मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडीत हिच्याबद्दल तुम्हाला हे माहित आहे का?

मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडीत हिच्याबद्दल तुम्हाला हे माहित आहे का?

तेजस्विनी पंडित हीचा जन्म २३ मे १९८६ साली पुणे येथे झाला. आई ज्योती चांदेकर हिच्या पावलावर पाऊल टाकत तिने अभिनय क्षेत्रात आपले नशीब आजमावले. तिने शालेय शिक्षणासोबत कथ्थक नृत्याचे प्रशिक्षण घेतले, तसेच चित्रकला, नृत्य, क्रीडा या विषयाचीही आवड तिला होती. कॉलेजमध्ये असताना रखेली ,येरे येरे पैसा या नाटकाद्वारे रंगभूमीवर पदार्पण केले. ‘अगं बाई अरेच्चा’ हा तिचा पहिला मराठी सिनेमा. या […]

धक्कादायक! आइसक्रीम खाताय थोडं थांबा.. भारतातील तब्बल ९२ % आइसक्रीममध्ये दुधाऐवजी हे वापरतात

धक्कादायक! आइसक्रीम खाताय थोडं थांबा.. भारतातील तब्बल ९२ % आइसक्रीममध्ये दुधाऐवजी हे वापरतात

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वानाच आइसक्रीम खायला आवडत. पण तुम्हाला हे माहित नसेल तुम्ही ज्याला आइसक्रीम समजता ती दुधापासून बनवली जात नसून चक्क डालडा म्हणजेच वनस्पती तेलापासून बनवली जाते. आणि भारतात सर्रास सर्वच कंपन्या ह्या डालड्याचाच वापर करतात. बसला ना धक्का. होय हे सत्य आहे नुकताच याचा खुलासा झालाय भारत सरकाने ह्यावर बंधन घालून असे प्रॉडक्ट (Food Safety and Standards Authority of […]

‘मैने प्यार किया’ फेम मराठमोळ्या भाग्यश्रीच्या ह्या सुंदर मुलीचे फोटो पहा

‘मैने प्यार किया’ फेम मराठमोळ्या भाग्यश्रीच्या ह्या सुंदर मुलीचे फोटो पहा

श्रीमंत राजकुमारी भाग्यश्री राजे पटवर्धन ह्या सांगलीच्या पटवर्धन राजघराण्याची वंशज असून तिचा जन्म २३ फेब्रुवारी १९६९ साली मुंबईमध्ये झाला. १९८९ सालच्या मैने प्यार किया ह्या बॉलिवूड चित्रपटामध्ये तिने सलमान खानसोबत नायिकेची भूमिका केली होती. ह्यासाठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्तम महिला पदार्पण पुरस्कार मिळाला. मैने प्यार किया नंतर भाग्यश्रीने लग्न करून सिनेमामधून काहीशी निवृत्ती पत्कारली व फारसे सिनेमे केले नाहीत. २००९ साली […]

सचिन खेडेकरची यांच्या बद्दल जाणून घ्या.. Real Life Story

सचिन खेडेकरची यांच्या बद्दल जाणून घ्या.. Real Life Story

सचिन खेडेकरांचा जन्म १४ मे १९६५ साली मुंबईत झाला. बांद्रा, मुंबई येथील TSEC या इंजिनिअरिंग कॉलेज मधून शिक्षण घेतले. सुरुवातीला काही काळ प्रायव्हेट कंपनीत नोकरीही केली. नोकरी करता करता रंगभूमीवरही आपले नशीब आजमावले. त्यातच मन रमू लागल्याने पूर्ण वेळ रंगभूमीलाच अर्पण केले. पुढे त्याला चांगल्या भूमिकाही मिळत गेल्या. त्याने अभिनित केलेल्या ‘सैलाब’ या टीव्ही मालिकेमुळे बेस्ट ऍक्टरचा स्क्रीन अवॉर्डही मिळाला. […]

तांब्याच्या भांड्यात ह्या पाच वस्तू चुकूनसुद्धा ठेऊ नका..

तांब्याच्या भांड्यात ह्या पाच वस्तू चुकूनसुद्धा ठेऊ नका..

पाण्याला ‘जीवन’ असं संबोधलं जातं म्हणूनच निरोगी आरोग्यासाठी भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. शारीरिक स्वास्थ्यासाठी हेच पाणी अनशेपोटी तांब्याच्या भांड्यत ठेऊन पिल्यास त्याचा अधिक फायदा होतो. आयुर्वेदानुसार तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी त्रिदोषहारक (कफ,पित्त,वात) असते. तांब्याच्या या नैसर्गिक जंतुनाशक गुणामुळे आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक असते. परंतु काही जणांना वाटते कि तांब्याच्या भांड्याच्या या फायद्यामुळे त्यात आणखीही काही वस्तू ठेवल्यास त्याचा लाभ […]

दिनेश कार्तिक यांना मित्रानेच दिलेला धोका, पहिल्या पत्नीशी डिवोर्स घेऊन केला ह्या सुंदरीशी विवाह

दिनेश कार्तिक यांना मित्रानेच दिलेला धोका, पहिल्या पत्नीशी डिवोर्स घेऊन केला ह्या सुंदरीशी विवाह

दिनेश कार्तिक आणि पत्नी दीपिका पल्लीकल (इंटरनेश्नल स्क्वैश प्लेयर) यांचे फोटो सध्या सोशिअल मीडियावर चांगलेच व्हायरल होताहेत. परंतु दिनेश कार्तिक यांचे पूर्वेचे जीवन खूप खडतर राहिलेय. दिनेश कार्तिक यांची पहिली पत्नी निकिता हीच आणि दिनेशच २००७ साली लग्न झालत. पण ipl च्या ५ व्या मोसमात दिनेश कार्तिक यांची पत्नी आणि चेन्नईचा क्रिकेटर मुरली विजय यांची ओळख झाली. निकिता आणि मुरली […]

सयाजी शिंदे अभिनेते बनण्याअगोदर काय काम करायचे जाणून घ्या.. with Family photos

सयाजी शिंदे अभिनेते बनण्याअगोदर काय काम करायचे जाणून घ्या.. with Family photos

सयाजी शिंदेने जितक्या खलनायकाच्या (कडू) भूमिका निभावल्या असतील तितकाच हा माणूस म्हणून साखरेहूनही गोड आहे. मराठी, तामिळ , मल्याळम , बॉलीवूड, तेलगू अशा अनेक भाषांतील चित्रपटामध्ये अधिराज्य गाजवणारा एक दिग्गज अभिनेता म्हणून सयाजी शिंदे यांचे नाव घेतले जाते. तामिळ भाषा अवगत नसतानाही तामिळ चित्रपटातील भूमिकेमुळे तामिळनाडूचा राज्यस्तरीय पुरस्कारही त्यानि मिळवला होता. १३ जानेवारी १९५२ साली सातारा जिल्ह्यातील वेळे-कामठी या छोट्याश्या […]

मुकेश अंबानी यांची होणारी सून श्लोका बद्दल तुम्हाला हे माहित आहे का? गोव्यात झालेल्या एंगेजमेंट सेरेमनीचे फोटो

मुकेश अंबानी यांची होणारी सून श्लोका बद्दल तुम्हाला हे माहित आहे का? गोव्यात झालेल्या एंगेजमेंट सेरेमनीचे फोटो

भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी ह्यांच्या घरी सध्या लग्नाचे वातावरण आहे. रिलायंस इंडस्ट्रीजचे मालिक मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. हिरे कारोबारातील मोठे उद्योगपती रसेल मेहता यांची छोटी मुलगी श्लोका मेहता हिच्याशी आकाशच लवकरच लग्न होणार आहे. दोघांची गोव्यात झालेल्या एंगेजमेंट सेरेमनीचे फोटो चांगलेच व्हायरल झालेत. मुकेश अंबानी याना दोन मुले आणि एक मुलगी […]

अगदी हुबेहूब दिसतील अशा आहेत मराठी अभिनेत्रींच्या बहिणी

अगदी हुबेहूब दिसतील अशा आहेत मराठी अभिनेत्रींच्या बहिणी

बहुतेक वेळा कुटुंबातील बहिण भावंडे दिसायला अगदी एकसारखी असतात. जुळी नसतानादेखील त्यांच्या चेहऱ्यामध्ये तुम्हाला काहीना काहीतरी साम्य नक्कीच जाणवेल. तुम्हाला वाचून अतिशयोक्ती वाटेल खरी पण, असेच काहीसे घडले आहे मराठी वाहिनीवर झळकलेल्या अभिनेत्रींच्याबाबतीत. या अभिनेत्रींच्या बहिणींवर नजर टाकल्यास जणू आपल्यासमोर त्यांच्या जुळ्या बहिणीच असल्याचा भास होतो. १.’तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील अभिनेत्री अक्षया देवधर आणि अनुजा देवधर पाठक बाई म्हणून प्रसिद्धीस […]

फेसबुकवर ग्रीन बीएफएफ “सिक्युरिटी टेस्ट” बनावट बातमी आहे..कृपया अफवाना बळी पडू नका

फेसबुकवर ग्रीन बीएफएफ “सिक्युरिटी टेस्ट” बनावट बातमी आहे..कृपया अफवाना बळी पडू नका

आपल्या खात्यावर हॅकर्सपासून सुरक्षित आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी आपल्या फेसबुकवरील “बीएफएफ” (बेस्ट फ्रेंड्स फॉरएव्हर) टायपिंगची अफवा प्रत्यक्षात एक लबाडी आहे. अनेक पेज ऍडमिन म्हणतात की जर आपण “फेसबुक” वर टिप्पणी देऊन “BFF” टाईप केले आणि जर ते ग्रीन दिसत असेल, तर आपले खाते संरक्षित आहे. जर तो हिरवा चालू नसेल तर वापरकर्त्यांना त्यांचे पासवर्ड ताबडतोब बदलण्याची सक्ती केली जाते […]