असा करतो ‘लाडू’ मोतीबाग तालमीत सराव.. हे ७ फोटो पाहून WOW म्हणाल

असा करतो ‘लाडू’ मोतीबाग तालमीत सराव.. हे ७ फोटो पाहून WOW म्हणाल

तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील ‘लाडू’ ने फारच कमी काळात मालिकेत आपला ठसा उमठवला आहे. राणाला म्हणजेच हार्दिक जोशीला सेटवर भेटायला आलेला राजवीरसिंहराजे गायकवाड त्याच मालिकेत भूमिकाही करू लागला. राणाचा फॅन असलेला राजवीर हा ऑन स्क्रीन जशी मेहनत घेतो तशीच मेहनत ऑफ स्क्रीन असतानाही तालमीत घेताना दिसतो. अवघ्या ४ वर्षाचा लाडू तालमीत सर्वांची वाहवा मिळवतो. तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील ‘लाडू’ चे […]

अभिनेता विक्रम गायकवाड याची पत्नी आहे ही सुंदर मराठमोळी अभिनेत्री..

अभिनेता विक्रम गायकवाड याची पत्नी आहे ही सुंदर मराठमोळी अभिनेत्री..

“उंच माझा झोका” या झी वाहिनीच्या मालिकेत महादेव रानडे यांची व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता विक्रम गायकवाड प्रकाशझोतात आला. ही त्याने प्रमुख भूमिका साकारलेली पहिलीच मालिका यशस्वी ठरली. याआधी त्याने ” स्वप्नाच्या पलीकडले ” या मालिकेत वैदेहीच्या भावाची भूमिका पार पाडली होती. त्याच्या मालिका आणि अभिनय पाहण्याजोगा असतो. आपण त्याच्या बद्दल थोडं जाणून घेऊयात. २४ सप्टेंबर १९८४ साली विक्रम गायकवाड याचा पुणे […]

काजवे कशामुळे चमकतात? जाणून घ्या काय आहे कारण..

काजवे कशामुळे चमकतात? जाणून घ्या काय आहे कारण..

साधारण मे महिन्याच्या शेवट आणि जून महिन्याच्या सुरुवातीला ठिकठिकाणी “काजवा मोहोत्सव” तुम्ही पाहिले असतील. या काळात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जाऊन पर्यटक या मोहोत्सवाचा आनंद लुटताना दिसतात. महाराष्ट्रातील भीमाशंकर येथील जवळपासची गावे तसेच कळसुबाई, नासिक येथील काही ठिकाणे याच मोहोत्सवासाठी प्रसिद्ध आहेत. चांदण्याप्रमाणे लुकलूकणारे काजवे अतिशय आकर्षक वाटतात. असे अनेक काजवे एकत्र येऊन सभोवतालचा परिसर अगदी उजळवून टाकतात. नर काजव्यांना पंख […]

रेशम टिपणीस राजेश शृंगारपुरेला नाही तर ह्या “सँडी ” ला करतेय डेट… पहा कोण आहे हा सँडी

रेशम टिपणीस राजेश शृंगारपुरेला नाही तर ह्या “सँडी ” ला करतेय डेट… पहा कोण आहे हा सँडी

कलर्स मराठीवर “बिग बॉस” प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. त्यातील प्रत्येक कंटेस्टंटच्या खाजगी आयुष्यातील घटना उघड होताना दिसत आहेत. मेघा धाडे, आस्ताद काळे असो किंवा रेशम आणि राजेश यांच्यातील वाढलेली जवळीक या सर्वांच्या बाबतीत घडलेल्या घटनांनी प्रेक्षकांना धक्के बसत आहेत. राजेश आणि रेशम यांच्यातील जवळीक मात्र प्रेक्षकांनी नाकारल्याने राजेशला बिग बॉसच्या घरातून काढता पाय घ्यावा लागला. त्यामुळे रेशम एकाएकी पडली […]

“लागींर झालं जी” मालिकेतील शीतलचे वडील म्हणजेच देवेंद्र देव यांच्याबद्दल माहिती ह्या ७ फोटोसह नक्की पहा

“लागींर झालं जी” मालिकेतील शीतलचे वडील म्हणजेच देवेंद्र देव यांच्याबद्दल माहिती ह्या ७ फोटोसह नक्की पहा

“लागींर झालं जी” मालिकेतील नाना म्हणजेच देवेंद्र देव सर्वानाच आदरणीय आहेत. मालिकेत जसा त्यांना मान दिला जातो तसाच मान त्यांना त्यांच्या गावकऱ्यांकडून मिळत असल्याचे सांगितले जाते. देवेंद्र देव हे सातारा जिल्ह्यातील वाई या ठिकाणी वास्तव्यास आहेत. किसनविर महाविद्यालय, वाई, सातारा येथे त्यांचे शिक्षण झाले. ४ मार्च १९९४ साली त्यांनी यशश्री यांच्यासोबत विवाह केला. नुकताच त्यांच्या लग्नाच्या २४ व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी […]

“रांजणवाडी” वारंवार होणाऱ्या त्रासापासून मिळवा या घरगूती उपायांनी आराम…

“रांजणवाडी” वारंवार होणाऱ्या त्रासापासून मिळवा या घरगूती उपायांनी आराम…

वारंवार ” रांजणवाडी ” होण्याची काही कारणे सांगितली जातात, जसे शरीरातील वाढलेली उष्णता याला कारणीभूत ठरते. तसेच काही अंशी जंतुसंसर्ग यामुळेदेखील रांजणवाडी येण्याची शक्यता असते. रांजणवाडी ही डोळयांच्या पापण्यांच्या ठिकाणी येते. सुरुवातीला त्याठिकाणी खाज येते त्यानंतर तिथे गाठ तयार होते. या गाठीला जसजशी लाली चढत जाते तसतसे या गाठीला सूज येते त्यामुळे होणाऱ्या त्रासापासून डोळ्याला पाणी येण्यास सुरुवात होते, डोळे […]

बॉलिवूडच्या या प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीने केले वयाच्या ६० व्या वर्षी लग्न , बघा कोण आहेत या अभिनेत्री

बॉलिवूडच्या या प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीने केले वयाच्या ६० व्या वर्षी लग्न , बघा कोण आहेत या अभिनेत्री

बॉलिवूड चित्रपटात कधी आई तर कधी आजीच्या भूमिकेत दिसणाऱ्या प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्री म्हणजेच सुहासिनी मुले होय . आजवर त्यांनी बॉलिवूड चे अनेक चित्रपट साकारले आहेत. अनेक दिग्गज कालावंतासोबत त्यांना काम करण्याची संधी मिळाली. सुहासिनी मुले यांचा जन्म २० नोव्हेंबर १९५० साली मराठी कुटुंबात झाला. लहानपणीच वयाच्या अवघ्या ३ऱ्या वर्षात वडिलांचे छत्र हरवले त्यामुळे आईनेच तिचा सांभाळ केला. अभिनेत्री सुहासिनी मुले […]

संग्राम समेळ या अभिनेत्याची पत्नी आहे ही सुंदर मराठमोळी अभिनेत्री

संग्राम समेळ या अभिनेत्याची पत्नी आहे ही सुंदर मराठमोळी अभिनेत्री

अभिनेता संग्राम समेळ ला तुम्ही स्टार प्रवाहवरील प्रसिद्ध मालिका “पुढचं पाऊल ” मध्ये पाहिले असेल. ही मालिका चांगलीच यशस्वी ठरली. यात संग्रामने ‘समीरची ‘भूमिका साकारली आहे. कॉलेजमध्ये असताना संग्रामने अनेक नाटकांत सहभाग दर्शवला आहे. ‘पुढचं पाऊल’ या मालिकेनंतर त्याने निखिल कारखानीस यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘ ब्रेव्ह हार्ट… जिद्द जगण्याची ‘ या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली. अभिनेत्री धनश्री काडगावकर त्याच्या सहकलाकाराच्या […]

‘लागींर झालं जी’ मालिकेतील शीतलच्या आईच्या लग्नाचे फोटो तुम्ही पाहिलेत का?

‘लागींर झालं जी’ मालिकेतील शीतलच्या आईच्या लग्नाचे फोटो तुम्ही पाहिलेत का?

दया एकसंभेकर यांनी ‘लागींर झालं जी ‘ मालिकेत शीतलच्या आईची भूमिका साकारली आहे. ही त्यांची अभिनित केलेली पहिलीच मालिका. श्वेता शिंदे या मालिकेच्या दिग्दर्शिका असून त्यांनी अनेक नवोदित कलावंतांना अभिनयाची संधी देऊन प्रकाशझोतात आणले आहे. दया एकसंभेकर ह्या मूळच्या कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याने त्यांचे शालेय शिक्षण विद्यापीठ हायस्कूल ,कोल्हापूर येथुन पूर्ण केले. तर कॉमर्स कॉलेज, कोल्हापूर येथून त्यांनी आपले पुढील शिक्षण […]

ह्या प्रसिद्ध म्युजीक प्रोड्युसरची पत्नी आहे “माझ्या नवऱ्याची बायको” मालिकेतील ही सुंदर अभिनेत्री..

ह्या प्रसिद्ध म्युजीक प्रोड्युसरची पत्नी आहे “माझ्या नवऱ्याची बायको” मालिकेतील ही सुंदर अभिनेत्री..

मराठी चित्रपट सृष्टीत ‘मंदार खरे ‘ हे नाव एक म्युजीक कंपोजर आणि म्युजीक प्रोड्युसर म्हणून ओळखले जाते. त्यांनी शिवाजी विद्यापीठातून आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांनी एम जी व्हि एम , विटा येथून पदवीचे शिक्षण घेतले आहे. ‘लंगर’ या चित्रपटाचे त्यांनी म्युजीक कंपोजर तसेच एडिटर म्हणून काम पाहिले आहे. अचानक(२००८), भूक (२००६), भैरोबाच्या नावानं चांगभलं या चित्रपटाला त्यांनी म्युजीक दिले आहे. […]