Breaking News
Home / जरा हटके (page 48)

जरा हटके

याला जबाबदार कोण?…म्हणत महेश टिळेकर यांची खेदजनक प्रतिक्रिया

maesh tilekar khant

टीआरपी म्हणजेच त्या मालिकेचे खरे यश असे म्हटले जाते. मुळात मालिकेचे कथानक कितीही उत्तम दर्जाचे असुदे किंवा त्यातील कलाकार हे किती ताकदीने आपली भूमिका अभिनयातून जिवंत करतात याला सध्याच्या घडीला कुठलेच महत्व नसते असे मत दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी मांडले आहे. सोनी मराठी वाहिनीवर सावित्री ज्योती ही एक दर्जेदार कथानक …

Read More »

फुलाला सुगंध मातीचा मालिकेतील ‘जिजीअक्का’ आहे प्रसिद्ध अभिनेत्रीची सून

fulala sugandh maticha

फुलाला सुगंध मातीचा मालिकेत जिजीअक्काची भूमिका साकारली आहे अभिनेत्री “अदिती मूलगुंड- देशपांडे” यांनी . स्टार प्रवाह वाहिनीवरील फुलाला सुगंध मातीचा या मालिकेला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे त्यातील कीर्ती, शुभम या प्रमुख भूमिकेइतकीच जिजीअक्काच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून चांगलीच दाद मिळत आहे. अदिती देशपांडे यांच्याबद्दल आज अधिक जाणून घेऊयात… अदिती देशपांडे यांनी …

Read More »

आजतागायत सैनिकांसाठी प्रतिवर्षी १,००,००० चा धनादेश देणारा सच्या कलाकार

actor chandrakant

भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी १९१३ साली ‘राजा हरिश्चंद्र’ हा पहिला मूकपट साकारला होता. त्याकाळी स्रियांनी चित्रपटात काम करणे गैर मानले जायचे त्यामुळे स्त्री पात्र देखील पुरुषांनीच साकारलेली पाहायला मिळत असत. त्याच वर्षी त्यांनी ‘मोहिनी भस्मासुर’ हा आणखी एक चित्रपट प्रेक्षकांसमोर आणला. यात प्रथमच दुर्गाबाई कामत यांनी पार्वतीची …

Read More »

“दोन दिवसांपूर्वी एक मेसेज आला”… अशा परिस्थितीत काय करावं गलगले? म्हणत विचारला प्रश्न

मागील बऱ्याच दिवसांपासून मराठी कलाकारांना इन्स्टाग्राम अकाऊंट वापरण्यावरील निर्बंधांमुळे किंवा ते हॅक केल्याच्या कारणास्तव नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. मिसेस मुख्यमंत्री मालिकेतील सुमी अर्थात अभिनेत्री अमृता धोंगडे हिचे देखील इन्स्टाग्राम अकाउंट काही दिवसांपूर्वी अशाच पद्धतीने हॅक केले होते. त्यानंतर स्वप्नील जोशीला देखील अशाच नाहक त्रासाला सामोरे जावे लागले होते. …

Read More »

म्हणून चाहते भेटायला आल्यावर कमीतकमी विचारा…अज्याची भूमिका साकारणाऱ्या नितीशने खंत केली व्यक्त

nitish chavan actor

लागींर झालं जी मालिकेतून अजिंक्य आणि शितलची भूमिका साकारणाऱ्या कलाकारांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. विशेष म्हणजे नितीश चव्हाणने साकारलेला फौजी( अजिंक्य) प्रेक्षकांना खूपच भावला. याच भूमिकेमुळे नितीश अनेक तरुणींना भुरळ घालू लागला. अगदी मालिका सुरू असताना देखील सेटवर आपल्या या आवडत्या कलाकारांना भेटण्यासाठी चाहते गर्दी करू लागत असत. मालिकेने प्रेक्षकांचा …

Read More »

एकेकाळी दारोदार हिंडून विकायचा साड्या लोकं तोंडावर खाडकन दारं बंद करायचे, अपमान करायचे…आज आहे मराठी सृष्टीतील प्रसिद्ध चेहरा

आजकाल अभिनय क्षेत्रात किंवा कला क्षेत्रात येण्यासाठी फार मोठे कष्ट घ्यावे लागत नाहीत असे म्हटले जाते. कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा (अन्य पर्यायी माध्यमं) युट्युबवर आपल्या कलेचा एखादा व्हिडीओ अपलोड करून ती प्रसिद्धी मिळवणे सहज शक्य झाले आहे. परंतु ही माध्यमं उपलब्ध होण्याअगोदर मात्र अशा कलाकारांना अपार मेहनतीशिवाय पर्याय नसायचा …

Read More »

अग्गबाई सासूबाई मालिकेतील जेष्ठ कलाकार रवी पटवर्धन यांचे दुःखद निधन

ravi patwardhan aggabai

अग्गबाई सासूबाई मालिकेतील जेष्ठ कलाकार रवी पटवर्धन यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अग्गबाई सासूबाई मालिका करताना सेटवरही ते क्वचितच दिसायचे. पण त्यांनी मालिकेत केलेलं काम प्रेक्षक कधीही विसरणार नाहीत हेही तितकंच खरं. अग्गबाई सासूबाई मालिकेतील आजोबा म्हणजेच दत्तात्रय कुलकर्णी यांची भूमिका साकारली आहे ज्येष्ठ अभिनेते “रवी पटवर्धन” यांनी. आज …

Read More »

रामायण मालिकेतील ‘भरत’ची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचा मुलगा आहे मराठी सृष्टीतील हा प्रसिद्ध अभिनेता

ramayan actor family

प्रेक्षकांच्या आग्रहाखातर दूरदर्शन वाहिनीवर रामायण मालिकेचे पुनःप्रक्षेपण केले गेले होते. या मालिकेत बाळ धुरी, जयश्री गडकर, ललिता पवार, संजय जोग यांसारखे बरेच मराठी कलाकार झळकले आहेत. त्यातीलच भरतची भूमिका अभिनेते “संजय जोग” यांनी साकारली आहे. संजय जोग हे मूळचे नागपूरचे. त्यांचे आजोबा ‘नाना जोग’ हे विदर्भ साहित्य संघाच्या संस्थापकांपैकी एक …

Read More »

देवमाणूस मालिकेतील “विठ्ठल”ची भूमिका साकारणारा बालकलाकार आहे तरी कोण?

actor in dev manus

देवमाणूस या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. मग त्यात सरू आज्जीच्या म्हणी असोत किंवा टोण्या आणि डिंपल या दोन्ही बहीण भावंडामधील कॉमेडी, त्यात भरीस भर म्हणजे नाम्या आणि बज्याची जुळून आलेली केमिस्ट्री या सर्वांमुळे मालिका प्रेक्षकांना पाहायला आवडते. मालिकेचे कथानक जसजसे पुढे सरकत आहे तशी याची उत्कंठा वाढताना …

Read More »

आधी लोक हिडीसफिडीस करायचे पण तेच लोक आज…कारभारी लयभारी मालिकेतील जयदीपची भावनिक पोस्ट

karbhari lai bhari mahesh jadhav

पुराणात वामन अवतार हा विष्णूच्या दहा अवतारांपैकी पाचवा अवतार मानला जातो. विष्णूच्या बाटु अवतारातील वामन अवताराने अनेक कार्य सिद्धीस घडवून आणले होते, हा झाला पौराणिक कथेचा एक भाग परंतु आजच्या घडीला शारीरिक खुजेपणा हा समाजात चेष्टेचा विषय बनलेला पाहायला मिळतो. अशा व्यक्ती केवळ मनोरंजन करण्याच्या कामाचे असतात अशी भावना कुठेतरी …

Read More »