ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्याबाबत एक महत्वाची माहिती समोर येत आहे. गेल्या १५ दिवसांपूर्वी विक्रम गोखले यांना तब्येत अचानक बिघडल्यामुळे उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या १५ दिवसांपासून त्यांच्यावर उपचार चालू आहेत. डॉक्टरांची एक टीम अहोरात्र त्यांच्यावर उपचार करत आहे. मात्र आज अचानक त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याचे …
Read More »सागर कारंडे बाबत पसरवल्या जतायेत अफवा सोशल मीडियावर येऊन सांगितली खरी हकीकत
सागर कारंडे याच्या बाबत सोशल मीडियावर अफवा पसरवल्या जात आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी सागर कारंडेला थोडासा त्रास जाणवू लागला होता त्यामुळे त्याने नाटकाचा प्रयोग रद्द केला होता. यावरून त्याला हार्ट अटॅक आला आणि तो आयसीयूमध्ये दाखल झाला अशा बातम्या मीडिया माध्यमातून पसरवल्या जाऊ लागल्या. या अफवेबद्दल सांगताना सागर कारंडे म्हणतो …
Read More »अभिनेत्री मानसी नाईकने घटस्फोटाबद्दल सांगत घटस्फोटाची पुढची प्रक्रिया चालू असल्याचं केलं उघड
काही दिवसांपूर्वी अभिनेत्री मानसी नाईकने एक पोस्ट शेअर केली होती त्यात तिने आयुष्यात आता खूप काही घडलंय आणि मी माझ्या आयुष्यात आता सुखी नाहीये अश्या संदर्भातील पोस्ट लिहली होती. सुरवातीला ह्या पोस्टकडे कुणाचं लक्ष गेलं नाही पण पती प्रदीप खरेरा ह्याने आपल्या सोशल मीडियावरून लग्नाचे आणि इतर फोटो हटवले आणि …
Read More »मराठी अभिनेत्री अमृता सुभाषला नकोय मूल कारण सांगत दिले हे स्पष्टीकरण
बऱ्याचदा लग्न झालं की विवाहित जोडप्याला मुलाचा विचार कधी करणार? असा प्रश्न विचारला जातो. मराठी सृष्टीत देखील हे प्रश्न त्यांच्या चाहत्यांकडून सेलिब्रिटींना विचारण्यात येतात. अमृता सुभाष आणि संदेश कुलकर्णी यांना देखील या प्रश्नाचा सामना करावा लागला. १८ नोव्हेंबर रोजी अमृताचा वंडर वूमन हा चित्रपट प्रदर्शित झाला या चित्रपटाच्या निमित्ताने तीने …
Read More »हुबेहूब अशोक सराफांसारखा दिसणारा त्यांचा मुलगा अनिकेत सराफ चक्क परदेशातत करतो हे काम
मराठीतील दिग्गज अभिनेता अशोक सराफ आणि निवेदिता जोशी सराफ अनेक दशके मराठी रंगभूमीवरून मराठी लोकांचं मनोरंजन करताना पाहायला मिळतात. तरुण वयापासून ते आजवर साकारणाऱ्या अभिनयात कुठेही तडजोड पाहायला मिळत नाही ह्यातूनच हे कलाकार किती मेहनती आणि कामाशी एकनिष्ठ असल्याचे समजते हेच त्यांच्या यशाचं गुपित म्हणावं लागेल. बहुतेक करून कलाकारांची मुले …
Read More »ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत नव्याने एन्ट्री झालेल्या या जेष्ठ अभिनेत्रीची मुलगी देखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री
मनोरंजन क्षेत्रात आईच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनयक्षेत्रात आलेल्या मुलींनीही यश मिळवल्याची अनेक उदाहरणे आहेत. यामध्ये अगदी शोभना समर्थ आणि तिच्या मुली नूतन व तनुजा, शर्मिला टागोर आणि तिची मुलगी सोहा, माला सिन्हा आणि प्रतिभा सिन्हा, डिंपल कपाडिया आणि तिची मुलगी टवींकल, बबिता आणि तिच्या मुली करिश्मा आणि करिना अशी कितीतरी …
Read More »बिग बॉसचा शो हा स्क्रिप्टेड ? बिग बॉसच्या घरातील ही चूक तुमच्या लक्षात आली का
बिग बॉसचा शो हा स्क्रिप्टेड आहे याची प्रचिती अनेकदा अनुभवायला मिळाली आहे. ही प्रचिती जाणकार प्रेक्षक तर आवर्जून हेरताना पाहायला मिळतात. याबाबत शंका उपस्थित केली जात असली तरी बहुतेकदा घरातील सदस्य मंडळी बिग बॉसच्या घरात असताना आहे तशाच मेकअपमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले फोटो शेअर करताना दिसतात. एवढेच नाही तर …
Read More »सेटवर बोलावलं पण पुढे झालेल्या घटनेमुळे आशिकी फेम अभिनेत्रीची नाराजी
ज्या चित्रपटामुळे सुपरस्टारचा शिक्का मिळाला त्या चित्रपटाच्या आठवणी प्रत्येकासाठीच खूप खास असतात. आशिकी हा ९० च्या दशकातला सुपरहिट चित्रपट. या चित्रपटातील सर्वच गाणी प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलेली पाहायला मिळाली. इंडियन आयडॉल च्या १३ व्या सिजनमध्ये आशिकी चित्रपटातील कलाकारांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी अनु अग्रवाल, राहुल रॉय, दीपक तिजोरी या …
Read More »न्यूझीलंडचा कॅप्टन झाला सूर्यकुमारचा फॅन ज्या ग्राऊंडवर आम्हाला उभं राहणं कठीण स्काय बद्दल खूपच भारी बोलला
आज दिनांक २० नोव्हेंबर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात २ रा टी २० सामना खेळला गेला. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला सामना १८ तारखेला खेळला जाणार होता पण पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला. आज इंग्लंडने टॉस जिंकून भारताला प्रथम बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलं. सुरवातीलाच इशांन किशन आणि ऋषभ पंत मैदानात …
Read More »ठिपक्यांची रांगोळी मालिकेतील या अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री
ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत रंजक घडामोडी घडत आहेत. नुकतेच या मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे यांची एन्ट्री झाली आहे. शुभा खोटे यांनी यात दुर्गा आत्या साकारली आहे. ही दुर्गा आत्या कानिटकर कुटुंबात आल्याने अप्पूची नवीन खेळी सुरू झाली आहे. आपल्या म्हशीची सगुणाची देखभाल अप्पीने करावी अशी त्यांची ईच्छा आहे त्याबदल्यात …
Read More »