अनुष्का विराट कोहलीच्या ‘परी’ चित्रपटाचा दुसरा खतरनाक टीझर पाहिलात का?

अनुष्का विराट कोहलीच्या ‘परी’ चित्रपटाचा दुसरा खतरनाक टीझर पाहिलात का?

अनुष्काचं नुकताच किराटशी लग्न झाल आणि ते नव्या घरी राहायलाही गेलेत. लग्नाआधी तिने परी चित्रपटाचं शूटिंग हि आटपलं. अनुष्का शर्मा सध्या तिच्या आगामी परी या चित्रपटासाठी बरीच चर्चेत आहे. अनुष्काचा आगामी चित्रपट हा एक चित्तथरारक भयपट असून त्याचा दुसरा टीझर प्रदर्शित झाला आहे. चित्रपट येत्या २ मार्च २०१८ ला प्रदर्शित होतोय. परी या चित्रपटाच्या पहिल्या टीझरमध्ये भयावह नजरेने पाहणारी अनुष्का […]

श्रीमंत होण्यासाठी रस्ताच चोरला

श्रीमंत होण्यासाठी रस्ताच चोरला

श्रीमंत होण्यासाठी कोण काय करेल याचा नेम नाही. मात्र श्रीमंत होण्यासाठी कोणी रस्ताच चोरला तर? भुवया उंचावणारीच किंवा आश्चर्य वाटायला लावणारी अशीच ही बातमी आहे. चीनमधील जिंआग्सू प्रांताततील एका चोराने एक दोन नाही तब्बल ८०० मीटर लांबीचा काँक्रिटचा रस्ताच चोरला आहे. या रस्त्यावर असलेले काँक्रिट काढून त्याने एका फॅक्टरीला विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. २४ जानेवारीच्या रात्री ही घटना […]

‘लगीरं झालं जी’ मालिकेतील कलाकारांची सॅलरी पाहून तुम्ही थक्क व्हाल

‘लगीरं झालं जी’ मालिकेतील कलाकारांची सॅलरी पाहून तुम्ही थक्क व्हाल

झी मराठीवरील “लागीर झालं जी” हि मालिका सध्या खूप गाजतेय. यंग जनरेशनला आर्मीचे महत्व कळावे यासाठी झी मराठीने हि मालिका बनवली तिची सुरवात १ मे २०१७ पासून झाली. मालिकेतील सर्व पात्रे हि नवीनच कास्टिंग केलेली आहेत, हे चेहरे तुम्ही पूर्वी कधीही पाहिलेले नसतील ह्या मालिकेमुळेच ह्या कलाकारांना ओळख मिळालीय. अजिंक्य, विक्या, राहुल्या, शीतल, भय्यासाहेब, जयडी अशी भन्नाट पात्रे या मालिकेत […]

तानाजी मालुसरे आणि घोरपडीची कहाणी साफ चुकिची आहे.. खरा इतिहास जाणून घ्या

तानाजी मालुसरे आणि घोरपडीची कहाणी साफ चुकिची आहे.. खरा इतिहास जाणून घ्या

तानाजी मालुसरे हे छत्रपती शिवाजी राजांचे बालपणीचे सवंगडी, म्हणूनच महाराजांच्या अत्यंत विश्वासातले. तानाजी हे स्वराज्य स्थापनेपासूनच प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत शिवाजीबरोबर होते. सातारा जिल्ह्यातल्या जावळी तालुक्यातील गोडोली गावात तानाजी मालुसरे यांचे बालपण गेले, पुढे ते पुण्यात स्थायिक (स्वराज्यात रुजू ) झाले. (स्वराज्यासाठीचा त्यांचा पुढचा प्रवास आम्ही चित्रामार्फत तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करीत आहोत.) स्वराज्यासाठी, आऊसाहेबांच्या(जिजाबाई) इच्छेखातर; कोंढाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी शिवाजी महाराजानी […]

धोका देणाऱ्या बॉयफ्रेंण्डच्या घरासमोर डीजे लावून मुलीने घातला राडा

धोका देणाऱ्या बॉयफ्रेंण्डच्या घरासमोर डीजे लावून मुलीने घातला राडा

फेसबुक आणि युट्युब सारख्या सोशल मीडियावर रोज काहींना काही व्हायरल होताना पाहायला मिळत. यातील अनेक पोस्ट व्हायरल होण्याबरोबरच ट्रोलदेखील होतात. पण सध्या सोशल मीडियात एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक मुलगी राजा हिंदुस्तानी सिनेमातील ‘तेरे इश्क मै नाचेंगे’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. गुरूग्रामच्या पटौदी शहरातील हेलमंडीमध्ये एका तरुण मुलीने आपल्या बॉयफ्रेण्डच्या घराबाहेर डीजे लावून, डान्स […]

आश्चर्य ! फुलं हार तर सगळेच देवाला वाहतात पण कधी दगड वाहताना पाहिलंय..

आश्चर्य ! फुलं हार तर सगळेच देवाला वाहतात पण कधी दगड वाहताना पाहिलंय..

भारतीय लोक बहुतांशी आस्तिक आहेत. जुन्या रीती परंपरा यांत गुंतलेली आहेत. यामुळेच भारतात अनेक मंदिरेही पाहायला मिळतात तसेच विविध मंदिरात तेथील रूढी नुसार पूजा अर्चना हि केली जाते. मंदिरात देवाला फुले, नारळ, अगरबत्ती, फळे आणि दूध किंवा नैवेद्य चढवला जातो. परंतु आज आम्ही तुम्हाला अश्या एका मंदिराची ओळख करून देत आहोत जिथे लोक मंदिरात चक्क दगड धोंडे वाहतात. भारतात मैसुर-बंगलोर […]

पेट्रोल आणि डिझेल शिवाय चालणारी फक्त १ मिनिटांत चार्ज होणारी

पेट्रोल आणि डिझेल शिवाय चालणारी फक्त १ मिनिटांत चार्ज होणारी

टेसला मोटर्स हि अमेरिकन विद्युत उर्जेवर चालणारी गाडी बनविणारी कंपनी आहे. उच्च दर्ज्याच्या विद्युत गाड्या बनविणारी तसेच सिलिकॉन व्हेलीमधील हि पहली कंपनी असून, इलॉन मस्क हा टेसला मोटर्सचा मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. टेसला मोटर्स बहुराष्ट्रीय कंपनी आहे. ह्या कंपनीची स्थापना २००३ मध्ये झाली असून मुख्य कार्यालय कॅलीफोर्निया, अमेरिका पालो अल्टो येथे आहे. कंपनीचे सीइओ आणि मालक इलॉन मस्क यांच्या संकल्पनेतून […]

हार्दिक जोशी ‘राणा’ बद्दल तुम्हाला हे माहित आहे ?

हार्दिक जोशी ‘राणा’ बद्दल तुम्हाला हे माहित आहे ?

हार्दिक जोशी यांचा जन्म ६ ऑक्टबर १९८९ साली पुण्यात झाला. शालेय शिक्षण घेतल्यानंतर त्याने मुंबईतील गुरुनानक खालसा कॉलेज मधून शिक्षण घेतले. मौर्य ढोल पथकाचा तो पूर्वीपासूनच सदस्य. त्याला शालेय जीवनापासून गणपती उत्सवात ढोल वाजवायला फार आवडायचा. त्याने सुरवातीला क्राईम पेट्रोल डायल १०० या मालिकेतील बऱ्याचश्या भागांत पोलीसाची भूमिका बजावली. तर स्टार प्रवाह वरील दुर्वा या मालिकेतून तो मराठी रसिकांच्या भेटीला […]

नाना पाटेकर यांच्या फॅमेलीचे फोटो आणि माहिती नक्की पहा

नाना पाटेकर यांच्या फॅमेलीचे फोटो आणि माहिती नक्की पहा

नाना पाटेकर यांचा जन्म जानेवारी १, इ.स. १९५१ रोजी मुरुड-जंजिरा, महाराष्ट्र येथे झाला. नाना मुंबईतील जे.जे. स्कूल ऑफ आर्ट’चे विद्यार्थी आहेत. नानांना स्केचेस बनवण्याचा शौक होता. गुन्हेगारांच्या वर्णनावरून नानांनी त्यांची रेखाचित्रे करून दिली आहेत. या कलाशिक्षणाच्या काळात नाना कॉलेजच्या नाटकांत कामे करू लागले. सुप्रसिद्ध कलाकार नाना पाटेकर यांच्या रियल लाइफ बद्दल जाणून घेऊयात. दिनकर पाटेकर आणि संजना पाटेकर हे नानांचे […]

मराठी कलाकारांचे लहानपणीचे हे फोटो तुम्ही पाहिलेत का?

मराठी कलाकारांचे लहानपणीचे हे फोटो तुम्ही पाहिलेत का?

मराठी कलाकार आणि त्याच्या शालेय जीवनापासूनचे सर्व फोटो रसिकांना पाहायला नेहमीच आवडतात. ते कोणत्या शाळेत शिकले? त्याचं वय काय? त्याचे आई – वडील कोण? त्यांचं गाव कोणतं? ते कोठे जन्मले? त्यांचं कॉलेज कोणतं ? ते सध्या कोठे राहतात? असे अनेक प्रश्न नेहमीच पडतात. चला तर मग आपण कलाकाराची अशीच माहिती घेऊयात.. (हा भाग १ आहे.. दुसऱ्या भागात आपण अश्याच आणखीन […]