Breaking News
Home / आरोग्य (page 9)

आरोग्य

माझा होशील ना मालिकेतील “मेघना”बद्दल बरंच काही

maza hoshil na actress

झी मराठीवरील “माझा होशील ना” ही मालिका एका रंजक वळणारवर येऊन ठेपली आहे. आदित्य आणि सई यांची लव्हस्टोरी आता हळूहळू खुलत जाणार असल्याने त्यांची ही जुळून आलेली केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असलेले पाहायला मिळतात. परंतु दादा मामांनी सून म्हणून पसंत केलेल्या मेघनाला मात्र ते कसा नकार देतात हेही रंजक होणार. …

Read More »

‘तू फक्त साडी घालण्याच्या लायकीचा आहेस’ म्हणून हिनवायचे…कारभारी लयभारी मालिकेतील “गंगा”ची रिअल लाईफ स्टोरी

karbhari laibhari serial

तेजपाल वाघ यांची झी मराठी वाहिनीवर “कारभारी लयभारी” ही मालिका प्रसारित होत आहे. निखिल चव्हाण याने राजवीर तर आणि अनुष्का सरकटे हिने प्रियांकाची प्रमुख भूमिका बजावली आहे. तर दुसऱ्या बाजूला जगदीश पाटील आणि शोना आणि गंगा. मालिकेतील सोना मॅडम सोबतचे “गंगा” हे पात्र देखील खूपच भाव खाऊन जाताना दिसते. कारण …

Read More »

एक गाडी बाकी अनाडी चित्रपटातील हि अभिनेत्री आणि लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांच्यात होत हे नातं

ek gadi baki anadi actress

लक्ष्मीकांत बेर्डे आज आपल्यात नसले तरी त्यांचे चित्रपट लोक आजही आवडीने पाहतात. लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डे यांनी अनेक चित्रपटात एकत्रित काम देखील केले आज आपण त्यांच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी जाणून घेऊयात.. जीन्स आणि शर्ट ची आवड असूनही गावरान नवारी साडी परिधान करून “अशी ही बनवाबनवी” चित्रपटात कमळीच्या भूमिकेमुळे रातोरात …

Read More »

अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिची सख्खी बहीण दिसते तिच्यासारखीच सेम टू सेम

actress tejaswini pandit

अग्गबाई अरेच्चा चित्रपटातून खलनायिकेची भूमिका साकारून अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने मराठी चित्रपट सृष्टीत पाऊल टाकले होते. पदर्पणात विरोधी भूमिका साकारणारी ही अभिनेत्री विविधांगी भूमिकांमधून प्रेक्षकांसमोर आली. ये रे ये रे पैसा, देवा, एक तारा,7 रोशन व्हीला, तू ही रे, मी सिंधुताई सपकाळ, गैर राणभूल यासारख्या चित्रपटासोबतच १०० डेज या मालिकेतूनही …

Read More »

रिमा लागू यांच्या आई होत्या प्रसिद्ध अभिनेत्री चित्रपटात अशोक सराफांच्या पत्नीची साकारली होती भूमिका

mandakini bhadbhade actress

मराठी तसेच हिंदी चित्रपट सृष्टी गाजवणाऱ्या दिवंगत अभिनेत्री रिमा लागू यांच्याबद्दल आज बऱ्याच गोष्टी जाणून घेणार आहोत. रिमा लागू यांचे लग्नाआधीचे नाव होते “नयन भडभडे”. त्यांचे शालेय शिक्षण गिरगावातील चिकीत्सक आणि कमळाबाई शाळेमधून झाले. बालपणापासूनच अभिनयाची आवड असली तरी शिक्षणाला प्राधान्य देत त्यांच्या आईने त्यांना या क्षेत्रापासून दूर राहावे म्हणून …

Read More »

तुम्ही वेगळे का राहता? चाहत्याच्या प्रश्नावर अमृता खानविलकर आणि पती हिमांशूने दिले उत्तर

amruta khanvilkar pic

चोरीचा मामला, फुंक, वेलकम जिंदगी, राजी सत्यमेव जयते, मलंग अशा चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपट सृष्टीसोबतच बॉलिवूड चित्रपट सृष्टीतही अभिनेत्री अमृता खानविलकरने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. नटरंगमधील उत्कृष्ट लावणी नृत्यासोबतच नच बलीयेच्या मांचारही तिने आपल्या नृत्याची झलक दाखवून दिली. अमृता खानविलकर हिंदी मालिका तसेच टीव्ही अभिनेता हिमांशू मल्होत्रासोबत विवाहबद्ध झाली. …

Read More »

राणू मंडलला लागली लॉटरी…यानिमित्ताने पुन्हा एकदा आली चर्चेत

रेल्वेस्टेशनवर गाणी गाऊन रातोरात स्टार बनलेल्या राणू मंडल आता पुन्हा एकदा चर्चेत येऊ लागल्या आहेत. मध्यंतरी हिमेश रेशमिया यांनी दिलेली संधी पुरेशी नसल्याने राणू मंडल यांच्यावर पुन्हा एकदा स्टेशनवरच गाणे गायची वेळ आली होती. स्वतः लता मंगेशकर यांनीही त्यांच्याबाबत हेच भाकीत केलेले पाहायला मिळाले होते. अमाप प्रसिद्धी मिळूनही राणू मंडल …

Read More »

लागीरं झालं जी मालिकेतील ह्या अभिनेत्रीचे अकाली निधन…

actress sad news

लागीरं झालं जी या झी मराठी वाहिनीवरील मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. मालिकेतील अजिंक्य, शीतल, मामा, मामी, जयडी, भैय्यासाहेब, राहुल हे सर्वच पात्र आपल्या सजग अभिनयाने प्रेक्षकांच्या विशेष समरणात राहिली आहेत. मालिकेतील जिजीचे पात्र साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री “कमल ठोके” यांचे नुकतेच निधन झाले असल्याने मालिकेतील कलाकारांनी हळहळ व्यक्त केली …

Read More »

देवमाणूस मालिकेत या अभिनेत्रीची एन्ट्री…दाक्षिणात्य चित्रपटातही केले आहे काम

pratiksha jadhav news

झी मराठी वाहिनीवरील “देवमाणूस” ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरताना दिसत आहे. मालिकेतील टोण्या, डिंपल, सरू आज्जी, बज्या, नाम्या ही सर्वच पात्र आपल्या विनोदी अभिनयातून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतात. मालिकेला एक ठराविक कथानक असल्याने कुठल्याही प्रकारे ती भरकटत गेलेली दिसून येत नाही हीच या मालिकेची जमेची बाजू म्हणावी लागेल. देवमाणूस …

Read More »

प्रसिद्ध मराठीतील अभिनेत्रीच्या मुलीचे अभिनय क्षेत्रात पदार्पण

Sonali Khare Daughter

चेकमेट, सावरखेड एक गाव, हृदयांतर, तेरे लिये, नवरा माझा भवरा अशा हिंदी मराठी चित्रपटातून अभिनेत्री सोनाली खरेने महत्वाच्या भूमिका बजावल्या आहेत. बॉलिवूड तसेच हिंदी मालिका अभिनेता विजय आनंद यांच्याशी सोनाली खरे विवाहबद्ध झाली. “प्यार तो होना ही था” या बॉलिवूड चित्रपटातून विजय आनंद ने काजोलच्या प्रियकराची भूमिका साकारली होती. याशिवाय …

Read More »