Breaking News
Home / जरा हटके (page 4)

जरा हटके

ब्रेकपच्या बतमीनंतर सुयशने शेअर केलेली पोस्ट चर्चेत. म्हणतो ” एखाद्यावर प्रेम केलं तर ते निस्वार्थी असावं, आपल्या जोडीदाराच्या…”

actor suyash tilak

सोशल मीडियाला काही दिवसांपूर्वीच राम राम ठोकलेला मराठमोळा अभिनेता आज अचानक केलेल्या एका पोस्टमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वीच का रे दुरावा मालिका फेम सुयश टिळक याने आपल्या इंस्टाग्रामवरून एक्झिट करत असल्याची पोस्ट शेअर केली होती. त्यानंतरची त्याची ही पोस्ट आता चर्चेत येत आहे या पोस्टमध्ये त्यानं प्रेम करण्याव्यक्तीबद्दल, …

Read More »

मराठी सृष्टीतील ही लोकप्रिय जोडी नुकतीच झाली विवाहबद्ध… पहा लग्नाचे फोटो

astad and swapnali wedd

नवीन वर्षाची चाहूल लागली तशी मराठी सृष्टीत लगीनघाई देखील पाहायला मिळाली. अभिज्ञा भावे, मानसी नाईक, मिताली मयेकर या अभिनेत्री नव्या वर्षात विवाहबद्ध झाल्या. या चर्चेत असलेल्या अभिनेत्रिंबरोबरच आणखी एका अभिनेत्रीची लगीनघाई सध्या जोरदार सुरू असलेली पाहायला मिळत होती. आज रविवारी १४ फेब्रुवारी व्हॅलेन्टाईन डेचे औचित्य साधून अभिनेत्री स्वप्नाली पाटील आणि …

Read More »

सुपरस्टार सचिन पिळगावकर करणार होते बॉलिवूडच्या ह्या प्रसिद्ध अभिनेत्रीशी लग्न… आता जगतेय हलाखीचे जीवन

sachin sarika pic

आज तुम्हाला अशा एका अभिनेत्रीची ओळख करून द्यायची आहे जिने आपल्या आयुष्याच्या सुरुवातीपासूनच हालअपेष्टा सहन केल्या आहेत. या अभिनेत्रीचे नाव आहे “सारिका ठाकूर”. ३ जून १९६२ रोजी दिल्ली येथील मराठी- हिमाचली कुटुंबात सारिकाचा जन्म झाला. सारिका लहाण असतानाच वडील घर सोडून कुठेतरी निघून गेले. घरची परिस्थिती हालाकीची झाल्याने तिला शिक्षण …

Read More »

ह्या अभिनेत्याला ओळखलंत? देवमाणूस मालिकेतील इन्स्पेक्टर साकारणारा कलाकार आहे खास व्यक्ती

devmanus actor khas

झी मराठीवरील देवमाणूस ही मालिका एका रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. नुकतेच या मालिकेत अभिनेत्री नेहा खान हिची एन्ट्री झाली आहे. नेहा खान या मालिकेतून राउडी एसीपी दिव्या सिंगची भूमिका साकारणार आहे. एवढे दिवस होऊनही पोलिसांना या गावात घडलेल्या घटनांचा सुगावा न लागल्याने ही जबाबदारी आता दिव्या सिंगकडे सुपूर्त करण्यात …

Read More »

तुझ्यात जीव रंगला मालिकेतील अभिनेत्रीचा मुळशी पॅटर्न चित्रपट अभिनेत्यासोबत झाला साखरपुडा

mulshi patern actor

तुझ्यात जीव रंगला मालिकेत राणाला कुस्ती शिकवण्यासाठी आलेली सखी म्हणजेच अभिनेत्री ऋचा आपटे हिने गुपचूप साखरपुडा केला असल्याचे आपल्या इंस्टाग्रामवरून चाहत्यांना कळवले आहे. गेल्या वर्षी याच दिवशी तिने हा साखरपुडा केला असल्याने तिच्या चाहत्यांना हा सुखद धक्का बसला आहे. ऋचा आपटे हिने मुळशी पॅटर्न चित्रपटातील अभिनेता क्षितिज दाते सोबत हा …

Read More »

ज्येष्ठ अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांचं निधन. गेल्या कित्येक दिवसांपासून राहत होते…

raghavendra kadkol pic

झपाटलेला चित्रपटातून बाबा चमत्कारही भूमिका अजरामर करणारे ज्येष्ठ अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांचे नुकतेच निधन झाले आहे. ते ८३ वर्षांचे होते. पुण्यातील राहत्या घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, सून आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या कारकिर्दीचा …

Read More »

सई आणि आदित्य च्या लग्नसोहळ्यात या बालकलाकाराची होणार एन्ट्री..

sai aditya wedding

माझा होशील ना मालिका सध्या रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. बऱ्याच अडचणींनंतर अखेर सई आणि आदित्यचे लग्न होणार असल्याने मालिकेच्या चाहत्यांनी निःश्वास टाकला आहे. सई आणि आदित्य यांचा विवाहसोहळा देखील एका खास दिवशी दर्शवला जाणार आहे. ह्या सोहळ्याचे चित्रीकरण नुकतेच पार पडले असून आदित्य आणि सई यांच्या लग्नाचे फोटो सोशल …

Read More »

अमित ठाकरे सोबत दिसणारा हा तरुण आहे मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्याचा मुलगा…आई देखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री

milind gunaji pic

मराठी सृष्टी आणि राजकीय मैत्रीचेसंबंध हे समीकरण कित्येकदा पाहायला, अनुभवायला मिळते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांच्यासोबत असलेला हा तरुण देखील मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्याचा मुलगा आहे हे जाणून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. फोटोतील हा तरुण आहे “अभिषेक गुणाजी”. अभिषेक गुणाजी हा मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते मिलिंद …

Read More »

आस्ताद आणि स्वप्नाली पुण्यात ह्या ठिकाणी करणार लग्न.. पहा कोणत्या दिवशी आणि कोठे करणार लग्न

marathi couple

पुढचं पाऊल या मालिकेतून आस्ताद काळे आणि स्वप्नाली पाटील यांनी दोघांनी एकत्रित काम केले होते. मालिकेत काम करत असतानाच दोघांमध्ये प्रेम जुळून आले. कलर्स मराठी वरील बिग बॉसच्या शोमध्ये असताना आस्तादने स्वप्नालीसोबतच्या प्रेमाची कबुली दिली होती. त्यावेळी स्वप्नाली तिच्या बाबांसोबत टीव्ही पाहत होती तेव्हा तिच्यासह तिच्या बाबांनाही हा आश्चर्याचा धक्का …

Read More »

मराठीतील या दोन चर्चेत असलेल्या अभिनेत्यांची गर्लफ्रेंड पहिलीत का? एक आहे प्रसिद्ध अभिनेत्री तर दुसरी आहे..

famous actor love

झी वाहिनीच्या दोन मालिका सध्या चांगल्याच फेमस झालेल्या आहेत एक म्हणजे “माझा होशील ना” आणि दुसरी नुकतीच प्रदर्शित झालेली ” येऊ कशी तशी मी नांदायला”. ह्या दोन्ही मालिकांनी खूप कमी कालावधीत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ह्याच दोन मालिकांतील कलाकार आज झी मराठी वाहिनीवरील मालिकांमुळे घराघरात पोहोचलेल्या “विराजस कुलकर्णी” आणि “शाल्व …

Read More »