झी वाहिनीच्या दोन मालिका सध्या चांगल्याच फेमस झालेल्या आहेत एक म्हणजे “माझा होशील ना” आणि दुसरी नुकतीच प्रदर्शित झालेली ” येऊ कशी तशी मी नांदायला”. ह्या दोन्ही मालिकांनी खूप कमी कालावधीत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ह्याच दोन मालिकांतील कलाकार आज झी मराठी वाहिनीवरील मालिकांमुळे घराघरात पोहोचलेल्या “विराजस कुलकर्णी” आणि “शाल्व …
Read More »माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील हा अभिनेता झाला बाप…कलाकारांनी दिल्या शुभेच्छा
माझ्या नवऱ्याची बायको मालिकेत श्रेयसची भूमिका साकारणारा कलाकार म्हणजेच अभिनेता सचिन देशपांडे याने आज २४ जानेवारी रोजी एक पोस्ट शेअर करत बाप झालो असल्याचे आपल्या चाहत्यांना कळवले आहे. याबाबत त्याने एक सुंदर अशी पोस्ट शेअर केली आहे त्यात तो म्हणतो… 24 dec 2020, गुरुवार ची सकाळ आम्ही सगळेच उत्साह आणि …
Read More »अजिंक्य रहाणेच्या नावामागचं गुपित सांगितलं अभिनेते अजिंक्य देव यांनी…
टीम इंडियाचा विजयवीर अजिंक्य रहाणेचं आज मुंबईत जंगी स्वागत करण्यात आलं. भारताने ऑस्ट्रेलियाचा त्यांच्याच भूमीत 2-1 ने पराभव करुन, बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेवर नाव कोरलं. टीम इंडियाच्या कर्णधारपदाची धुरा अत्यंत यशस्वीपणे सांभाळलेल्या अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वात टीम इंडियाने ही ऐतिहासिक कामगिरी केली. या जबरदस्त कामगिरीनंतर अजिंक्य रहाणेचं मुंबई नगरीत जंगी स्वागत करण्यात …
Read More »धक्कादायक!! डॉ श्रीराम लागू यांच्या मुलाबाबत घडलं ते खूपच धक्कादायक होत
मराठी सृष्टीतील नटसम्राट म्हणून डॉ श्रीराम लागू सर्वपरिचित आहेत. १६ नोव्हेंबर १९२७ रोजी सातारा येथे डॉ बाळकृष्ण चिंतामण लागू आणि सत्यभामा लागू यांच्या पोटी डॉ श्रीराम लागू यांनी जन्म घेतला.बी जे वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी डॉक्टरची पदवी मिळवली. कॉलेजमध्ये शिकत असतानाच त्यांनी नाटकांत काम केले. डॉ श्रीराम लागू हे मूळचे कान, …
Read More »जय जय स्वामी समर्थ मालिकेतील “कृष्णप्पा” च्या खऱ्या आयुष्याबद्दल बरंच काही…
कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित होत असलेल्या “जय जय स्वामी समर्थ” मालिकेला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अक्षय मुडावदकर यांनी या मालिकेतून स्वामी समर्थांची भूमिका साकारली आहे तर विजया बाबर हिने चंदाची आणि नित्य पवार या बालकलाकाराने कृष्णप्पाची भूमिका साकारली आहे. आज कृष्णप्पा साकारणाऱ्या चिमुरड्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात… कृष्णप्पाची …
Read More »विराट आणि अनुष्काच्या मुलीपेक्षा ह्या मराठी कलाकाराच्या मुलीचे फोटो होताहेत व्हायरल..
सध्या विराट आणि अनुष्काच्या मुलीच्या फोटोंची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना लागून आहे मात्र कालच्या दिवशी एका मराठी कलाकाराने देखील आपल्या मुलीचा फोटो शेअर करत बाप झालो असल्याची खुशखबर दिली आहेत. चला हवा येऊ शोमधून निलेश साबळे, भाऊ कदम, सागर कारंडे, भारत गणेशपुरे, कुशल बद्रिके , अंकुर वाढवे यासारख्या कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या …
Read More »अशोक सराफ आणि सुनील गावस्कर यांच्यातील बालपणीचे धमाल किस्से..
सुनील गावस्कर यांनी भारतीय क्रिकेट क्षेत्रात भरीव योगदान दिले हे सर्वांना परिचयाचे आहेच परंतु क्रिकेट क्षेत्रात आपले करिअर घडवून आणण्याअगोदर अगदी लहानवयात त्यांनी अभिनेते अशोक सराफ यांच्यासोबत नाटकांतून काम केले आहे. त्यांच्या बालपणीच्या काही गमतीजमतीना अशोक सराफ यांनी उजाळा दिलेला पाहायला मिळाला. नुकतेच अशोक सराफ यांनी चला हवा येऊ द्या …
Read More »“येऊ कशी तशी मी नांदायला” मालिकेतील कलाकारांची खरी नावे
“येऊ कशी तशी मी नांदायला” ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता झी मराठी वाहिनीवर प्रसारित होत आहे. मालिकेचे जुळून आलेले कथानक आणि त्यातील जाणकार कलाकार मंडळी ही या मालिकेची जमेची बाजू असल्याने अल्पावधीतच ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. ह्या मालिकेसाठी झी वाहिनीने त्यांच्या जुन्या मालिकांच्या वेळेत बदल …
Read More »मराठीतील सृष्टीतील हा प्रसिद्ध अभिनेता विवाहबद्ध…पत्नी आहे देखील आहे अभिनेत्री
नवीन वर्षाच्या सुरुवातीला मराठी कलाविश्वात कलाकारांची लगीनघाई पाहायला मिळत आहे. नुकतेच अभिनेत्री अभिज्ञा भावे हिनेही बुधवारी ६ जानेवारी रोजी मेहुल पै सोबत लग्नगाठ बांधली. तिच्या पाठोपाठ आता मराठी सृष्टीतील आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्याची लगीनघाई पाहायला मिळते आहे. आज ८ जानेवारी रोजी प्रसिद्ध अभिनेता “आशुतोष कुलकर्णी” विवाहबंधनात अडकला आहे. आशुतोषने लेक …
Read More »“नाकावरच्या रागाला औषध काय..” गाण्यातील हे बालकलाकार आठवतात? तब्बल ३१ वर्षानंतर आता कसे दिसतात
कळत नकळत हा चित्रपट १९८९ साली प्रदर्शित झाला होता. चित्रपटाला विक्रम गोखले, सविता प्रभुणे, अश्विनी भावे, अशोक सराफ यासारखे दमदार कलाकार लाभले होते. या चित्रपटासोबतच त्यातील ‘हे एक रेशमी घरटे..’ आणि ‘नाकावरच्या रागाला औषध काय…’ ही गाणी लोकप्रिय ठरली होती. त्यात हे दोन बालकलाकार देखील झळकलेले पाहायला मिळाले. ‘बच्चू’ आणि …
Read More »