जसजशी दिवाळी जवळ येते तसतसे टीव्ही माध्यमातून ‘उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली…’ अशी जाहिरात न चुकता पाहायला मिळते. दिवाळीची चाहूल खर तर याच जाहिरातीमुळे सर्वांना महिन्याभरापासूनच लागलेली असते. या जाहिरातीत पहाटेच्या वेळी दार वाजवून सगळ्यांना उठवणारे आजोबा लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच परिचयाचे झालेले आहेत. हे अलार्म …
Read More »धोनी सचिन आणि राहणे सोबत असलेला हा क्रिकेटर आहे मराठी सृष्टीत अभिनेत्रीचा नवरा
महेंद्रसिंग धोनी, अजिंक्य रहाणे या क्रिकेटर सोबत असलेली ही व्यक्ती नक्की कोण आहे असा सवाल तुम्हाला देखील पडला असेल हा व्यक्ती आहे सर्वेश दामले. सर्वेश दामले हा राईट हॅन्ड बॅट्समन आहे डॉ डी वाय पाटील यांच्या स्पोर्ट्स अकॅडमीमधून त्याने प्रशिक्षण घेतले आहे. डी वाय पाटीलच्या ब संघाकडून तो वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये …
Read More »मराठी अभिनेत्याने वाढदिवशी घेतली मर्सिडीज कार किंमत पाहुन व्हाल अवाक
मराठी सृष्टीतील अनेक कलाकारांनी दिवाळीच्या दिवसात चार चाकी वाहनांची खरेदी केली आहे. तुझ्यात जीव रंगला मालिका फेम अभिनेता हार्दिक जोशी आणि याच मालिकेतील बरकतची भूमिका साकारणारा अमोल नाईक तसेच अभिनेत्री सायली संजीव यांनी नुकतीच चार चाकी वाहनाची खरेदी केलेली पाहायला मिळते. तर अभिनेता अमेय वाघ याने स्वतःच्या वाढदिवसाचे औचित्य साधून …
Read More »तुझ्यात जीव रंगला मालिकेतील अभिनेत्रीने सुरू केला पुण्यात नवा व्यवसाय
झी वाहिनीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील अभिनेत्री “दीप्ती सोनवणे” हिने नुकतेच व्यवसाय क्षेत्रात पदार्पण केले आहे. तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून तिने चंदाची भूमिका साकारली होती. मालिकेत नंदिता गायकवाड अर्थात वहिणीसाहेबांची ती पाठराखीण बनून गायकवाड कुटुंबात दाखल झाली होती. वहिनीसाहेब आणि चंदा राणा आणि अंजलीला त्रास देताना दिसले होते. …
Read More »पुण्यात मार्केट यार्ड परिसरात भाज्या फुकट घ्या ओरडून ओरडून थकले तरी कोणी भाज्या घेईना
काही दिवसांपासून पाऊस खूपच जास्त पडतोय त्यामुळे पालेभाज्यांच्या भावात चांगलीच घसरण झालेली पाहायला मिळतेय. त्यात ह्या महामारीचा काळ त्यामुळे भाजीपाला मार्केटमध्ये जाऊन घेऊन येणारे क्वचितच पाहायला मिळतात. पावसामुळे पालेभाज्या आणि टोमॅटो लवकर खराब होतात. शेतकऱ्यांनी विकण्यासाठी आणलेला मालही मोठ्या प्रमाणात आल्याने आणि त्यात भाजीपालाचा खप न झाल्याने शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे …
Read More »जय जय स्वामी समर्थ मालिकेतील अभिनेत्याला झाला मुलगा म्हणतो अमाप खुश झालो
“अमाप खुश झालो… नेत्रा आई आणि मी बाप झालो…” असे म्हणत अभिनेता आनंद प्रभू याने ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. आनंद प्रभू हा नाट्य, मालिका अभिनेता आहे. तो मूळचा यवतमाळचा असून संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी येथून त्याने पदवीचे शिक्षण घेतले आहे. अभिनयाची आवड असल्याने त्याने मुंबईला येऊन थेटर …
Read More »मराठी अभिनेत्रींच्या फोटोवर अश्लील कमेंट करणाऱ्याला अशी घडली अद्दल
विना जगताप ही मराठी, हिंदी मालिका अभिनेत्री आहे. राधा प्रेम रंगी रंगली या मालिकेतून तिचे मराठी सृष्टीत पाऊल पडले होते. ये रिश्ता क्या केहलाता है या हिंदी मालिकेत देखील ती झळकली होती. मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या सिजनमध्ये तिने हजेरी लावली होती तेव्हापासून विना जगताप हे नाव प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचले होते. …
Read More »मराठी अभिनेत्री सायली संजीव हिने पायावर काढलेल्या टॅटूवर चाहत्यांची नाराजी
अभिनेत्रींचे हटके टॅटू साऱ्यांचेच लक्ष्य वेधून घेताना दिसतात. या टॅटूची नेहमीच चर्चा झालेली पाहायला मिळते. ऋता दुर्गुळे, श्रेया बुगडे, रुचिता, प्रार्थना बेहरे, परी तेलंग या सर्वांच्या टॅटूने अगोदरच प्रेक्षकांना भुरळ घातलेली पाहायला मिळाली होती. अगदी आताच अजूनही बरसात आहे या मालिकेतील अभिनेत्री ‘शर्मिला राजाराम शिंदे’ हिने देखील मानेच्या खालील बाजूस …
Read More »माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत या अभिनेत्रीची एन्ट्री नवरा चला हवा येऊ द्या मालिकेतील कलाकार
माझी तुझी रेशीमगाठ या अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या मालिकेत ‘मिनाक्षीची’ एन्ट्री झाली आहे. मालिकेत मीनाक्षी ही नेहाची वहिनी दर्शवली असून ती नेहाचे दुसरे लग्न होण्यासाठी तिला स्थळं सुचवत आहे. परंतु मला पुन्हा लग्न करायचे नाही असे स्पष्ट नकार देत वकिलाचे स्थळ नाकारते. मालिकेत नेहाची वहिनी मीनाक्षी काहीशा विरोधी भूमिकेत पाहायला मिळत …
Read More »खुशखबर मराठीतील या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला झाली मुलगी
काही दिवसांपूर्वी अभिनेत्री अदिती सारंगधर, रेशम टिपणीस, फुलवा खामकर यांनी एकत्रित येऊन अभिनेत्री “स्मिता तांबे” हिचे डोहळजेवण साजरे केले होते. ‘कुणी तरी येणार येणार गं…’ या गाण्यावर ठेका धरत अदितीने ही आनंदाची बातमी सांगून त्याचा व्हिडिओ देखील शेअर केला होता. नुकतेच स्मिताने एका गोंडस मुलीला जन्म दिला असून ही आनंदाची …
Read More »