आणि असं झालं गौरी आणि निलेश साबळे यांचं लग्न

आणि असं झालं गौरी आणि निलेश साबळे यांचं लग्न

डॉ. निलेश साबळे हे एक मराठी दूरदर्शन शो होस्ट आणि चित्रपट अभिनेते आहेत. त्यांनी माध्यमिक शिक्षण महात्मा गांधी विद्यालय दहिवडी येथुन केले आहे. तो व्यवसायाने आयुर्वेदिक डॉक्टर असून आयुर्वेद एम. एस. पदवीधर आहे. एकदा कॉलेजचं ग्यादरिंग सुरु असताना गौरी यांचं गाणं सुरु होत. “काही ये वो तो नही” हे गाणं गात असताना निलेश साबळे आणि त्यांचे मित्र यांनी एकत्र येऊन […]

ऐश्वर्या राय सोबत झळकणार्या ह्या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्याने केलं एका मराठी अभिनेत्रीच लग्न

ऐश्वर्या राय सोबत झळकणार्या ह्या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्याने केलं एका मराठी अभिनेत्रीच लग्न

बीजय आनंद ९० च्या दशकातील एक प्रसिद्ध कलाकार आज हि ते तितकेच प्रसिद्ध आहेत. त्यावेळी ऐश्वर्या राय हिने पाहिलं फोटोशूट केलं ते बिजय आनंद यांच्या सोबतच. “प्यार तो होना हि था” ह्या चित्रपटात त्यांचा अभिनय खूप यशस्वी ठरला. त्यांनतर “यश” ह्या चित्रपटात त्यांनी प्रमुख भूमिका साकारली. त्यानंतर “रामायण” दिल हि तो हे “स्माईल प्लीज” “करंजीत कौर” अश्या अनेक चित्रपटांत भूमिका […]

“कासौटी जिंदगी की” मधील ही बालकलाकार आता दिसते खूपच सुंदर

“कासौटी जिंदगी की” मधील ही बालकलाकार आता दिसते खूपच सुंदर

कासौटी जिंदगी की ह्या एकता कपूरच्या मालिकेने एक काळ चांगलाच गाजवला होता. मालिकेत प्रेरणा आणि अनुराग बसू यांची मुलगी साकारणारी ही चिमुरडी आता मोठी झाली असून दाक्षिणात्य चित्रपटात प्रमुख नायिकेच्या भूमिका साकारताना दिसत आहे. या चिमुरडी चे नाव आहे “श्रेया शर्मा”. मालिकेमुळे श्रेयाला अमाप प्रसिद्धी मिळाली होती याच आधारावर तिने आता प्रमुख नायिकेच्या यादीपर्यत मजल मारली आहे. “श्रेया शर्मा” हिच्याबद्दल […]

घालीन लोटांगण हे भजन एकट्या गणपती बाप्पासाठी नाही

घालीन लोटांगण हे भजन एकट्या गणपती बाप्पासाठी नाही

बाप्पाची आरती झाल्यावर घालीन लोटांगण म्हटले जाते. हे भजन कोण्या एकाच व्यक्तीची रचना नसून वेगवेगळ्या कालखंडात ते रचले गेले असल्याचे समोर आले आहे. घालीन लोटांगण या भजनात चार कडवे आहेत पण हे चारही कडवे वेगवेगळ्या कवींच्या लेखणीतून अवतरले आहेत. या प्रत्येक कडव्यामागे त्याचा एक इतिहास आहे तो आपण आज या लेखाच्या माध्यमातून उलगडणार आहोत… घालीन लोटांगण वंदीन चरण… भावे ओवाळीन […]

जय मल्हार मालिकेतील देवदत्त नागे यांच्या पत्नीचे आधीही न पाहिलेले फोटो

जय मल्हार मालिकेतील देवदत्त नागे यांच्या पत्नीचे आधीही न पाहिलेले फोटो

जय मल्हार मालिका फेम देवदत्त नागे याना कोणी ओळखत नसेल तर नवल म्हणावं लागेल. मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्यांमध्ये त्यांची गणती होते. त्यांच्याबद्दल थोडं जाणून घेऊयात … देवदत्त नागे यांचा जन्म ५ फेब्रुवारी १९८१ साली अलिबाग रायगड येथे झाला. लहानपणापासूनच त्यांना व्यायामाची आवड. कॉलेजमध्ये असताना त्यांनी अनेक बॉडीबिल्डिंग स्पर्धेत भाग घेतला आणि त्या जिंकल्याची. त्यांच्या शरीरयष्टी मुळेच त्यांना छोट्याछोट्या भूमिका मिळत गेल्या. […]

जे औरंगजेबाला जमलं नाही ते सरकारने करून दाखवले

जे औरंगजेबाला जमलं नाही ते सरकारने करून दाखवले

नुकतेच महाराष्ट्र शासनाने तब्बल २५ गड किल्ले विकसित करून त्याठिकाणी हॉटेल आणि मंगल कार्यालय स्थापण्याचा घाट घातला असल्याची बातमी समोर आली आहे. या बातमीने अवघ्या महाराष्ट्रातून सरकारच्या या निर्णयावर विरोधी प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. त्यात डॉ अमोल कोल्हे यांनी देखील त्यांची बाजू मांडली ती अशी… सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?…ज्या महाराष्ट्रात शिवाजी महाराजांनी एकही गड किल्ला औरंगजेबाच्या हयातीत त्याच्या तावडीत […]

मराठीतील ह्या ३ दिग्गजांची हि आहेत सुपर स्टार किडस

मराठीतील ह्या ३ दिग्गजांची हि आहेत सुपर स्टार किडस

मराठीतील सुपर स्टार्सची मुलं देखील त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत मराठी तसेच हिंदी सृष्टीत आपले नशीब आजमाऊ पाहताना दिसतात. बॉलिवूड क्षेत्रात तर असे स्टार किड्स त्यांच्याच वारसा जपताना पाहायला मिळतात. त्यामुळे या ग्लॅमरस क्षेत्राची ओढ त्यांना आपसूकच लागलेली पाहायला मिळते. असेच काही मराठीतील स्टार किड्स बहुतेकांच्या परिचयाचे असतीलही परंतु याची वाच्यता फारशी होत नसल्याने आपल्याला ही माहिती अवगत नसते. चला तर […]

अभिजित राजेंच हॉटेल आतून दिसत असं हे १० फोटो नक्की पहाच

अभिजित राजेंच हॉटेल आतून दिसत असं हे १० फोटो नक्की पहाच

झी वाहिनीवरील अग्गबाई सासूबाई मालिकेतील अभिजित राजेंची भूमिका साकारली आहे डॉ गिरीश ओक यांनी. त्यांच्या या भूमिकेला प्रेक्षक वर्गाकडून विशेष पसंती मिळत आहे. सहजसुंदर अभिनयाने त्यांनी ही भूमिका इतकी रंगवली आहे त्यामुळे ते प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेले पाहायला मिळतात. मुळात अभिजित राजे हेच पात्र या कथानकाचा मुख आधार आहे त्यांच्याच वलयाभोवती गुरफटलेले हे कथानक प्रेक्षकांना हवेहवेसे वाटत आहे. डॉ गिरीश ओक […]

राणू मंडल बद्दल बोलताना लता मंगेशकरांनी मारले टोमणे, म्हणाल्या माझी कॉपी करून

राणू मंडल बद्दल बोलताना लता मंगेशकरांनी मारले टोमणे, म्हणाल्या माझी कॉपी करून

एक प्यार का नगमा है…हे राणू मंडलच्या आवाजातील गाणं सोशल मीडियावर व्हायरल झालं आणि अल्पावधीतच हिमेश रेशमियाने तिला गाणे गायची संधी मिळवून दिली. हिमेशने तिला आपल्या आणखी एका गाण्यात गायची संधी दिल्याने हिमेशवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे तर तिकडे राणू मंडल यांचेही नशीब यामुळेच पालटले असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. नुकत्याच एका मुलाखतीत हे मूळ गाणं गाणाऱ्या लता मंगेशकर यांनी […]

‘मी कोणत्याही निर्मात्याचा मुलगा नाही’ असे म्हणणाऱ्या ज्युनिअर मेहमुदने मराठी सृष्टीकडे वळवली होती पावले

‘मी कोणत्याही निर्मात्याचा मुलगा नाही’ असे म्हणणाऱ्या ज्युनिअर मेहमुदने मराठी सृष्टीकडे वळवली होती पावले

नाव “नईम सय्यद” पण आपल्या जबरदस्त भूमिकांमुळे त्याला सर्वजण ज्युनिअर मेहमूद म्हणून ओळखू लागले. अवघ्या ९ वर्षाचा हा चिमुरडा अभिनयाकडेही ओघानेच वाहत आला असे म्हणायला हरकत नाही अभिनयाच्या जोरावर त्याने जवळपास २६४ चित्रपटात भूमिका केल्या. दोन बहिणी आणि चार भावंडांचे मिळून त्यांचे कुटुंब मुंबईत राहत होते. वडील रेल्वे मध्ये ड्रायव्हर त्यामुळे रेल्वेच्या क्वार्टर मध्ये त्यांनी आपले बस्तान बांधले. लहानपणी मिमिक्री […]