Breaking News
Home / जरा हटके (page 7)

जरा हटके

अग्गबाई सासूबाई मालिकेतील जेष्ठ कलाकार रवी पटवर्धन यांचे दुःखद निधन

ravi patwardhan aggabai

अग्गबाई सासूबाई मालिकेतील जेष्ठ कलाकार रवी पटवर्धन यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अग्गबाई सासूबाई मालिका करताना सेटवरही ते क्वचितच दिसायचे. पण त्यांनी मालिकेत केलेलं काम प्रेक्षक कधीही विसरणार नाहीत हेही तितकंच खरं. अग्गबाई सासूबाई मालिकेतील आजोबा म्हणजेच दत्तात्रय कुलकर्णी यांची भूमिका साकारली आहे ज्येष्ठ अभिनेते “रवी पटवर्धन” यांनी. आज …

Read More »

रामायण मालिकेतील ‘भरत’ची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचा मुलगा आहे मराठी सृष्टीतील हा प्रसिद्ध अभिनेता

ramayan actor family

प्रेक्षकांच्या आग्रहाखातर दूरदर्शन वाहिनीवर रामायण मालिकेचे पुनःप्रक्षेपण केले गेले होते. या मालिकेत बाळ धुरी, जयश्री गडकर, ललिता पवार, संजय जोग यांसारखे बरेच मराठी कलाकार झळकले आहेत. त्यातीलच भरतची भूमिका अभिनेते “संजय जोग” यांनी साकारली आहे. संजय जोग हे मूळचे नागपूरचे. त्यांचे आजोबा ‘नाना जोग’ हे विदर्भ साहित्य संघाच्या संस्थापकांपैकी एक …

Read More »

देवमाणूस मालिकेतील “विठ्ठल”ची भूमिका साकारणारा बालकलाकार आहे तरी कोण?

actor in dev manus

देवमाणूस या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. मग त्यात सरू आज्जीच्या म्हणी असोत किंवा टोण्या आणि डिंपल या दोन्ही बहीण भावंडामधील कॉमेडी, त्यात भरीस भर म्हणजे नाम्या आणि बज्याची जुळून आलेली केमिस्ट्री या सर्वांमुळे मालिका प्रेक्षकांना पाहायला आवडते. मालिकेचे कथानक जसजसे पुढे सरकत आहे तशी याची उत्कंठा वाढताना …

Read More »

आधी लोक हिडीसफिडीस करायचे पण तेच लोक आज…कारभारी लयभारी मालिकेतील जयदीपची भावनिक पोस्ट

karbhari lai bhari mahesh jadhav

पुराणात वामन अवतार हा विष्णूच्या दहा अवतारांपैकी पाचवा अवतार मानला जातो. विष्णूच्या बाटु अवतारातील वामन अवताराने अनेक कार्य सिद्धीस घडवून आणले होते, हा झाला पौराणिक कथेचा एक भाग परंतु आजच्या घडीला शारीरिक खुजेपणा हा समाजात चेष्टेचा विषय बनलेला पाहायला मिळतो. अशा व्यक्ती केवळ मनोरंजन करण्याच्या कामाचे असतात अशी भावना कुठेतरी …

Read More »

अभिनेता आरोह वेलणकरच्या टीकेला दिग्दर्शक महेश टिळेकरांचे उत्तर

aaroh welankar and mahesh tilak

काही दिवसांपूर्वी मराठी चित्रपट दिग्दर्शक तसेच मराठी तारका फेम महेश टिळेकर यांनी अमृता फडणवीस यांनी गायलेल्या गाण्यावर टीका केली होती. या टीकेला प्रतिउत्तर देत अभिनेता आरोह वेलणकर याने देखील महेश टिळेकर यांच्यावर टीका करत, “महेश टिळेकर तुमची टीका वाचून लाज वाटली. मराठी तारका नावाचा कार्यक्रम करता, स्त्री शक्ती, सम्मानाच्या गोष्टी …

Read More »

चाहत्यांनी दिलेल्या भरभरून प्रतिसादानंतर अभिनेते “राजन पाटील” यांची आणखी एक पोस्ट

rajan patil marathi famous actor

प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक वेळ येते ज्या वेळी मृत्यूला ओढवण्याखेरीज दुसरा पर्याय आपल्याला सुचत नाही. कालच ज्येष्ठ अभिनेते राजन पाटील यांनी भावनेच्या भरात आपल्याला मृत्यू यावा अशी याचना एका पोस्टद्वारे केली होती. त्यावर अनके चाहत्यांनी मित्रमंडळींनी त्यांचे बळ वाढवत आयुष्य कसे सुखकर जगता येईल याबाबत कानउघडणी करणारे सल्ले दिले. चाहत्यांकडून …

Read More »

माझी जीवनाशी चाललेली लढाई मी थांबवत आहे… मुरुत्युने मला घेऊन जावे असे म्हणत मराठी कलाकाराने केली प्रार्थना

rajan patil marathi actor

आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर मात करत त्याच्याशी दोन हात करत जेव्हा आपला संघर्ष कुठेतरी कमी पडतो त्यावेळी नको ते विचार आपल्या डोक्यात घर करून बसतात. याच भावनेने मराठी नाट्य तसेच सिने सृष्टीतील ज्येष्ठ कलाकार “राजन पाटील” यांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली आहे. मुळात राजन पाटील हे व्यक्तीमत्त्वच त्यांच्या चाहते …

Read More »

केस कापणारा व्यक्ती कसा बनला करोडपती? पहा नक्की काय केलं ह्याने ज्यामुळे आज आहे खूपच श्रीमंत

वडिलांच्या निधनानंतर वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षीच संसाराचा गाडा चलवणारा हा व्यक्ती आहे एक सर्वसामान्य न्हावी. पण मग तुम्ही म्हणाल १०० ते १५० रुपये मिळकतीच्या जोरावर कोणी करोडपती होऊ शकतो का? तर त्याचे उत्तरही तुम्हाला हो असेच मिळेल. कारण या व्यक्तीने अशी काही युक्ती केली की ज्यामुळे आज या व्यक्तीकडे …

Read More »

“पंढरीची वारी” चित्रपटातील ही अभिनेत्री आजही दिसतात खूपच सुंदर

old marathi actress

पंढरीची वारी चित्रपटातील “धरिला पंढरीचा चोर…” हे गाणं चित्रित झालं होतं अभिनेत्री नंदिनी जोग आणि बकुल कवठेकर या कलाकारांवर. आमच्या कालच्या पोस्टमध्ये “बकुल कवठेकर” हा कलाकार आज आपल्यात नाही हे वाचून अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या पाहायला मिळाल्या. खरं तर या कलाकाराला जाऊन अठरा वर्षे उलटली परंतु त्याने साकारलेला चित्रपटातील …

Read More »

‘दिवाळी फराळ’ परदेशात विकून कोट्याधीश झालेल्या ह्या मराठी माणसाची पत्नी आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री

kishori godbole actress

सौ सुमती दिनकर गोडबोले ह्या पाककृतीत विशेष पारंगत त्यामुळे ह्याचा उपयोग करून त्यांनी व्यवसाय करायचा ठरवले. सुरुवातीला ५ पदार्थ विकून सुरू केलेला हा व्यवसाय आता वृद्धिंगत होऊन कोट्यवधींची उलाढाल करताना दिसत आहे. त्यांचा मुलगा सचिन गोडबोले हा एमकॉम असून जपानमधील essaye- terooka कंपनीत उच्च पदावर नोकरी करत होता. वडिलांच्या निधनानंतर …

Read More »