नुकतीच लग्न झालेली ही अभिनेत्री साकारतीये नवी मालिका

नुकतीच लग्न झालेली ही अभिनेत्री साकारतीये नवी मालिका

April 10, 2021

सोनी मराठी वाहिनीवर “तू सौभाग्यवती हो” ही नवी मालिका संध्याकाळी ७ वाजता प्रसारित केली जात आहे. अभिनेता शशांक केतकरची धाकटी बहीण दीक्षा केतकर ही या मालिकेतून ऐश्वर्याची प्रमुख भूमिका साकारताना दिसत आहे. दीक्षाची ही पहिलीच मालिका असल्याने या भूमिकेबाबत ती खूपच उत्सुक असलेली दिसून येते. त्याचप्रमाणे चाहत्यांकडून मालिकेतील तिच्या निरागस अभिनयाचे देखील खूप कौतुक होताना […]

 रात्रीस खेळ चाले ३ मधील एन्काऊंटर स्पेशालिस्ट ‘सयाजी’ नक्की आहे तरी कोण?

रात्रीस खेळ चाले ३ मधील एन्काऊंटर स्पेशालिस्ट ‘सयाजी’ नक्की आहे तरी कोण?

April 9, 2021

रात्रीस खेळ चाले ३ या मालिकेचे कथानक हळूहळू उलगडताना दिसत आहे. मालिकेच्या सुरुवातीच्या दोन्ही पर्वाला साधर्म्य साधत नव्या कलाकारांना यातून अभिनयाची संधी देण्यात आली आहे त्यामुळे या कथानकाबाबत काहीसा संभ्रम प्रेक्षकांच्या मनामध्ये निर्माण झाला होता. परंतु काही दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता हळूहळू मालिकेतून अगोदरच्या कलाकारांनीही एन्ट्री घेतलेली दिसून येते. विशेष म्हणजे सुसल्या , कावेरी ही नवी […]

 देवमाणूस मालिकेतील मंजुळा आहे खऱ्या आयुष्यात यशस्वी व्यवसायिका … पहा कोणता करते व्यवसाय

देवमाणूस मालिकेतील मंजुळा आहे खऱ्या आयुष्यात यशस्वी व्यवसायिका … पहा कोणता करते व्यवसाय

April 7, 2021

देवमाणूस मालिकेत मंजुळाच्या भूमिकेने अभिनेत्री प्रतीक्षा जाधव हिला अमाप प्रसिद्धी मिळाली होती. या भूमिकेमुळे प्रतीक्षा जाधव टीव्ही माध्यमातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली. या अगोदरही प्रतिक्षाने चित्रपट, नाटक आणि मालिकांमधून विविधांगी भूमिका साकारल्या आहेत परंतु मंजुळाची भूमिका तिच्यासाठी अधोरेखित करणारी ठरली आहे. ‘चला खेळ खेळूया दोघे’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रतिक्षाने मराठी चित्रपट सृष्टीत आपले पहिले पाऊल टाकले. […]

 आई माझी काळूबाई मालिकेतून या कारणामुळे वीणा जगतापने सोडली मालिका…अलका कुबल यांनी केले स्पष्ट

आई माझी काळूबाई मालिकेतून या कारणामुळे वीणा जगतापने सोडली मालिका…अलका कुबल यांनी केले स्पष्ट

April 6, 2021

सोनी मराठी वाहिनीवर आई माझी काळूबाई ही मालिका प्रसारित होत आहे. सुरुवातीपासूनच मालिकेत होत असलेल्या बदलांमुळे ही मालिका आणि त्यातील कलाकार नेहमीच चर्चेत राहिली आहेत. आई माझी काळूबाई या मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर काम करत असताना को” रो” ना” मुळे त्यांचे निधन झाले. त्यामुळे मालिकेच्या सर्वेसर्वा असलेल्या अलका कुबल यांना खूप मोठा धक्का बसला. […]

 अनेक जणांनी फक्त दिसण्यावरुन कामं नाकारली केवळ रंगावरून…  प्रसिद्ध मराठी अभिनेत्री काय म्हणते पहा

अनेक जणांनी फक्त दिसण्यावरुन कामं नाकारली केवळ रंगावरून… प्रसिद्ध मराठी अभिनेत्री काय म्हणते पहा

April 5, 2021

“अनेक जणांनी फक्त दिसण्यावरुन कामं नाकारली”…दिसण्यावरून आत्मविश्वास गमलेल्यांसाठी मराठी अभिनेत्रीची पोस्ट केवळ रंगावरून एखादी व्यक्ती सुंदर आहे की कुरूप हे ठरवले जाते. जर व्यक्तीच्या आंतर मनातून डोकावून पाहिले तर कुठलीच व्यक्ती कुरूप नसते हे प्रकर्षाने जाणवते. ही जाण प्रत्येकाकडेच आहे असे नाही, म्हणूनच सुंदर आणि कुरूप यांच्या परिभाषा निर्माण झालेल्या पाहायला मिळतात. एखादी स्त्री केवळ […]

 “भक्त प्रल्हादाची” भूमिका साकारली आहे या बालकलाकाराने.. तुम्ही त्याला ओळखलंत?

“भक्त प्रल्हादाची” भूमिका साकारली आहे या बालकलाकाराने.. तुम्ही त्याला ओळखलंत?

April 4, 2021

झी मराठीवरील घेतला वसा टाकू नको या मालिकेत होळी का साजरी केली जाते त्याचे कथानक दर्शवले जात आहे. भक्त प्रल्हाद आणि त्याची देवावरील भक्ती त्याचे वडील हिरण्यकश्यपू कशा पद्धतीने हणून पाडतो तसेच हिरण्यकश्यपूची बहीण होलिका आपल्या भावाला कशाप्रकारे साथ देते हे पाहणे आता रंजक होताना दिसत आहे. आज मालिकेतील भक्त प्रल्हाद साकारणाऱ्या बालकलाकाराबद्दल काही खास […]

 देवमाणूस मालिकेतील डिंपल झळकणार नवीन अल्बममध्ये पहा कुठे झळकणार ती

देवमाणूस मालिकेतील डिंपल झळकणार नवीन अल्बममध्ये पहा कुठे झळकणार ती

April 2, 2021

देवमाणूस मालिका प्रेक्षकांची लोकप्रिय मालिका ठरली आहे त्यातील सर्वच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलेले दिसून येते. टोण्या आणि डिम्पलच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांकडून तर भरभरून प्रेम मिळाले असल्याने या बहीण भावाच्या जोडीला या मालिकेत विशेष स्थान दिले आहे. आता तर टोण्याच्या पात्राला झी पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकार म्हणूनही पारितोषिक मिळाले आहे. त्यामुळे टोण्याचे पात्र साकारणारा “विरल […]

 ही मराठी अभिनेत्री आहे खऱ्या आयुष्यात PSI अनेकांना हे माहित नाही

ही मराठी अभिनेत्री आहे खऱ्या आयुष्यात PSI अनेकांना हे माहित नाही

April 1, 2021

खऱ्या आयुष्यात PSI असलेली ही सौंदर्यवती आहे अभिनेत्री “पल्लवी जाधव”. जालन्याच्या पोलीस अधिक्षक कार्यालयात दामिनी पथकात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांचा जीवनप्रवास खूपच खडतर होता. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील रेतगावात एका शेतमजुरी करणाऱ्या कुटुंबात पल्लवीचा जन्म झाला. शेतमजुरी करत असलेल्या आईवडिलांसोबत पल्लवी देखील दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करायला जायची. त्यामुळे उन्हाचे आणि गरिबीचे चटके […]

 देवमाणूस नाही तर ही मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

देवमाणूस नाही तर ही मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

March 30, 2021

गेल्या काही दिवसांपूर्वी झी मराठी वाहीनिवरील “देवमाणूस” ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार अशी चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली होती. रविवारच्या दोन तासांच्या विशेष भागातही पोलिसांना मुंबईत जाऊन डॉक्टर अजितकुमारच खरा देवीसिंग असल्याचा तपास लागला होता. त्यासंबंधीची सर्व शहानिशा करूनच दिव्या सिंगला पोलिसांनी फोन करून ही माहिती सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु दुर्दैवाने तो पोलीस डिंपल आणि […]

 घेतला वसा टाकू नको मालिकेत भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याला तुम्ही ओळखलंत?

घेतला वसा टाकू नको मालिकेत भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याला तुम्ही ओळखलंत?

March 29, 2021

घेतला वसा टाकू नको या मालिकेतून आपल्याला भारतीय सण आणि त्याची परंपरा का व कशामुळे जोपासली जाते याचा उलगडा केलेला पाहायला मिळतो आहे. त्यामुळे त्यामागच्या कथा टीव्ही माध्यमातून पाहायला मिळत असल्याने झी वाहीनीच्या प्रेक्षकांमध्ये मालिकेविषयी उत्सुकता पाहायला मिळते. नुकतेच होळी सणाच्या निमित्ताने होळी का साजरी केली जाते व त्यामागची पौराणिक कथा काय आहे याबाबत उलगडा […]