मराठी माणूस आणि नाटक यांचं एक अतूट नातं आहे. महाराष्ट्राला लाभलेली नाटकांची ही परंपरा फार वर्षांपूर्वीची आहे. नाटक गंभीर असो, विनोदी असो, सस्पेन्स असो किंवा संगीत नाटक दर्दी रसिक प्रेक्षक मराठी नाटकांना आवर्जून उपस्थित राहतो. नाट्य क्षेत्रामध्ये यापूर्वी काही विश्वविक्रम नोंदवले गेले आहेत. अनेक प्रथितयश अभिनेते, संस्था किंवा त्यांच्या नाटकांच्या …
Read More »बिग बॉस मराठी ४ अपूर्वाचा स्पष्टवक्तेपणा भावला म्हणाली मी कटटर आहे जो योग्य त्याला माझा सपोर्ट
बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात पहिल्या दिवसापासूनच चर्चेत असलेली अपूर्वा नेमळेकर आता पुन्हा तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे चाहत्यांच्या कौतुकाची धनी होत आहे. अपूर्वा नेमळेकर आणि प्रसाद जवादे यांच्यामध्ये झालेल्या वादानंतर अपूर्वाने स्वत:च एकदा तिला कानफाट्या नाव पाडा असं म्हटलं होतं. पण बिग बॉसच्या घरातील एक व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये …
Read More »बिग बॉसच्या घरात शिव ठाकरेवर कौतुकाचा वर्षाव सुमबुलच्या वडिलांनी शिवच्या कृत्याचे केले कौतुक
मराठी बिग बॉसच्या तुलनेत ह्यावेळी हिंदी बिग बॉसच्या १६ व्या सिजनची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. हिंदी बिग बॉसच्या घरात प्रेमाचे वारे वाहताना दिसले आहेत मात्र आता या घरात प्रेमाचे त्रिकोण आणि चौकोण देखील प्रथमच पाहायला मिळत असल्याने हिंदी बिग बॉसचा शो यावेळी टीआरपी वाढवताना दिसत आहे. यावरून नुकतेच शालीन …
Read More »लग्नाची बेडी मालिकेतील या अभिनेत्रीचा पती आहे प्रसिद्ध मराठी गायक
मनोरंजन क्षेत्रातील सेलिब्रिटींच्या जोड्या पाहिल्या तर यामध्ये अभिनय आणि संगीत क्षेत्रातील कलाकारांनी एकमेकांची जोडीदार म्हणून निवड केल्याची खूप नावं समोर येतात. अनेक अभिनेत्रींचे पती हे गायक, संगीतकार किंवा वादन क्षेत्रात कार्यरत आहेत. तर असे अनेक अभिनेते आहेत ज्यांच्या पत्नी गायिका म्हणून नावारूपाला आलेल्या आहेत. या पंक्तीत लग्नाची बेडी या मालिकेतील …
Read More »शिव ठाकरे पुन्हा चर्चेत म्हणतो “माझ्या आयुष्यातल्या सगळ्याच गोष्टी मी उघडपणे बोलतो मला १६९ गिर्लफ्रेंड होत्या आणि मी ते
शालीन भनोट आणि सुमबुल खान मुळे हिंदी बिग बॉसचा १६ वा सिजन खुपच चर्चेत राहिला आहे. आज शुक्रवारी बिग बॉसच्या घरात सुमबुल खानचे वडील तौकिर खान हजेरी लावणार आहेत आणि सुमबुल तसेच शालीनला समज देताना दिसणार आहेत. शुक्रवार की वार मध्ये सलमान खान घरातील सदस्यांची शाळा घेणार आहे. शालीन आणि …
Read More »तू तेव्हा तशी मालिकेतील आकाशची बायको आहे ही प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री
तू तेव्हा तशी या मालिकेत गेल्या काही दिवसांपासून अनेक धक्कादायक घडामोडी घडलेल्या पाहायला मिळाल्या. अनामिका आणि सौरभच्या आयुष्यात आकाश आला आणि या दोघांचे लग्न होता होता राहिलेले दिसले. आकाश विक्षिप्त माणूस आहे आणि तो मानसिक रोगी आहे तो सध्या अनामिका आणि सौरभच्या नात्यापासून दूर जरी जाताना दिसत असला तरी एक …
Read More »बिग बॉस ४ च्या घरातील वादात उतरल्या मागच्या सीझनमधील सदस्य नाव न घेता सुनावले खडेबोल
बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा पहिला दिवस गाजला तो दोन सदस्यांच्या हातघाईने. त्यानंतर कोणताही खेळ असो किंवा टास्क, कुणी ना कुणी एकमेकांच्या अंगावर धावून येण्याचा प्रकार घडतोच. यंदाच्या सीझनमध्ये १६ स्पर्धक आहेत. कधी अपूर्वा नेमळेकर आणि प्रसाद जवादे भांडतात तर कधी विकास आणि मेघा आमनेसामने येतात. पहिल्या पंधरा दिवसातच बिग …
Read More »मराठी चित्रपटसृष्टी एककाळ गाजवलेल्या ह्या जेष्ठ अभिनेत्रीला ओळखलंत? आजही ह्यांचे चित्रपट आणि गाणी तितकीच प्रसिद्ध आहेत
चित्रपट सृष्टीपासून दुरावलेले कलाकार पुन्हा प्रेक्षकांच्या समोर आले तर त्यांच्या आठवणींना उजाळा मिळतो. असाच काहीसा सुखद अनुभव ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी यांना पाहुन प्रेक्षकांनी व्यक्त केला आहे. निमित्त होते हवाहवाई या चित्रपटाच्या प्रीमिअर शो चे. प्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक महेश टिळेकर यांचा हवाहवाई हा चित्रपट ७ ऑक्टोबर रोजी रिलीज झाला. या …
Read More »भांडण मेघा आणि विकासचं जीभ घसरली किरण आणि अपूर्वाची बिग बॉसच्या घरात झालाय मोठा राडा
बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनचं दार उघडल्यापासूनच या घरातील सदस्यांनी एकमेकांशी भांडायला सुरूवात केली आहे. पहिल्याच दिवशी अपूर्वा नेमळेकर आणि प्रसाद जवादे यांच्यात आवाज खाली हे नाट्य रंगलं. त्यावरून बिग बॉस होस्ट महेश मांजरेकर यांनी पहिली चावडी भरवली आणि दोघांची शाळा घेतली. त्यानंतर निखिल राजेशिर्के याच्याही मुर्खपणाचे पाढे वाचले. आता …
Read More »भाग्यश्री मोटे पाठोपाठ आणखीन एका मराठी अभिनेत्रीचा नुकताच साखरपुडा संपन्न
मराठी सेलिब्रिटी विश्वात लगीनसराई सुरू झालेली आहे लवकरच हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांच्या लग्नाचा बार उडणार आहे. त्यांच्या या लग्नाची लगबग सुरू झालेली असली तरी मराठी सृष्टीतील आणखी दोन अभिनेत्री लवकरच विवाहबंधनात अडकताना पाहायला मिळणार आहेत. ९ तारखेला भाग्यश्री मोटे आणि तिचा बॉयफ्रेंड विजय पालांडे यांनी मोठ्या थाटात साखरपुडा …
Read More »