मराठी बिग बॉसच्या चौथ्या सिजनमधुन विकास सावंत याने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. या घरात तो अपूर्वा नेमळेकर सोबत अनेकदा मजा मस्ती करताना दिसला. तर किरण माने यांच्यस तो खूप क्लोज वाटला. दादया म्हणत विकास किरण माने सोबतच सर्व गोष्टी शेअर करत होता. किरण माने जसे सांगेल तसेच तो या घरात …
Read More »उषा चव्हाण यांच्या नातूचे लग्न.. चित्रपटात दादा कोंडके यांच्या मुलाची साकारली होती भूमिका
मराठी चित्रपट सृष्टीचा एककाळ गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांचा नातू नुकताच विवाहबंधनात अडकला आहे. अभिनेत्री उषा चव्हाण यांचा नातू म्हणजेच रोहित कडू देशमुख याचे मोठ्या थाटात लग्न पार पडले. लग्नाचे काही खास फोटो त्यांच्या नातवाने सोशल मीडियावर शेअर केले आहे. उषा चव्हाण यांचे कुटुंब सध्या पुण्यात वास्तव्यास आहे. उषा …
Read More »वेड चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पहिल्या दिवशी कमावला इतक्या कोटींचा गल्ला
बहुप्रतिक्षित वेड हा मराठी चित्रपट ३० डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला मराठी सेलिब्रिटींसह बॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील हजेरी लावली होती. रवी जाधव, जितेंद्र जोशी, सचिन पिळगावकर, अशोक सराफ, अशुतोष गोवारीकर, फराह खान, सोनाली बेंद्रे, विशाल चोप्रा असे बरेचसे कलाकार यावेळी दिसले. चित्रपट पाहून अनेकांनी रितेशच्या दिग्दर्शनाचं मोठं कौतुक केलं. …
Read More »मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलीचा थाटात पार पडला विवाहसोहळा
असंभव, चार दिवस सासुचे, उंच माझा झोका, असावा सुंदर स्वप्नांचा बंगला या आणि अशा कितीतरी मालिकांमधून अभिनेते शैलेश दातार यांनी प्रेक्षकांच्या मनात जागा बनवली आहे. केवळ मराठीच नव्हे तर अगदी हिंदी मालिकांमधून देखील त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. काल शुक्रवारी ३० डिसेंबर रोजी शैलेश दातार यांची थोरली कन्या शर्वरी …
Read More »चला हवा येऊ द्या फेम अभिनेता कारणामुळे आलाय गोत्यात नुकतीच केली तक्रार दाखल
सोशल मीडियाच्या माध्यमातून आजवर अनेकांची फसवणूक झाली आहे. तर काहींना अनेक धक्कादायक अनुभव आले आहेत. नुकतेच हिंदी मालिका अभिनेत्री पायल रोहितगी हिला देखील २० हजारांचा गंडा घालण्यात आला आहे. ऑनलाइन शॉपिंग केल्यानंतर कपडे व्यवस्थित बसले नाहीत म्हणून तिने ते कपडे रिटर्न केले होते त्याबदल्यात तिला १० रुपये चार्जेस ऑनलाइन द्वारे …
Read More »बिगबॉसच्या घरात गेल्याची बातमी देत तेजस्विनी लोणारी भावुक होऊन लिहते “थोड्या वेळ का होईना..
बिगबॉसची स्पर्धक तेजस्विनी लोणारी हिला हाताच्या दुखापतीमुळे घरातून बाहेर जावं लागलं होत. खरतर तीच ह्या शो ची विजेती असेल असं सगळ्यांना वाटत असतानाच खेळात झालेल्या दुखापतीमुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिला विश्रांतीची गरज होती त्यामुळे पुढील खेळ ती खेळू शकणार नव्हती. शेवटी घरातून बाहेर जात तिने प्रेक्षकांना निरोप दिला होता. अनेक वर्ष …
Read More »क्रिकेटर ऋषभ पंतच्या कारचा भीषण अपघात डोक्याला गंभीर दुखापत सुदैवाने थोडक्यात जीव बचावला
भारतीय क्रिकेटपटू वृषभ पंत याच्या गाडीला गंभीर अपघात झाला आहे. या अपघातामुळे वृषभ पंतची गाडी पूर्णपणे जाळून खाक झालेली आहे. अपघातानंतर वृषभला गाडीतून काढण्यात आले त्याला डोक्याला जबरदस्त दुखापत झाली असल्याने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या अपघाताच्या बातमीने सोशल मीडियावर तसेच क्रिकेट जगतात काळजी व्यक्त करण्यात येत आहे. हा …
Read More »अनंत अंबानीचा नुकताच झाला शाही साखरपुडा पहा काय करते मुकेश अंबानींची धाकटी सून
सध्या देशातच नव्हे तर संपूर्ण जगात ज्यांचा बोलबाला आहे ते भारतातील प्रख्यात उदयोजक आणि अंबानी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या घरात लवकरच एक मुलगी माप ओलांडून सून म्हणून येणार आहे. मुकेश आणि नीता यांचा धाकटा मुलगा अनंतच्या बोटात तिच्या नावाची अंगठी सजली आहे. २९ डिसेंबरच्या दिवशी राजस्थानमधील श्रीनाथजी …
Read More »मराठी अभिनेत्रीचा साजिद खानवर गंभीर आरोप काम देतो म्हणून ऑफिसमध्ये बोलावून
हिंदी बिग बॉसच्या १६ व्या सिजनमध्ये साजिद खान स्पर्धक बनून प्रेक्षकांची मनं जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र साजिद खान बिग बॉसमध्ये दाखल होताच त्याच्यावर अनेक अभिनेत्रींनी गंभीर आरोप लावत त्याला या शोमधून बाहेर काढण्याची मागणी केली होती. अर्थात साजिद खानबद्दल आजवर अनेक अभिनेत्रींनी धक्कादायक खुलासे केले आहेत. यानंतर आता मराठी …
Read More »श्वेता शिंदेंची मालिका वादाच्या भोवऱ्यात पहा नक्की काय आहे प्रकरण
कलर्स मराठी वाहिनीवर नुकतीच सुरू झालेली ‘शेतकरीच नवरा हवा’ ही मालिका आता मोठया अडचणीत सापडली आहे. श्वेता शिंदे हिच्या काही मालिका सध्या झी वाहिनीवर सुरु आहेत. पण आता कलर्स वाहिनीवर देखील तिने झेप घेतली आहे. शेतकरीच नवरा हवा या मालिकेमुळे हे प्रकरण आता पोलीस ठाण्यात देखील गेलेलं पाहायला मिळत आहे. …
Read More »