Breaking News
Home / जरा हटके (page 29)

जरा हटके

एकेकाळी मराठी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या ह्या अभिनेत्रीची मुलगी देखील आहे अभिनेत्री

actress pooja pawar pic

अनेक चित्रपटांत मुख्य भूमिका शाकारणी अभिनेत्री खूप वर्षांनी मालिकांत काम करताना पाहायला मिळतात पण सगळ्यांनाच त्यात यश मिळेल असं नाही पण कारभारी लयभारी मालिकेतील ह्या अभिनेत्रीने आपल्या अभिनयाने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकलेली पाहायला मिळतेय. कारभारी लयभारी मालिकेतील कांचन काकींची भूमिका साकारली आहे अभिनेत्री पूजा पवार साळुंखे यांनी. त्यांनी निभावलेली …

Read More »

ह्या अभिनेत्रीला ओळखलंत? या मराठमोळ्या अभिनेत्रीचे मराठी सृष्टीत आगमन

vaishnavi patil

डीआयडी शोमुळे प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली ही मराठमोळी लिटिल डान्स मास्टर आहे “वैष्णवी पाटील”. टेरेन्स, गीता कपूर, मिथुन चक्रवर्ती आणि रेमो डिसुझा यांच्यासमवेत देशभरातील अनेक डान्सर्सनी DID लिटिल मास्टर्स या डान्स शोमध्ये पार्टीसिपेट केले होते. त्यात पुण्याच्या वैष्णवी पाटीलनेदेखील आपल्या नृत्याने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती. वयाच्या अवघ्या ३ ऱ्या वर्षांपासूनच …

Read More »

लग्नानंतर ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री पतीसह चालवते गरजूंसाठी नाश्ता सेंटर

marathi actress nasta centre

लॉ क डाऊ न दरम्यान मराठी सृष्टीतील अनेक कलाकार विवाहबंधनात अडकलेली पाहायला मिळाली. ‘संगीत देवबाभळी’ या संगीत नाटकातील आवलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री “शुभांगी सदावर्ते” देखील संगीतकार असलेल्या आनंद ओक यांच्यासोबत ११ जुलै २०२० रोजी विवाहबद्ध झाली होती. संगीत देवबाभळी या नाटकातील तिच्या भूमिकेला उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. या नाटकाला …

Read More »

नुकत्याच विवाहबद्ध झालेल्या अभिनेत्रीचा नवरा आणि सासरे करतायेत समाजसेवा

ruchita jadhav husband

अभिनेत्री “रुचिता जाधव” गेल्या महिन्यात म्हणजेच ३ मे रोजी पाचगणी येथील एका खाजगी फार्महाऊसमध्ये आनंद माने सोबत विवाहबद्ध झाली होती. आपल्या लग्नाची काही खास आठवण असावी या हेतूने टिनर संगीत सोहळा रद्द करून पाचगणी जवळील आसपासच्या गावातील लोकांना धान्याचे वाटप केले होते त्यामुळे रुचिताचे लग्न आसपासच्या परिसरात चांगलेच चर्चेत आले …

Read More »

गारवा वार्‍यावर भिरिभर पारवा नवा नवा प्रिये नभात ही चांदवा गाण्यातील अभिनेत्री आता दिसते अशी

garva nava nava song actress

२३ जुलै १९९८ साली ‘गारवा’ हा मराठी अल्बम प्रदर्शित झाला होता. ह्या गाण्याची लोकप्रियता एवढी वाढली होती की पाऊस आला की हे गाणं कुठेही हमखास ऐकलं जायचं. त्याकाळात अनेक तरुणांनी ह्या गाण्याच्या कॅसेट्स देऊन प्रेयसीला पटवले होते अशी गोड आठवण मिलिंद इंगळे यांनी सांगितली होती. खरं तर मिलिंद इंगळे यांनी …

Read More »

ह्या लोकप्रिय अभिनेत्याला ओळखलंत ? ज्या बालगंधर्व रंगमंदिरात लाईटस ऑपरेट करायचा तिथेच मिळवला अभिनयाचा पुरस्कार

actor nikhil balgandhrv

बहुतेक कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या बालपणीची आठवण शेअर करताना दिसतात. असाच एक बालपणीचा फोटो शेअर करून झी मराठीवरील लोकप्रिय अभिनेत्याने “लहानपणी मी पाहिलेलं मोठ्ठं स्वप्न होतं ऍक्टर बनायचं”…असे कॅप्शन देऊन हा फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे. फोटोतील हा चिमुरडा आहे अभिनेता “निखिल चव्हाण”. झी मराठीवरील ‘लागीरं झालं जी’ या …

Read More »

तेजश्री प्रधान पुढच्या सहा महिन्यात करेन लग्न पण होणारा नवरा असा असायला हवा

tejashri pradhan news

तेजश्री प्रधान बऱ्याच प्रतीक्षेनंतर सोशल मीडियावर ऍक्टिव्ह झालेली दिसली. चाहत्यांचे प्रेम आणि त्यांच्या शुभेच्छा आपल्याला कायम प्रोत्साहन देत असतात म्हणूनच गेल्या काही महिन्यांपासून सोशल मिडियापासून दूर असलेली तेजश्री पुन्हा एकदा सक्रिय झालेली दिसली. अग्गबाई सासूबाई मालिकेतून आशुतोष पत्की आणि तेजश्रीची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती त्यामुळे चाहत्यांनी त्यांना लग्न करण्याचा …

Read More »

“आमचं घर” वाचवण्यासाठी अभिनेत्री प्राजक्ता माळीची धडपड… पहा काय आहे प्रकरण

prajakta mali

संकट काळात गरजू व्यक्तींना मदत करणारे बरेचसे कलाकार आपल्या चाहत्यांना मदतीचे आवाहन सोशल मीडियावरून करताना दिसतात. महाराष्ट्राची हास्यजत्रा या मालिकेची होस्ट आणि प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने देखील असेच एक आवाहन आपल्या चाहत्यांना इंस्टाग्रामवरून केलेले पाहायला मिळत आहे. प्राजक्ता माळीने ठाण्यात कार्यरत असलेल्या “आपलं घर” या संस्थेला खारीचा वाटा म्हणून …

Read More »

देवमाणूस मालिकेतील ह्या प्रसिद्ध अभिनेत्रीचा पुण्यात आहे स्वतःचा व्यवसाय

pratiksha jadhav devmanus

देवमाणूस मालिका आता अंतिम टप्यात येऊन ठेपली आहे. डॉक्टर देविसिंगला नुकतीच जेलमधून बेल जरी मिळाली असेल तरी लवकरच तो कायद्याच्या कचाट्यात अडकताना पाहायला मिळणार आहे. ह्यापूर्वी देवमाणूस मालिकेत मंजुळाच्या भूमिकेने अभिनेत्री प्रतीक्षा जाधव हिला अमाप प्रसिद्धी मिळाली होती. या भूमिकेमुळे प्रतीक्षा जाधव टीव्ही माध्यमातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली. या अगोदरही प्रतिक्षाने …

Read More »

तुम्हाला हे माहित आहे का? निवेदिता जोशी सराफ ह्यांची बहीण, आई आणि वडील देखील होते अभिनेते

nivedita joshi family

निवेदिता जोशी ह्या ९० च्या दशकातील एक उत्तम मराठी अभिनेत्री, आपल्या अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. पुढे निवेदिता जोशी ह्यांचे प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ ह्यांच्याशी प्रेम विवाह झाला. त्यानंतर मुलाचे पालनपोषण नीट व्हावे म्हणून त्यांनी अभिनयातून काढता पाया घेतला. झी मराठीच्या अग्गबाई सासूबाई ह्या मालिकेतून त्यांनी बऱ्याच वर्षांनी पुन्हा छोट्या …

Read More »