Breaking News
Home / जरा हटके (page 5)

जरा हटके

लकडी की काठी काठी का घोडा गाजलेलं गाणं मधील मिनी आता दिसते अशी

kathi pe ghhoda actress

लकडी की काठी काठी का घोडा…हे गाजलेलं गाणं आहे १९८३ सालच्या “मासुम” या बॉलिवूड चित्रपटातलं. या गाण्यात जुगल हंसराज, उर्मिला मातोंडकर आणि आराधना श्रीवास्तव हे बालकलाकार झळकले होते. जुगल हंसराज याने राहुल, उर्मिला मातोंडकर हिने पिंकी तर आराधना श्रीवास्तवने मिनी ची भूमिका साकारली होती. चित्रपटाला प्रदर्शित होऊन जवळपास ३८ वर्षे …

Read More »

अभिनेत्री नेहा पेंडसे हिची बहीण देखील आहे मराठी अभिनेत्री

actress neha pendse sister minal

अभिनेत्री नेहा पेंडसे मराठी मालिका तसेच चित्रपट अभिनेत्री म्हणून सर्वांच्या परिचयाची आहे. लवकरच तिचा “जून ” हा मराठी चित्रपट प्लॅनेट मराठी ओटीटी वरून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नेहा पेंडसेने आपल्या अभिनयाचा ठसा केवळ मराठी सृष्टीपुरताच मर्यादित ठेवला नाही. भाभीजी घर पर है, फॅमिली टाइम विथ कपील, तुमसे अच्छा कौन है, …

Read More »

ह्या प्रसिद्ध मराठी अभिनेत्याच्या घराच्या आसपास दिसले जंगली प्राणी

actor siddharth chandekar

सध्या बरेचसे कलाकार शूटिंगमध्ये व्यस्त नसली तरी घरी राहून पावसाचा आनंद मनमुरादपणे लुटताना दिसत आहेत. महाराष्ट्र शासनाने शूटिंगच्या निर्बंधाला शिथिलता दिल्याने सर्व मालिकांचे आणि चित्रपटाचे शुटिंग पूर्ववत झालेले दिसत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नव्या जोमाने सर्व कलाकार आपल्या आगामी प्रोजेक्टसाठी लवकरच रुजू झालेले दिसत आहेत. अभिनेता सिद्धार्थ चांदेकर हा देखील …

Read More »

एक गाडी बाकी अनाडी चित्रपटातील हि अभिनेत्री आणि लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांच्यात होत हे नातं

ek gadi baki anadi priya berde mother

लक्ष्मीकांत बेर्डे आज आपल्यात नसले तरी त्यांचे चित्रपट लोक आजही आवडीने पाहतात. लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डे यांनी अनेक चित्रपटात एकत्रित काम देखील केले आज आपण त्यांच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी जाणून घेऊयात.. जीन्स आणि शर्ट ची आवड असूनही गावरान नवारी साडी परिधान करून “अशी ही बनवाबनवी” चित्रपटात कमळीच्या भूमिकेमुळे रातोरात …

Read More »

चिंटू चित्रपटातली नेहा आता दिसते खूपच सुंदर मराठी सृष्टीतील या प्रसिद्ध कलाकाराची आहे मुलगी

chintoo film actress

श्रीरंग गोडबोले दिग्दर्शित “चिंटू” हा चित्रपट २०१२ साली प्रदर्शित झाला होता त्यानंतर २०१३ साली चिंटू 2 हा आणखी एक चित्रपट त्यानी प्रेक्षकांच्या भेटीला आणला. हे दोन्ही चित्रपट लहानग्या प्रेक्षकांमध्ये खूपच लोकप्रिय झाले होते. चिंटू आणि त्यांच्या मित्राच्या करामती या दोन्ही चित्रपटात आपल्याला अनुभवायला मिळाल्या होत्या. या दोन्ही चित्रपटात नेहाची भूमिका …

Read More »

एकेकाळी मराठी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या ह्या अभिनेत्रीची मुलगी देखील आहे अभिनेत्री

actress pooja pawar pic

अनेक चित्रपटांत मुख्य भूमिका शाकारणी अभिनेत्री खूप वर्षांनी मालिकांत काम करताना पाहायला मिळतात पण सगळ्यांनाच त्यात यश मिळेल असं नाही पण कारभारी लयभारी मालिकेतील ह्या अभिनेत्रीने आपल्या अभिनयाने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकलेली पाहायला मिळतेय. कारभारी लयभारी मालिकेतील कांचन काकींची भूमिका साकारली आहे अभिनेत्री पूजा पवार साळुंखे यांनी. त्यांनी निभावलेली …

Read More »

ह्या अभिनेत्रीला ओळखलंत? या मराठमोळ्या अभिनेत्रीचे मराठी सृष्टीत आगमन

vaishnavi patil

डीआयडी शोमुळे प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली ही मराठमोळी लिटिल डान्स मास्टर आहे “वैष्णवी पाटील”. टेरेन्स, गीता कपूर, मिथुन चक्रवर्ती आणि रेमो डिसुझा यांच्यासमवेत देशभरातील अनेक डान्सर्सनी DID लिटिल मास्टर्स या डान्स शोमध्ये पार्टीसिपेट केले होते. त्यात पुण्याच्या वैष्णवी पाटीलनेदेखील आपल्या नृत्याने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती. वयाच्या अवघ्या ३ ऱ्या वर्षांपासूनच …

Read More »

लग्नानंतर ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री पतीसह चालवते गरजूंसाठी नाश्ता सेंटर

marathi actress nasta centre

लॉ क डाऊ न दरम्यान मराठी सृष्टीतील अनेक कलाकार विवाहबंधनात अडकलेली पाहायला मिळाली. ‘संगीत देवबाभळी’ या संगीत नाटकातील आवलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री “शुभांगी सदावर्ते” देखील संगीतकार असलेल्या आनंद ओक यांच्यासोबत ११ जुलै २०२० रोजी विवाहबद्ध झाली होती. संगीत देवबाभळी या नाटकातील तिच्या भूमिकेला उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. या नाटकाला …

Read More »

नुकत्याच विवाहबद्ध झालेल्या अभिनेत्रीचा नवरा आणि सासरे करतायेत समाजसेवा

ruchita jadhav husband

अभिनेत्री “रुचिता जाधव” गेल्या महिन्यात म्हणजेच ३ मे रोजी पाचगणी येथील एका खाजगी फार्महाऊसमध्ये आनंद माने सोबत विवाहबद्ध झाली होती. आपल्या लग्नाची काही खास आठवण असावी या हेतूने टिनर संगीत सोहळा रद्द करून पाचगणी जवळील आसपासच्या गावातील लोकांना धान्याचे वाटप केले होते त्यामुळे रुचिताचे लग्न आसपासच्या परिसरात चांगलेच चर्चेत आले …

Read More »

गारवा वार्‍यावर भिरिभर पारवा नवा नवा प्रिये नभात ही चांदवा गाण्यातील अभिनेत्री आता दिसते अशी

garva nava nava song actress

२३ जुलै १९९८ साली ‘गारवा’ हा मराठी अल्बम प्रदर्शित झाला होता. ह्या गाण्याची लोकप्रियता एवढी वाढली होती की पाऊस आला की हे गाणं कुठेही हमखास ऐकलं जायचं. त्याकाळात अनेक तरुणांनी ह्या गाण्याच्या कॅसेट्स देऊन प्रेयसीला पटवले होते अशी गोड आठवण मिलिंद इंगळे यांनी सांगितली होती. खरं तर मिलिंद इंगळे यांनी …

Read More »