Breaking News
Home / जरा हटके (page 6)

जरा हटके

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलेली हि व्यक्ती पुन्हा बिगबॉसच्या घरात जाण्यास तयार

actor akshay waghmare bigboss

मराठी बिग बॉसच्या घरातून नुकतेच निथा शेट्टी हिने एक्झिट घेतली आहे. केवळ दोन आठवडे बिग बॉसच्या घरात राहून निथाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. मात्र ह्या घरात ती कशी आहे हे दाखवायला तिला पुरेसा वेळ मिळाला नाही अशी खंत तिने व्यक्त केली आहे. बिग बॉसच्या घरात आता काही सदस्य प्रेक्षकांचे मनोरंजन …

Read More »

मराठी चित्रपटातील खतरनाक व्हिलनची नात झळकतीये मराठी मालिकेत

actress krushna rajshekhar serial

गडहिंग्लज येथील गणपतराव गोविंदराव भुतकरांच्या घरी ८ नोव्हेंबर, १९३६ रोजी राजशेखर यांचा जन्म झाला. राजशेखर यांचे खरे नाव जनार्दन भूतकर. कुटुंबात राजशेखरजी हे शेंडेफळ! त्यांच्या आईचे नाव कृष्णाबाई होते. वडिलांचा टेलरिंगचा व्यवसाय होता आणि नाटकांतून ते छोट्या छोट्या भूमिका साकारत असत. अभिनयाचे बाळकडू वडिलांकडूनच त्यांना मिळाले. वडिलांना नाटकांमध्ये काम करताना …

Read More »

अभिनेता भाऊ कदम यांची मुलगी मृण्मयी करते हा हटके व्यवसाय पाहून आश्चर्य वाटेल

actor bhalchandra kadam

भालचंद्र कदम उर्फ भाऊ कदम म्हणून सर्व परिचित असलेला कलाकार चला हवा येऊ द्या मध्ये त्याचा अभिनयाने मंचावर खरी मजा आणतो. पण इथवर येण्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली आहे. अभिनय क्षेत्रात येण्याअगोदर भाऊ कदम आपल्या भावासोबत पान टपरी चालवायचा. तेथे येणाऱ्या मित्रांसोबत तो माजामस्करी करत वेगवेगळे हावभाव करून दाखवायचा. मित्रांच्या …

Read More »

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज सोमवारी पहाटे झाले निधन

babasaheb purandare with actor amol

महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज पहाटे ५ च्या सुमारास पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वी बाबासाहेब पुरंदरे आपल्या घरी असताना घरात घसरून पडले होते त्यामुळे त्यांच्या डोक्याला मार लागला होता. त्यामुळे त्यांना पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात ऍडमिट केले होते. त्यांना निमोनिया देखील झाला होता. त्यांची …

Read More »

हि मराठी अभिनेत्री नुकतीच बनली आई पती देखील आहे प्रसिद्ध मराठी अभिनेता

khushaboo tawade and sangram salvi

मराठी तसेच हिंदी मालिका गाजवणारी अभिनेत्री खुशबु तावडे हिच्याकडे गुडन्यूज आहे. आज बालदिनाचं औचित्य साधून तिने सोशिअल मीडियावर एक खुशखबर दिली आहे. दिनांक २ नोव्हेंबर २०२१ रोजी तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला असून त्याच नाव राघव असल्याचं तिने सांगितलं आहे. खुशबु तावडे असं देखील म्हणाली आहे कि आम्हाला निवडल्याबद्दल …

Read More »

ऑस्ट्रेलियाचा हा खेळाडू लवकरच करणार या भारतीय तरुणीशी लग्न पहा कोण आहे हि सुंदर तरुणी

ghen maxwell and wini raman

आज १४ नोव्हेंबर २०२१ ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात टी२० विश्वकपचा अंतिम सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.३० मिनीटांनी पाहायला मिळणार आहे. ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला हरवून अंतिम सामन्यात धडक मारली तर न्यूझीलंडने इंग्लंडला हरवून अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. सोशिअल मीडियावर ऑस्ट्रेलिया जिंकणार कि न्यूझीलंड अशी चर्चा सुरु असतानाच ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर खेळाडू ग्लेन …

Read More »

माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील संकर्षण कऱ्हाडेने महेश मांजरेकर यांच्या घरी एक चिठ्ठी ठेवली होती

actor sankarshan and mahesh manjrekar

झी मराठी वाहिनीवरील माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या विषेश पसंतीस उतरली आहे. मालिकेतील समीरची भुमिका निभावणारा अभिनेता संकर्षण कऱ्हाडेचा काल १२ नोव्हेंबर रोजी वाढदिवस साजरा झाला. त्यानिमित्ताने त्याच्याबद्दल माहीत नसलेल्या काही खास गोष्टी आज जाणून घेऊयात…संकर्षण कऱ्हाडे हा मूळचा परभणी जिल्ह्यातला त्यामुळे त्याचा बोलण्यातला टोन प्रेक्षकांना नेहमीच भावलेला …

Read More »

मराठी सृष्टीतील प्रसिद्ध कलाकार असलेला मयूर वैद्य लवकरच करणार लग्न

mayur vaidya and madhuraa deshpande

काही क्षेत्र ही पुरुषप्रधान मानली जातात तर काही ठराविक क्षेत्र ही महिलाप्रधान मानली जातात पण महिलाप्रधान क्षेत्रात पुरुषांना आपल्या अंगी असलेली गुणवत्ता सिद्ध करावी लागते. पायात घुंगरू बांधून नृत्यकलेत अलंकार पदवी प्राप्त करून मयूर वैद्य यांनी मराठी सृष्टीत आपलं स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. नृत्य दिग्दर्शक, परीक्षक म्हणून …

Read More »

माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील छोट्या परीच्या कुटुंबात पसरली शोककळा परीच्या आईने लिहली भावनिक पोस्ट

actress mayra vaikul family

माझी तुझी रेशीमगाठ या लोकप्रिय मालिकेतील परी म्हणजेच मायरा वायकुळ हिच्या कुटुंबात शोककळा पसरली आहे. परी म्हणून ओळखली जाणाऱ्या मायराच्या आजोबांचे निधन झाले आहे. त्यांच्यासोबतचा एक छानसा व्हिडीओ तिने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे त्यात ती त्यांच्या आठवणीत रमलेली पाहायला मिळते आहे. मायराची आई म्हणजेच श्वेता वायकुळ यांनी त्यांच्या गोड …

Read More »

स्नेहा नेहमी जय सोबत का असते? ट्रॉलर्सच्या ह्या प्रश्नावर अभिनेत्री स्नेहा वाघाने केला खुलासा

actress sneha wagh and dudhane jay

मराठी बिग बॉसच्या घरात रोज वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत नुकतेच आजच्या भागात कॅप्टनपदाच्या उमेदवाराला समर्थन देण्यासाठी उत्कर्षला एक गोष्ट गमवावी लागणार असल्याचे पाहायला मिळणार आहे. बहुतेक करून असे म्हटले जात आहे की जयला कॅप्टन पदाचा दावेदार ठरवण्यासाठी उत्कर्षला एक गोष्ट गमवावी लागणार असल्याचे बिग बॉसने सांगितल्यावर त्यावर उत्कर्ष कुठला निर्णय …

Read More »