्वी “घटस्फोट सोहळा” नावाचे फलक असलेला एक फोटो सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या फोटोत येडे पाटील आणि म्हात्रे पाटील अशा दोन कुटुंबाचा …

Read More »