Breaking News
Home / ठळक बातम्या (page 3)

ठळक बातम्या

हि प्रसिद्ध अभिनेत्री थोडक्यात बचावली स्थानिक नागरिक नसते तर अनर्थ घडला असला

yamini malhotra news

मंगळवारी रात्री प्रवास करत असताना अभिनेत्रीच्या कारने अचानक पेट घेतला. कार अचानक पेट घेत असल्याचे पाहून या अभिनेत्रीने रस्त्यावर असलेल्या व्यक्तींच्या मदतीने स्वतःची सुटका करून घेत स्वतःचा बचाव केला या अभिनेत्रीचे नाव आहे यामिनी मल्होत्रा. यामिनी मल्होत्रा ही हिंदी मालिका अभिनेत्री तसेच मॉडेल म्हणून परिचयाची आहे. सुरुवातीला काही काळ तिने …

Read More »

सेट चोरी प्रकरणात श्रेयस तळपदेचे स्पष्टीकरण मानहाणीचा ठोकणार दावा

अभिनेता श्रेयस तळपदे अलबत्या गलबत्या या नाटकाच्या सेट चोरी प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या नाटकाचा सेट लॉ’कडाऊन दरम्यान तसाच पडून होता त्यामुळे हा सेट सुरेश सावंत आणि श्रेयस तळपदे यांनी मला न विचारता माझी परवानगी न घेता त्याच्या व्यावसायिक पप्रोजेक्टसाठी वापरला असा आरोप निर्माते राहुल भंडारे यांनी केला होता. …

Read More »

नाशिकच्या प्रसिद्ध सीताबाईची मिसळच्या मालकीण सीताबाईंचं नुकतंच झालं निधन

sitabaichi misal

सकाळचा नाश्ता म्हटलं कि आजकाल खुप प्रकार पाहायला मिळतात पण मिसळ म्हटलं कि तोंडाला पाणी सुटणार नाही असा एकही नाशिककर शोधून सापडणार नाही. मिसळ म्हणजे नाशिककरांचा जीव कि प्राण. नाशिकात मिसळ चे अनेक प्रकार पाहायला मिळतात तोंडाला झटका बसेपर्यंत आणि पोटात जाईल तितकं भरपेट मिसळ खाताना नाशिककर पाहायला मिळतात. “लेका …

Read More »

साठवलेला पैसा संपलाय आम्हाला धड जगताही येईना आणि मरताही येईना म्हणत जेष्ठ अभिनेत्रीचे डोळे पाणावले

actress jaymala and suhasini

सिनेमा आणि नाट्यगृहे बंद असल्यामुळे अनेक कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. यावर बोलताना जेष्ठ मराठी अभिनेत्री जयमाला इनामदार ह्यांचे डोळे पाणावले. जयमाला ह्या अभिनेते प्रकाश इनामदार ह्यांच्या पत्नी. अनेक चित्रपट आणि मालिकांत त्या पाहायला मिळतात. त्यांच्या गाढवाचं लग्न ह्या प्रसिद्ध नाटकाचे तब्बल २५०० हुन अधिक प्रयोग झाले होते. ह्या नाटकाला …

Read More »

अग्गबाई सुनबाई मालिकेच शूटिंग संपल … सोहमने शेअर केली भावनिक पोस्ट

adwait dadarkar photos

अग्गबाई सासूबाई मालिकेच्या भरभरून यशानंतर झी वाहिनीने अग्गबाई सुनबाई मालिका सुरु केली पण जवळपास सर्वच मालिकांचा टीआरपी इतका घसरला कि एकाचवेळी तब्बल ५ मालिका संपवून नव्या मालिका पाहायला मिळणार आहेत. अग्गबाई सुनबाई मालिकेचं नुकतंच शेवटचं शूटिंग देखील संपल आहे. मालिका काही दिवसांतच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. अश्यातच सोहम साकारणारा अभिनेता …

Read More »

झी मराठी वरील ही ४ थी मालिका घेणार निरोप नव्या मालिकेत झळकणार ही अभिनेत्री

tujhya mazya sansarala aani kay hav

झी मराठी वाहिनीवरील बहुतेक सर्वच मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत. ‘देवमाणूस’, ‘अग्गबाई सुनबाई’, ‘कारभारी लयभारी’ या तिन्ही मालिकांमुळे वाहिनीचा टीआरपी घटल्याने या मालिका संवण्यावर भर दिला जात आहे. या तीन मालिकांसोबतच आता ‘माझा होशील ना’ ही मालिका देखील लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याचे दिसते. झी मराठी वाहिनीने नेहमीच …

Read More »

या मराठी अभिनेत्याच्या घरी जुळ्या मुलांचे आगमन बाप झालो म्हणत फोटोसह सांगितली नावे

sankarshan and shalaka karhade

कुणीतरी येणार असं म्हणत बऱ्याच मराठी अभिनेत्रींनी आपल्या डोहाळे जेवणाचे फोटो शेअर केले आहेत. मात्र आता मराठीतील एक प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरी जुळ्या मुलांचे आगमन झाले आहे. हा अभिनेता आहे संकर्षण कऱ्हाडे. संकर्षण कऱ्हाडे दोन मुलांचा बाप झाल्याने त्याने ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. २७ जुन २०२१ रोजी …

Read More »

या ३ मराठी अभिनेत्री लवकरच बनणार आई डोहाळे जेवणाचे फोटो केले शेअर

marathi actress dohale jevann

मराठी मालिका आणि चित्रपट सृष्टीतील अभिनेत्रींच्या बाबतीत आनंदाची बातमी समोर येतीय.. एक दोन नाही तर ३ मराठी अभिनेत्री लवकरच आई बनणार आहेत. तिघींनी त्यांच्या डोहाळे जेवणाचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. मराठी मालिका अभिनेत्री “दिपश्री माळी” हिने नुकत्याच पार पडलेल्या आपल्या डोहळजेवणाचे फोटो इन्स्टाग्रामवरून शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंवर …

Read More »

उमेश कामत याआधी ह्या मराठी अभिनेत्यालाही सहन करावा लागला होता फुकटचा मनस्ताप

umesh and santosh juvekar

अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा प्रकरणामध्ये कोणताही संबंध नसताना फक्त नावात असलेल्या साम्यामुळे अभिनेता उमेश कामत ह्याला विनाकारण मनस्ताप झाला होता. राज कुंद्रा ह्यांचा पीए उमेश कामत म्हणजे हाच अभिनेता आहे असं काही टीव्ही न्युज मीडियाने दाखवल्यामुळे स्वतः अभिनेता उमेश कामत ह्याला समोर येऊन तो मी नव्हेच असं …

Read More »

ह्या मराठी अभिनेत्रीचा भाऊ झाला आसाम-मिझोराम सिमेवर हल्यात जखमी भावासाठी प्रार्थना करणाऱ्यांचे असे मानले आभार

urmila nimbalkar brother vaibhav

आसाम-मिझोराम सिमेवर गोळी आणि दगडफेकीत अनेक जवान शाहिद झाले तर काही गंभीर जखमी देखील आहेत त्यात जखमी झालेले महाराष्ट्रीयन आयपीएस जवान वैभव निंबाळकर ह्यांना मुंबईत आणण्यात आलं आहे. आयपीएस जवान वैभव निंबाळकर हे मराठी अभिनेत्री उर्मिला निंबाळकर ह्याचे भाऊ आहेत. आपल्या भावाला गोळी लागले हे ऐकून त्यांच्या पूर्ण कुटुंबाला धक्का …

Read More »