आश्चर्य! प्रिया प्रकाशच्या या इंस्टाग्रामवरील एका पोस्टासाठी तब्बल ८ लाख रूपये मिळाले

आश्चर्य! प्रिया प्रकाशच्या या इंस्टाग्रामवरील एका पोस्टासाठी तब्बल ८ लाख रूपये मिळाले

प्रिया प्रकाश हे नाव कोणाला माहित नसेल तर नवल! ‘ओरू अडार लव’ मल्लाळी चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या प्रिया प्रकाशचा गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमुळे एका रात्रीत ‘स्टार’ झालेल्या प्रिया प्रकाशला तिच्या इंस्टाग्रामवरील एका पोस्टासाठी तब्बल ८ लाख रूपये मिळेल असल्याची चर्चा आहे. हैपस्टार मोबाईल अँड्रॉइड अँप च्या प्रमोशनसाठी तिला हि रक्कम मिळाली असल्याची वार्ता आहे. प्रियाने व्हिडिओत […]

अहमदनगरच्या हुसेन निजामशाह यांनी बांधलेल्या किल्ल्यात पंडित नेहरू होते बंदिवान

अहमदनगरच्या हुसेन निजामशाह यांनी बांधलेल्या किल्ल्यात पंडित नेहरू होते बंदिवान

अहमदनगर येथे इ.स. १५५३ साली भुईकोटाचा किल्ला हुसेन निजामशाह यांनी बांधला. सुमारे १ मैल ८० यार्ड एवढया विशाल परिसरात वेढला गेल्याने त्याची गणती मोठ्या किल्ल्यामध्ये केली जाते. वर्तुळाकार, चोहू बाजूने खोल खंदक, तसेच किल्ल्याच्या सभोवती डोंगररांगा ही किल्ल्याची वैशिष्ट्ये. यामुळे शत्रूंना या किल्ल्यावर चाल करने अगदी अशक्य. किल्ल्यावर एकूण २२ बुरुज आहेत. किल्ल्याची सध्याची स्थिती चांगल्या स्वरूपात आहे. चांद बीबीने […]

धक्कादायक! ओरांगुटान ओढतोय सिगारेट व्हिडिओ झाला व्हायरल

धक्कादायक! ओरांगुटान ओढतोय सिगारेट व्हिडिओ झाला व्हायरल

सोशल मीडियावर सध्या बांडुंग प्राणी संग्रहालयातील हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. इंडोनेशियातील बांडुंग प्राणी संग्रहालयातला ओरांगुटान सिगारेट ओढताना कॅमेरात कैद झाला आहे. होय हा व्हिडिओ अगदी खरा आहे. आणि हि क्लिप कालच कॅमेऱ्यात कैद करण्यात आलेली आहे. ओरांगुटान हे माणसाचे अनुकरण करतात आणि हि त्याला लागलेली सवय तेथील कर्मचाऱ्यांच्या आणि पर्यटकांच्या हलगर्जी पनाचे एक उदाहरण असल्याची चर्चा आहे. प्राणीप्रेमी […]

असा झाला बिल गेट्स जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

असा झाला बिल गेट्स जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

जगातील सर्वात श्रीमंत म्हणून ओळखली जाणारी व्यक्ती म्हणजे विल्यम हेन्री गेट्स. बिल गेट्स यांचा जन्म २८ ऑक्टोबर १९५५ साली वाशिंग्टन, अमेरिकेतील. बिल गेट्सला लहानपणापासूनच शिकण्याची खूप आवड होती. १९६९ साली बिल गेट्स हायस्कुलला गेले त्यावेळी कम्प्युटरच्या मदतीने चंद्रावर यान पाठवण्यात आले त्यामुळे शाळेत कम्पुटरचे शिक्षण देण्यात येत. शालेय शिक्षणाबरोबरच कम्प्युटरच्या क्लास मध्ये त्यांना रुची निर्माण झाली. तासनतास ते त्याचा अभ्यास […]

नागपूरच्या ह्या महिलेने आयटीचा जॉब सोडला आणि काय केले बघा

नागपूरच्या ह्या महिलेने आयटीचा जॉब सोडला आणि काय केले बघा

बंगळुरू येथे नोकरीनिमित्त स्थायिक झालेल्या मूळच्या नागपूर येथील जयंती कठाळे यांनी आपली १३ वर्षे कार्यरत असलेली इन्फोसिसची आयटीची नोकरी सोडून चक्क बंगळुरू येथेच आपले “पूर्णब्रह्म” या नावाने ५७०० स्क्वे.फु. असणारे उपहारगृह सुरु केले. त्यांचे मत असे आहे कि महिलांनी सक्षम बनावे . त्यासाठी महिलांना संगठीत करून त्यांना व्याख्यान देतात. “पूर्णब्रह्म”हे उपहारगृह सुरु करण्यापूर्वी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन सर्व खास पदार्थांची चव, […]

कात्रज तलाव ते शनिवारवाडा पेशवेकालीन पाणी योजनेचा हा व्हिडीओ पहा

कात्रज तलाव ते शनिवारवाडा पेशवेकालीन पाणी योजनेचा हा व्हिडीओ पहा

शनिवारवाडा हि ऐतिहासिक पेशवेकालीन वास्तू पहिले बाजीराव पेशवे यांनी बांधली. सन १७३० रोजी या वास्तूसाठी जुन्नरच्या जंगलातून लाकूडफाटा, चिंचवड येथून खाणीतील दगड, जेजुरीतुन चुना मागवण्यात आला. शनिवारवाडा हि वास्तू सन १७३२ मध्ये थाटात उभी राहीली. अटकेपार झेंडा फडकविणा-या पेशव्यांची पुणे राजधानी होती, म्हणून पुण्याला ऐतिहासिक महत्व आहे. यानंतर सन १७४९ साली श्रीमंत बाळाजी पेशवे यांनी पुण्याला पाणी मिळावे यासाठी कात्रज […]

भारतीय क्रिकेटर मोहम्मद शमीचे अनेक तरुणींशी अनैतिक संबंध. खुद्द पत्नीने केले फेसबुकवर फोटो अपलोड

भारतीय क्रिकेटर मोहम्मद शमीचे अनेक तरुणींशी अनैतिक संबंध. खुद्द पत्नीने केले फेसबुकवर फोटो अपलोड

भारताचा ५ दिवसीय (कसोटीतील आणि ipl) सामन्यातील वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. आपल्या पतीचे म्हणजेच मोहम्मद शमीचे अनेक तरुणींशी अनैतिक संबंध बऱ्याच दिवसांपासून असल्याचा आरोप खुद्द त्याची पत्नी हसिन जहाँ हिने केला आहे. नुकतेच तिने फेसबुकवर पती मोहम्मद शमीचे तरुणींसोबतच व्हॉट्स अॅपवरील चॅट तेही त्या तरुणींच्या फोटोसह स्क्रीनशॉट अपलोड केले आहेत. पत्नी हसिन जहाँ हिच्या फेसबुक उपडेटमुळे […]

फेसबुक वर व्हायरल होतेय वीणा.. वीणा जगतापच्या रिअल लाईफ बद्दल

फेसबुक वर व्हायरल होतेय वीणा.. वीणा जगतापच्या रिअल लाईफ बद्दल

वीणा जगताप हिचा जन्म ४ मार्च १९९५ साली उल्हासनगर मुंबई येथे झाला. तिचे वडील महेंद्र जगताप हे एका खाजगी कंपनीत काम करतात तर आई निर्मला जगताप ह्या हाऊस वाईफ आहेत. वीणा जगताप हिने उल्हासनगर मधील गुरुनानक शाळेतून शिक्षण घेतले. त्यानंतर तिने बँकिंग आणि इन्शुरन्स क्षेत्रातुन पदवी घेतली. तिने मॉडेलिंग हि केलं आहे, सुरवातीला एक सिंधी चित्रपट हि केला त्याच नाव […]

उर्मिला मातोंडकरने केले तब्बल ९ वर्षांनी लहान असलेल्या मोसीन या काश्मिरी मॉडेलशी लग्न

उर्मिला मातोंडकरने केले तब्बल ९ वर्षांनी लहान असलेल्या मोसीन या काश्मिरी मॉडेलशी लग्न

रंगीला, मासूम, सत्या, जुदाई,प्यार तुने क्या किया, कौन, भूत, एक हसीना थी अशा चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप पाडून सतत प्रसिद्धीत राहिलेली अभिनेत्री म्हणजे उर्मिला मातोंडकर. मूळची मुंबईची असलेल्या उर्मिलाचा जन्म ४ फेब्रुवारी १९७४ चा. पुणे युनिव्हर्सिटीत तिने बी. ए. (philosophy )चे शिक्षण पूर्ण केले. श्रीदेवी, माधुरी, करिष्मा कपूर यांच्याइतकीच छाप पाडून उर्मिलाला तिच्या अभिनयाला तोडीसतोड देणारे चित्रपट मिळत गेले. बालवयातच […]

संग्राम साळवी आणि खुशबू तावडे यांचं नुकतच लग्न झालं. लग्नाचे आणखीन फोटो पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा

संग्राम साळवी आणि खुशबू तावडे यांचं नुकतच लग्न झालं. लग्नाचे आणखीन फोटो पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा

तारक मेहता का उल्टा चश्मा आणि बुलबुल या हिंदी मालिकांत काम करणारी मराठी अभिनेत्री खुशबू तावडे आणि मराठी मालिकेतला सर्वांचा आवडता कलाकार देवयानी फेम ‘संग्राम साळवी’ यांच २ मार्च २०१८ रोजी लग्न झालं आणि काल ४ मार्च २०१८ ला लग्नाचं रिसेप्शन हि झालं. या दोघांचं अफैअर गेल्या २ वर्षांपासून सुरु होतं. दोघांचा २ मार्च २०१७ रोजी म्हणजे तब्ब्ल एकवर्षा पूर्वी […]