Breaking News
Home / ठळक बातम्या (page 2)

ठळक बातम्या

ही अभिनेत्री नुकतीच झाली विवाहबद्ध नवरा हि आहे दिग्दर्शक

actors wedding pic

मराठी मालिका तसेच नाट्य अभिनेत्री ‘प्रेरणा निगडीकर’ नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. प्रेरणा निगडीकर ही फ्री लान्सर मॉडेल आणि अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिने ललित कला केंद्रमधून अभिनयाचे धडे गिरवले आहेत. राज्यनाट्य स्पर्धेत उत्कृष्ट अभिनयाची अनेक पारितोषिक तिनं पटकावली आहेत. स्टार प्रवाह या वाहिनीवरील डॉ बाबासाहेब आंबेडकर या मालिकेतून प्रेरणाने मामीची …

Read More »

सुंदरा मनामध्ये भरली मालिकेत नंदिनीची एन्ट्री पहा कोण आहे ही नंदिनी

marathi actress aditi

सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत अभिमन्यू लतीकाला आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी आणि आपला तुटलेला संसार पुन्हा जोडण्यासाठी बापूच्या घरी जातो. तिथे गेल्यावर मात्र बापूचा राग अनावर होतो आणि अभिमन्यूला ते घरातून हाकलून देतात. अभिमन्यू बापूला समजावण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो लतिका माहेरी आणि सासरी दोन्ही घरी सुखी राहील असे तो आश्वासन …

Read More »

वैजू नं १ मालिकेतील अभिनेत्रीची भावनिक पोस्ट म्हणते माझ्यासाठी प्रार्थना करा

mihir rajda wife nilam panchal

वैजू नं १ हि मालिका स्टार मराठीवर प्रकाशित करण्यात आली होती. अगदी कमी कालावधीतच मालिकेला चांगले यश मिळाले होते. ह्या मालिकेत प्रमुख भूमिकेत समीर खांडेकर आणि सोनाली पाटील झळकले होते. सोनाली पाटील ह्या मालिकेनंतर देवमाणूस ह्या मालिकेत महिला वकील म्हणून पाहायला मिळाली होती. वैजू नं १ मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला …

Read More »

मुलीचा बाप झालो असे म्हणत मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्याने सांगितली आनंदाची बातमी

suhrud wadekar wife

मुलीचा बाप झालो असे म्हणत अभिनेता सुहृद वर्डेकर याने ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. सुहृद वर्डेकर हा मराठी मालिका अभिनेता आणि दिग्दर्शक आहे. ‘असावा सुंदर स्वप्नांचा बंगला’ या मालिकेतून सुहृदने छोट्या पडद्यावर आगमन केले होते. या मालिकेत तो प्रमुख नायकाच्या भूमिकेत पाहायला मिळाला. या मालिकेत येण्याअगोदर सुहृदने रेडिओ जॉकी …

Read More »

पुणे महानगर पालिकेला विनंती करूनदेखील काम झालं नाही मात्र पिंपरीच्या डी वाय पाटील हॉस्पिटलने

madhu kambikar actress

अभिनेत्री मधू कांबीकर ह्या एक होता विदूषक, झपाटलेला, डेबू, यशवंत, बिनकामाचा नवरा, येऊ का घरात, मला घेऊन चला, माझा छकुला अशा अनेक चित्रपटातून त्यांनी साकारलेली नायिका, सह नायिका, तर कधी आई साकारून प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरल्या. झपाटलेला २ ह्या चित्रपटानंतर त्या फारशा चित्रपटात दिसल्या नाहीत. ह्याच एक कारणही आहे. साधारण …

Read More »

जीव माझा गुंतला मालिकेतील अभिनेत्याचा नुकताच झाला साखरपुडा

raunak shinde pic

जीव माझा गुंतला या कलर्स मराठीवरील मालिकेला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अल्पावधीतच ह्या मालिकेने प्रेक्षकांची माने जिंकलेली पाहायला मिळाली. रिक्षा चालवून स्वतःचे शिक्षण घेणारी अंतरा प्रेक्षकांच्या मनाला भावली आहे. या मालिकेतील मेघची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचा नुकताच साखरपुडा संपन्न झाला आहे. मेघची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचे नाव आहे “रौनाक शिंदे”. रौनक …

Read More »

अभिनेत्याला लोणावळ्याला थांबले पडले महागात वाईट अनुभव केला शेअर

milind dastane actor photo

काही दिवसांपूर्वी अभिनेते मिलिंद दस्ताने मुंबईहून पुण्याला त्यांच्या कामानिमित्त आले होते. प्रवासादरम्यान एक तासासाठी ते लोणावळा येथे थांबले होते. परंतु या तासाभरात त्यांना जे नुकसान सोसावे लागले त्याबाबत त्यांनी नुकताच एक खुलासा केला आहे. मिलिंद दस्ताने यांनी तुझ्यात जीव रंगला मालिका साकारली आहे शिवाय काही मराठी चित्रपटातून देखील त्यांच्या वाट्याला …

Read More »

सैराट चित्रपटातले हे दोन कलाकार झळकणार झी मराठी या मालिकेत

sairat actors in serial

सैराट चित्रपटामुळे प्रमुख भूमिकांइतकेच सल्या आणि प्रदिपची भूमिका लोकप्रिय झाली होती. या भूमिकांमुळे सल्याची भूमिका साकारणारा ‘अरबाज शेख’ आणि प्रदीपची भूमिका साकारणारा ‘तानाजी गळगुंडे’ हे दोन्ही कलाकार केवळ महाराष्ट्रच नव्हे देशभरात प्रसिद्ध झाले. मैत्री कशी असावी याचे उदाहरण म्हणजे आकाश, सल्या आणि प्रदीपची जोडी चित्रपटातून सुरेख दर्शवली होती. आता हेच …

Read More »

अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता आशुतोष पत्की दोघे येतायेत पुन्हा एकत्र पाहायला मिळणार एका नव्या भूमिकेत

tejashri and ashutosh photos

अग्गबाई सासूबाई या मालिकेतून अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता आशुतोष पत्की यांची जोडी प्रेक्षकांसमोर आली होती. मालिकेत या दोघांची जुळून आलेली केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच भावली होती. त्यामुळे मालिका संपल्यावरही त्यांच्या चाहत्यांनी ही जोडी पुन्हा एकदा एकत्रित पाहायला मिळो अशी आशा व्यक्त केली होती. तेजश्री प्रधान आणि तिची मैत्रीण कीर्ती शिंपी …

Read More »

देवमाणूस मालिकेने केला प्रेक्षकांचा हिरमोड मालिकेचा सिकवल येण्याचे संकेत

devmanus serial news

झी मराठी वाहिनीवरील देवमाणूस या मालिकेचा काल रविवारी दोन तासांचा विशेष भाग दाखवण्यात आला. या महाएपिसोडने मालिकेची सांगता झाली. मात्र मालिका निरोप घेत असताना अनेक प्रश्न अनुत्तरितच ठेवले हे कुठल्याही प्रेक्षकाला न उमजणारे कोडे बनून गेले आहे. ज्यावेळेस ही मालिका सुरू झाली त्यावेळेस वाई तालुक्यातील घटनेशी याचा संबंध आहे असे …

Read More »