प्रसिद्ध अभिनेता चीन्मय मांडलेकर यांच्या फॅमिली बद्दल जाणून घ्या

प्रसिद्ध अभिनेता चीन्मय मांडलेकर यांच्या फॅमिली बद्दल जाणून घ्या

मराठी चित्रपट सृष्टीतील लेखक,दिग्दर्शन तसेच अभीनेता या तीनही भूमिका उत्कृष्टरीत्या साकारणारा हरहुन्नरी कलाकार म्हणून चीन्मय मांडलेकरचा उल्लेख केला जातो.’ तू माझा सांगाती ‘ या संत तुकाराम महाराजांवर आधारीत आध्यात्मीक मालिकेतील भुमीकेमुळे प्रत्येक मराठी माणसाच्या मनातील ठाव हेरला. चीन्मय मांडलेकरचा जन्म २ फेब्रुवारी १९७९ साली मुंबईत झाला. सेंट सेबेस्तियन स्कूल,गीरगाव इथे प्राथमिक शिक्षण आणि डहानुकर कॉलेज मधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. […]

सिद्धार्थ चांदेकर अजूनही करतोय शनायाला डेट फोटो झाले व्हायरल

सिद्धार्थ चांदेकर अजूनही करतोय शनायाला डेट फोटो झाले व्हायरल

मूळचा पुण्याच्या असलेल्या सिद्धार्थ चांदेकर या अभिनेत्याचा जन्म १४ जुन १९९१ साली झाला. प्राथमिक शिक्षण पुण्यातील एस डी कटारिया हायस्कुल मधून तर त्यापुढील शिक्षण सर परशुराम कॉलेज, पुणे येथून केले. त्याच्या आईचे नाव सीमा चांदेकर ह्याही एक मराठी चित्रपट, रंगभूमीवरील अभिनेत्री आहेत. लहानपणीच आई आणि वडील विभक्त झालेले त्यामुळे आईनेच लहानाचे मोठे केले. त्याच्या नावापुढे तो आईचेच नाव लावतो. कित्येक […]

हे परदेशात नसून चक्क पुण्यात आहे, निसर्गाचा अद्भुत अविष्कार रांजणखळगे

हे परदेशात नसून चक्क पुण्यात आहे, निसर्गाचा अद्भुत अविष्कार रांजणखळगे

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील टाकळीहाजी गाव आणि अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज गाव, या दोन्हीही गावाच्या सीमेवर कुकडी नदीचे पात्र आहे. हे ठिकाण पुण्यापासून जवळपास ९० किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. या कुकडी नदीच्या पात्रात नैसर्गिक रित्या खड्डे तयार झालेले आहेत. या खड्ड्याला “रांजणखळगे”(पॉट होल्स )असे म्हणतात. निसर्गातील भौगोलिक बदलामुळे ही खड्डे तयार होतात. या ठिकाणी कुकडी नदीचे पात्र २०० मीटर […]

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील कविराज कलश  यांची पत्नी आहे हि मराठमोळी सुंदर अभिनेत्री…

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील कविराज कलश यांची पत्नी आहे हि मराठमोळी सुंदर अभिनेत्री…

झी वाहिनीवरील स्वराज्य रक्षक संभाजी हि मालिका चांगलीच लोकप्रिय आहे. आत्ता पर्यंत शिवाजी महाराजांवर अनेक मालिका आणि चित्रपटांची निर्मिती झाली आहे परंतु संभाजी महाराजांवर कोणतीही सिरीयल झालेली नव्हती म्हणूनच झी मराठीने या मालिकेची निर्मिती करावयाचे ठरविले. संभाजी महाराजांविषयी अनेक समाज गैरसमज आहेत त्याची खरी कहाणी काय आहे हेच या मालिकेत दाखवण्याचा प्रयत्न झी मराठीने केला आहे. मालिकेतील पात्रे ही चांगलीच […]

प्रसिद्ध अभिनेत्री (दिवंगत) स्मिता तळवळकर यांच्या या आहेत सुना

प्रसिद्ध अभिनेत्री (दिवंगत) स्मिता तळवळकर यांच्या या आहेत सुना

मराठी चित्रपट सृष्टीतील धाडसी निर्णय घेणारी निर्माती, संवेदनशीलतेने काम करणारी अभिनेत्री आणि तितक्याच आत्मीयतेने सर्वाना आपलेसे करून घेणारी -एक अनोखे व्यक्तिमत्व म्हणजे स्मिता तळवळकर होय. स्वतःला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची ओढ स्मिता तळवळकरांच्यात नेहमीच दिसत होती. त्यांच्या कारकिर्दीतील ‘चौकट राजा’ या सिनेमाच्या दरम्यान, चित्रपटाच्या यशानंतर बहुतेक जण सेलिब्रेशन करताना दिसतात पण त्यांनी तसे न करता ‘चौकट राजा’ या चित्रपटात दिलीप प्रभावळकरानि जशी […]

धनश्री कडगावकर (वाहिनीसाहेब) हांच्या बद्दल हे नक्की वाचा.. रिअल लाईफ स्टोरी

धनश्री कडगावकर (वाहिनीसाहेब) हांच्या बद्दल हे नक्की वाचा.. रिअल लाईफ स्टोरी

धनश्री कडगावकर यांचा जन्म ६ एप्रिल १९८८ साली पुण्यात झाला. पुण्याच्या गरवारे कॉलेज मधून एम कॉम केलं त्यानंतर इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट अँड करिअर कोर्से (IMCC) मधून पदवी प्राप्त केली. लहानपणापासूनच ती शाळेच्या गॅदरिंग पासून ते कॉलेजच्या फ़ंगशन मधेही अभिनय करायची. तिची झी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ ह्या रिऍलिटी शो साठी निवड झाली आणि ती प्रकाशझोतात आली. तिचा अभिनय पाहून तिला पहिली […]

शिवाजी महाराजांचा खुन कि नैसर्गिक मृत्यू .. इतिहासकार प्रा. नामदेवराव जाधव यांनी केला खुलासा

शिवाजी महाराजांचा खुन कि नैसर्गिक मृत्यू .. इतिहासकार प्रा. नामदेवराव जाधव यांनी केला खुलासा

प्राध्यापक नामदेवराव जाधव सर हे आपल्या यूट्यूब चायनलवर छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या खऱ्या इतिसाबद्दलची माहिती लोकांपर्यंत पोहचावी यासाठी नेहमी प्रयत्न करतात. नुकताच दाखवलेल्या झी वाहिनीवरील ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ ह्या मालिकेत शिवाजी महाराज्यांवर दाखवण्यात आलेल्या विषप्रयोगाबद्दल अनेक लोकांना अनेक प्रश्न पडले आणि त्यांनी प्रा. नामदेवराव जाधव सरांना ह्याबाबत काही प्रश्न विचारले त्यांचा उलगडा त्यांनी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून केला आहे. व्हिडिओ पाहण्यापूर्वी आपण […]

दररोज १ ग्लास उसाचा रस पिल्याने हे ७ फायदे होतात

दररोज १ ग्लास उसाचा रस पिल्याने हे ७ फायदे होतात

सध्या उन्हाळा चांगलाच वाढलाय, त्यामुळे घरातून बाहेर पडणे ही मुश्किल झालेय. आपण उन्हात जास्त वेळ हिंडलो तर चांगलीच तहान लागते आणि ती तहान भागवण्यासाठी कोल्ड्रिंक्सचा सर्रास वापर करतो. पण त्यामुळे आपलेच नुकसान होते. त्याऐवजी आपण जर उसाचा ताजा आणि थंडगार रस पिला तर त्यापासून आपल्याला बरेच फायदे मिळतात. उसाचा रस हे एक नैसर्गिक पेय आहे. जे आपल्या समोर ताज्या उसापासून […]

डीआयडी फेम धर्मेश येळंडे करणार ह्या मुस्लिम मुलीशी लग्न

डीआयडी फेम धर्मेश येळंडे करणार ह्या मुस्लिम मुलीशी लग्न

डान्स ‘इंडिया डान्स- सिजन २’ मध्ये पार्टीसिपेट करून प्रेक्षकांची मने जिंकून घेणारा हरहुन्नरी मराठमोळा कलाकार म्हणजे धर्मेश सर. धर्मेश येळंडेचा जन्म वडोदरा, गुजराथ येथे मराठी कुटुंबात झाला. घरची परिस्थिती अगदी हालाखीची, वडील चहा विकून घर चालवत असत. शाळेतील अभ्यास करणे म्हणजे त्याच्यासाठी खूप कठीण काम असायचे, त्याला आवड होती ती क्रिकेट आणि डान्सची. लहानपणी रडत बसला कि त्याच्या शेजारचे रेडिओवरची […]

ह्या निर्मात्यासोबत जया प्रदा यांनी केले होते लग्न परंतु ह्या कारणामुळे कधीही एकत्र राहू शकले नाहीत

ह्या निर्मात्यासोबत जया प्रदा यांनी केले होते लग्न परंतु ह्या कारणामुळे कधीही एकत्र राहू शकले नाहीत

जयाप्रदा यांचा जन्म ३ एप्रिल १९६२ ला आंध्रप्रदेश राजमंड्री येथे झाला. जयाप्रदा यांचे वडील कृष्णा हे एक तेलुगू फ़िल्म फाइनेंशियर होते. त्यांच्या आई नीलवाणी यांनी त्यांना लहानपणापासूनच नृत्य आणि संगीताचे धडे दिले. त्या केवळ १४ वर्षांच्या असताना त्यांना पहिल्या चित्रपटाची ऑफर मिळाली होती. शाळेत असताना एका कार्यक्रमात त्यांनी एक नृत्य सादर केले होते. ते एका प्रोड्युसरने पहिले आणि तिथूनच त्यांना […]