Breaking News
Home / बॉलिवूड

बॉलिवूड

व्हायरल होणारं हे क्युट कपल नेमके आहेत तरी कोण? जाणून आश्चर्य वाटेल

sachet and parampara pic

सोशल मीडियावर सध्या हे क्युट कपल मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. त्यांनी एकत्रित गायलेली गाणी सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असून चाहत्यांची मने जिंकून घेताना दिसत आहे. आज हे व्हायरल होत असलेलं कपल नेमकं आहे तरी कोण याबाबत जाणून घेऊयात… फोटोतील या दोन्ही कलाकारांची नावे आहेत “साचेत टंडन” आणि “परंपरा …

Read More »

शूटिंग पाहायला आलेल्या ११ वर्षाच्या मुलाला रविना टंडनने हाकलून दिले होते तोच मुलगा आहे आज बॉलीवूडचा सुपरस्टार

ranveer akshay and raveen

रविना टंडन ९० च्या दशकातील बॉलीवूडची सुपरस्टार अभिनेत्री म्हणून ओळखली जाते आजही तिचे चित्रपट पहिले जातात. गोविंदा, अमिताभ बच्चन , अक्षय कुमार, अजय देवगण, शाहरुख खान, सलमान खान, नाना पाटेकर, अनिल कपूर, संजय दत्त, अमीर खान ह्यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत तिने मुख्य भूमिका साकारल्या आहेत. बॉलीवूडचे सुपर व्हिलन म्हणून ओळखले जाणारे …

Read More »

या कारणामुळे मैने प्यार कियाच्या सेटवर सलमान खान लक्ष्मीकांत बेर्डे सोबत बोलत नसायचा

maine pyaar kiya lakshmikant

१९८९ साली ‘ मैने प्यार किया’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता . सलमान खानचा हा प्रमुख भूमिका असलेला पहिलाच चित्रपट परंतु या चित्रपटाअगोदर बिवी हो तो ऐसी चित्रपटातून त्याने सहनायक साकारलेला पाहायला मिळाला होता. खरं तर मैने प्यार किया चित्रपटातील प्रेमच्या भूमिकेसाठी ‘सलमान खान खुपच लहान दिसतो…तो या भूमिकेसाठी योग्य …

Read More »

“बायको अशी हव्वी” मालिकेतील विभासच्या वडिलांची रिअल लाईफ स्टोरी मुलगी आणि जावई आहेत प्रसिद्ध कलाकार

actor pradeep velankar photos

कलर्स मराठीवर नुकतीच ‘बायको अशी हव्वी’ ही मालिका प्रसारित होत आहे. या मालिकेत जान्हवी आणि विभासचे प्रमुख पात्र साकारले आहे अभिनेत्री गौरी देशपांडे आणि विकास पाटील यांनी. नागेश मोरवेकर यांच्या आवाजातील मालिकेचे टायटल सॉंग नेहमीप्रमाणेच भाव खाऊन जाताना दिसते या मालिकेतून ते जान्हवीच्या वडिलांच्या भूमिकेत झळकत आहेत. तर ज्येष्ठ अभिनेते …

Read More »

‘वाजले की बारा’… गाण्यावर नृत्य सादर करणाऱ्या बाबाजी कांबळे यांना मिळाली चित्रपटाची ऑफर

vajle ki bara dancer

मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. वाजले की बारा…या गाण्यावर एका रिक्षा चालकाने सादर केलेला लावणी नृत्याचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला त्याला सोशलमीडियावरही चांगलीच लोकप्रियता मिळाली. व्हिडिओत नृत्य सादर करणाऱ्या या व्यक्तीचे नाव आहे “बाबाजी कांबळे”. बाबाजी कांबळे हे मूळचे बारामतीतील गुणवडी या गावचे असून …

Read More »

घेतला वसा टाकू नको मालिकेतील ही सुंदर अभिनेत्री नक्की आहे तरी कोण? जाणून घेऊयात

actress pranali dhumal

झी मराठी वाहिनीवर “घेतला वसा टाकू नको “ही आगळीवेगळी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. आपली संस्कृती आणि त्यावर आधारित वेगवेगळ्या सणांच्या आख्यायिका या मालिकेतून दर्शवण्यात आल्याने ही नवी संकल्पना प्रेक्षकांना खूपच भावली आहे. मालिकेचे कथानक माहीत असले तरी टीव्हीमाध्यमातून ते प्रेक्षकांसमोर कसे मांडले जाते याची उत्सुकता निर्माण झाली होती त्यामुळे …

Read More »

हा फोटो व्हायरल होण्यामागचं नक्की काय आहे कारण जाणून घेऊयात

ghataspot sohla pic

“विवाह सोहळा” हा शब्द आपल्या सर्वांना चांगलाच परिचयाचा आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सामुदायिक विवाहसोहळे आयोजित केले जातात हेही सर्वांना माहीत आहे परंतु मागील काही दिवसांपूर्वी “घटस्फोट सोहळा” नावाचे फलक असलेला एक फोटो सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या फोटोत येडे पाटील आणि म्हात्रे पाटील अशा दोन कुटुंबाचा …

Read More »