Breaking News
Home / ठळक बातम्या (page 4)

ठळक बातम्या

उमेश कामत याआधी ह्या मराठी अभिनेत्यालाही सहन करावा लागला होता फुकटचा मनस्ताप

umesh and santosh juvekar

अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा प्रकरणामध्ये कोणताही संबंध नसताना फक्त नावात असलेल्या साम्यामुळे अभिनेता उमेश कामत ह्याला विनाकारण मनस्ताप झाला होता. राज कुंद्रा ह्यांचा पीए उमेश कामत म्हणजे हाच अभिनेता आहे असं काही टीव्ही न्युज मीडियाने दाखवल्यामुळे स्वतः अभिनेता उमेश कामत ह्याला समोर येऊन तो मी नव्हेच असं …

Read More »

ह्या मराठी अभिनेत्रीचा भाऊ झाला आसाम-मिझोराम सिमेवर हल्यात जखमी भावासाठी प्रार्थना करणाऱ्यांचे असे मानले आभार

urmila nimbalkar brother vaibhav

आसाम-मिझोराम सिमेवर गोळी आणि दगडफेकीत अनेक जवान शाहिद झाले तर काही गंभीर जखमी देखील आहेत त्यात जखमी झालेले महाराष्ट्रीयन आयपीएस जवान वैभव निंबाळकर ह्यांना मुंबईत आणण्यात आलं आहे. आयपीएस जवान वैभव निंबाळकर हे मराठी अभिनेत्री उर्मिला निंबाळकर ह्याचे भाऊ आहेत. आपल्या भावाला गोळी लागले हे ऐकून त्यांच्या पूर्ण कुटुंबाला धक्का …

Read More »

“आम्हाला भीक नकोय” म्हणत अभिनेत्रीने संताप केला व्यक्त

marathi actress megha ghadge

मागील जवळपास दीड वर्षांपासून सर्वच व्यवसाय ठप्प झाली आहेत. लॉक डाऊन नंतर दिलेली शिथिलता हळूहळू व्यावसायिकांना पूर्वपदावर आणत असली तरी अजूनही लोककलावंतांची आणि रंगभूमी कलाकारांची चिंता मिटलेली नाही. रंगभूमीशी निगडित सर्वच कलाकार आणि लोककलावंत आजही आपले काम कधी सुरू होईल याच चिंतेत आहेत. हातावर पोट असल्याने कित्येकांच्या रोजच्या जेवणाचा प्रश्न …

Read More »

धक्कादायक ! मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री ह्या कारणामुळे आज आहेत अंथरुणाला खिळून

actress madhu kambikar birthday

आज २८ जुलै २०२१ मराठी सृष्टीतल्या दिग्गज अभिनेत्री मधू कांबीकर ह्यांचा वाढदिवस. मधू कांबीकर यांचा जन्म २८ जुलै १९५३ रोजी कांबी या गावी झाला. त्यांचे वडील हे नाटकातील जाणते कलाकार त्यामुळे मधू लहान असल्यापासूनच ते त्यांना आपल्या सोबतच घेऊन जात असत. तेव्हापासूनच त्यांच्या अभिनयाची जडणघडण होत गेली आणि त्यांनी नाटकात …

Read More »

ह्या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीवर आला होता चोरीचा आळ,बेंबीच्या देठापासून ओरडून मला त्यांना सांगायचं होतं की

serial actress urmila

गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्री उर्मिला निंबाळकर हिची प्रेग्नन्सीवरची एक पोस्ट व्हायरल झाली होती. प्रेग्नन्सीचे फोटो सतत पोस्ट केल्यामुळे काही महिलांनीच अभिनेत्री उर्मिलाला ट्रोल केले असल्यामुळे ती चर्चेत आली होती. आता पुन्हा एकदा उर्मिलाने एक पोस्ट शेअर केली आहे. ज्या ब्रॅंडमुळॆ उर्मिला निंबाळकर हिच्यावर चोरीचा आरोप केला होता त्याच ब्रॅंडने आज …

Read More »

अजूनही बरसात आहे मालिकेतील या कलाकाराच्याबाबतीत दुःखद बातमी

ajun hi barsat aahe actor sanket

काही दिवसांपूर्वी सोनी मराठी वाहिनीवर ‘अजूनही बरसात आहे ‘ मालिका प्रसारित झाली. उमेश कामत आणि मुक्ता बर्वे यांची या मालिकेत प्रमुख भूमिका असल्याने ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय होणार हे अगोदरपासूनच प्रेक्षकांच्या मनात निश्चित ठरले होते आणि तसे या मालिकेच्या कथानका ने सार्थकी ठरवले हे वेगळे सांगायला नको. सुहिता थत्ते, राजन …

Read More »

आई कुठे काय करते मालिकेतील अप्पांच्या खऱ्या मुलीचे नुकतेच झाले लग्न

kishor mahabole with wife

आई कुठे काय करते मालिकेत सध्या धक्कादायक वळण लागले आहे. मालिकेत यश आणि गौरीच्या साखरपुड्याची जोरदार तयारी सुरू असतानाच कुटुंबामध्ये त्यांच्या होणाऱ्या भावी मुलांवरून चर्चा सुरू होते. त्यावर गौरी मी कधीच आई होऊ शकणार नाही याचा खुलासा करते. गौरीचे हे बोलणे ऐकून कांचन या सोहळ्यातच वाद घालू लागते. अरूधंतीला गौरीबाबत …

Read More »

स्टार प्रवाहवरील सांग तू आहेस का या मालिकेतली या प्रसिद्ध अभिनेत्रीचे ठरले लग्न

marathi actress engagement

स्टार प्रवाहवरील सांग तू आहेस का या मालिकेतली आणखी एक अभिनेत्री लवकरच विवाहबद्ध होणार आहे. काही दिवसांपूर्वी या मालिकेतील दीप्तीचे पात्र साकारणारी अभिनेत्री भाग्यश्री दळवी हिचा साखरपुडा झाला होता. आता लवकरच या मालिकेतली शांभवीची भूमिका साकारणारी अभिनेत्री “सिद्धी पाटणे ” देखील विवाहबंधनात अडकणार आहे. दोन दिवसांपूर्वी अभिनेत्री सिद्धी पाटणे हिचा …

Read More »

संबंध नसतानाही हा मराठी अभिनेता होतोय बदनाम म्हणतो ” कोणतीही शहानिशा न करता कुंद्रा प्रकरणात माझा.

kundra and kamat

सोशिअल मीडियावर तुम्ही वाट्टेल तस वाटेल त्याला ट्रोल केलेले पाहिलं असेल पण काल घडलेल्या प्रकारामुळे टीव्ही मीडियाच किती बेजबादार आहे ह्याच दर्शन घडेल. अनेक बातम्या वाहिन्यांनी काल कसलीही शहनिशा न करता फक्त नावात असलेल्या साम्यामुळे मोठा गोंधळ निर्माण केला आहे त्यातून एका मराठी अभिनेत्याला चांगलाच मनस्ताप भोगावा लागत आहे . …

Read More »

मुलीच्या डोक्याला जबड्यात धरून वाघ घेऊन जाताना आईने जे धाडस दाखवलं

archana meshram and prajakta

चंद्रपूर जिल्ह्यात काही दिवसांपूर्वीची हि घटना वाघाच्या जबड्यात मुलीला पाहून आई ओरडू लागली पण जवळ कोणी नसल्याने तिची हाक कोणापर्यंत पोहचू शकली नाही. शेवटी तिनेच जे धाडस दाखवलं ते पाहून वाघाने तिच्यावरच हल्ला चढवला पण घडलं असं कि शेवटी वाघाला हार मानवी लागली. हि घटना घडली १५ दिवसांपूर्वी पहाटेच्या सुमारास …

Read More »