Breaking News
Home / ठळक बातम्या (page 5)

ठळक बातम्या

तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेतील या अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

tarak mehta ka ulta chashma

“तारक मेहता का उलटा चष्मा” ही मालिका गेल्या १३ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. त्यावरूनच या मालिकेची लोकप्रियता तुमच्या लक्षात येईल. मालिकेत आजवर अनेक नव्या पात्रांची एन्ट्री झाली तर कित्येकांनी ही मालिका सोडली त्यानंतरही प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या आजही स्मरणात राहिली आहे. याच शोमध्ये दीप्ती हे पात्र जासुस बनण्याचे काम करत …

Read More »

मुंबईतील रस्त्यांवर साठलेल्या पाण्याचा फोटो शेअर केल्याने अमृता फडणवीस पुन्हा होताहेत ट्रोल

amruta fadanvis photos

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांनी मागच्या काही वर्षात खूप चांगलं काम केलं असं बोललं जात पण ह्यावेळी त्यांच्या सरकारला जास्त मते मिळून देखील महाराष्ट्रात त्यांना सत्ता स्थापन करता आली नाही. शिवसेने स्वतःच वेगळं सरकार उभं केलं त्यावर देवेंद्र फडणवीस ह्यांच्या पत्नी अमृता फडणवीस ह्या नेहमीच सरकारच्या त्रुटी दाखवून देण्याचा प्रयत …

Read More »

हेमांगी कवी नंतर या अभिनेत्रीला प्रेग्नन्सी वरून केलं जातंय ट्रोल ट्रोलर्सला दिले सडेतोड उत्तर

abhinetri urmila nimbalkar

सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री हेमांगी कवीची पोस्ट तुफान व्हायरल झाली होती. त्यात काहींना तिचे म्हणणे अगदी योग्य वाटले तर काहींनी तिला ट्रोल करण्यातच धन्यता मानली. हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे असे म्हणणाऱ्या महिला असोत वा पुरुषांनी तिच्या विचारांना दिलेला पाठिंबा असो या सर्वच चर्चा सोशल मीडियावर काही दिवसांपासून चांगल्याच …

Read More »

धक्कादायक ! मालिकेत आणि चित्रपटात काम मिळवण्यासाठी एकदा नाही तर दोनदा आला होता हा वाईट अनुभव

meera jagtap in serial

येऊ कशी तशी मी नांदायला ह्या मालिकेत आता ओम स्वीटूच्या घराजवळ रूम भाड्याने घेऊन स्वतःच्या मेहनतीने २५ हजार १५ दिवसात कमवून दाखवण्याचा प्रयत्न करतोय. त्याला कुठेच काम मिळाले नाही म्हणून तो आता भाजी विक्रेत्याचे काम करताना पाहायला मिळतोय. स्वीटू आणि ओम ह्यांच्या लग्नातील अडथळे वाढवण्यासाठी मालविका आता ओम ने थाटलेला …

Read More »

ह्या प्रसिद्ध मराठमोळ्या कलाकाराच्या लग्नाची जोरदार तयारी

rahul vaidya wedding

सध्या बऱ्याच कलाकारांची लगीनघाई पाहायला मिळत आहे. यातच मराठमोळा गायक राहुल वैद्य आणि अभिनेत्री दिशा परमार यांच्याही लग्नाची सध्या जोरदार तयारी सुरू असलेली पाहायला मिळत आहे. राहुल वैद्य हा मराठमोळा गायक इंडियन आयडलच्या पहिल्या सिजनमधून प्रेक्षकांसमोर आला होता याच शोमुळे राहुल वैद्य हे नाव हिंदी आणि मराठी सृष्टीत ओळखलं जाऊ …

Read More »

सुलेखा तळवलकर ह्यांच्या मुलीनी पहा काय केलं? कि सर्व लोक करताहेत कौतुक

sulekha talwalkar daughter

माझा होशील ना मालिकेतून अभिनेत्री सुलेखा तळवलकर यांनी माघार घेत त्या स्टार प्रवाह वरील सांग तू आहेस का? मालिकेत काम करताना दिसतायेत . असंभव, कुंकू, असे हे कन्यादान, धुरळा, कदाचित, अग्निहोत्र, चार दिवस सासूचे, अवंतिका, ‘तेरी भी चूप मेरी भी चूप, श्रीमान श्रीमती अशा हिंदी मराठी मालिका तसेच चित्रपटातून अभिनेत्री …

Read More »

अभिनेता सुयश टिळक ह्याचा ह्या अभिनेत्रींसोबत नुकताच झाला साखरपुडा

suyash and ayushi engagement

” माझ्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट सुंदर बनवणारी स्त्री” असं म्हणत अभिनेता सुयश टिळक ह्याने नुकतीच आनंदाची बातमी देत त्याच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. अनेक कलाकारांनी त्याच्या साखरपुड्याची फोटो शेअर करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. सुयश कलर्स मराठी वाहिनीवर सध्या सुरू असलेल्या “शुभमंगल ऑनलाईन” या मालिकेत काम केल्यानंतर खरोखरच त्याच …

Read More »

ह्या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या पतीचं झालं नुकतच निधन पती देखील होते डायरेक्टर आणि प्रोड्युसर

mandira bedi news

बॉलीवूड चित्रपट आणि हिंदी मालिका एकेकाळी गाजवणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री मंदिरा बेदी हिच्या पतीचं म्हणजेच राज कौशल ह्यांचं आज बुधवारी सकाळी ११. १० मिनिटांच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. राज कौशल हे ४९ वर्षांचे होते त्यांनी अनेक प्रसिद्ध चित्रपट तसेच मालिकांचे दिग्दर्शन केले आहे. मंदिरा बेदीआणि राज कौशल ह्यांना दोन मुले …

Read More »

स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील कलाकाराचं नुकतच झालं निधन

ujwal dhangar news

स्वराज्य रक्षक मालिकेत छोटी पण तितकीच दमदार भूमिका साकारणारा अभिनेता उज्वल रघुनाथ धनगर ह्यांचं नुकतंच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. फक्त मालिकाच नाही तर अनेक नाटकांत त्यांनी आपल्या कलेची जादू दाखवली होती. आपल्या उत्तम अभिनयाने आणि शब्दावरील प्रभुत्वाने तो प्रेक्षकांच्या नेहमीच हृदयावर राज्य करायचा. स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत त्याने “खाशाबा” …

Read More »

बिग बॉस मराठी मधील ह्या मराठमोळ्या अभिनेत्रीला रेव्ह पार्टी करणं पडलं महागात

actress heena panchal marathi

बिग बॉस मराठी चा नवीन सीजन लवकरच सुरु होणार असल्याची चर्चा होते ना होते तोवर आणखीन एक प्रकरण उघडकीस आलं आहे. नाशिक मधील इगतपुरी येथे शनिवारी रात्री २ वाजता रेव्ह पार्टी सुरु होती. महाराष्ट्र पोलिसांनी रात्री २ च्या सुमारास घटनास्तळी छापा टाकून तब्बल २२ जणांना अटक केली आहे. रेव्ह पार्टी …

Read More »