हुबेहूब अशोक सराफांसारखा दिसणारा त्यांचा मुलगा अनिकेत सराफ परदेशात करतो हे काम

अशोक आणि निवेदिता सराफ अनेक दशके मराठी रंगभूमीवरून मराठी लोकांचं मनोरंजन करताना पाहायला मिळतात. तरुण वयात आणि आज साकारणाऱ्या अभिनयात कुठेही तडजोड पाहायला मिळत नाही ह्यातूनच हे कलाकार किती मेहनती आणि कामाशी एकनिष्ठ असल्याचे समजते हेच त्यांच्या यशाचं गुपित म्हणावं लागेल. बहुतेक करून कलाकारांची मुले ही त्यांच्या पावलावर पाऊल टाकत अभिनय क्षेत्राकडे वळालेली पाहायला मिळतात. …

‘तुमचा लूक बघून सगळे सिरीलवाले तुम्हाला बाहेरवालीचाच रोल देतात का? ‘ चाहत्याच्या प्रश्नावर अपूर्वा नेमळेकरचे भन्नाट उत्तर

रात्रीस खेळ चाले २ मालिकाफेम शेवंता अर्थात ही भूमिका गाजवणाऱ्या अपूर्वा नेमळेकर हिने आपल्या चाहत्याने विचारलेल्या एका प्रश्नावर भन्नाट असे उत्तर दिलेले पाहायला मिळत आहे. अपूर्वा नेमळेकर रात्रीस खेळ चाले २ या मालिकेनंतर झी युवा या वाहिनीवर सुरू होत असलेल्या “तुझं माझं जमतंय” या मालिकेतून पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकणार आहे. ही मालिका ४ नोव्हेंबर …

ह्या प्रसिद्ध अभिनेत्याची पत्नी देखील आहे मराठी अभिनेत्री.. अभिनेत्री पल्लवी जोशी सोबत आहे हे नाते

मराठी चित्रपट म्हणा किंवा नाटक आपल्या सहज सुंदर अभिनयाने विजय कदम ते उत्कृष्टरित्या साकारताना पाहायला मिळतात. नुकतीच आयपीएल दरम्यान एका जाहिरातीत ते ऋषभ पंत ह्यांचा कॅच पकडताना पाहायला मिळाले हावभाव आणि टायमिंग ह्यात त्यांनी मस्त जुळवून आणली. टोपी घाला रे बच्चे सबसे अच्छे,मधुचंद्राची रात्र, देखणी बायको नाम्याची, तोचि एक समर्थ अशा अनेक मराठी चित्रपटात काम …

3 इडियट्स चित्रपटातील राजुची आई आठवते? त्याची मुलगी आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री

२००९ साली प्रदर्शित झालेला “3 इडियट्स” हा बॉलिवूड चित्रपट खूपच लोकप्रिय झाला होता. शरमन जोशीने या चित्रपटात राजुची भूमिका साकारली होती. तर राजुच्या आईची भूमिका साकारली होती “अमरदीप झा ” या अभिनेत्रीने. अमरदीप झा यांचे लग्न झाल्यावर काही वर्षातच त्यांच्या पतीचे निधन झाले. पतीच्या निधनानंतर आपल्या एकुलत्या एक मुलीच्या पालनपोषणाची जबाबदारी त्यांच्यावरच येऊन पडली. आज …

नवऱ्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून धनश्रीने शेअर केली आनंदाची बातमी

तुझ्यात जीव रंगला मालिकेत नंदिता वहिनीसाहेब ही भूमिका गाजवणारी अभिनेत्री धनश्री काडगावकर हिने आपल्या आयुष्यातील सर्वात आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. धनश्रीने आपल्या नवऱ्याच्या दिवेश देशमुख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज सोशल मीडियावरून ‘कुणीतरी येणार येणार गं…’ असे म्हणत प्रेग्नंट असल्याची बातमी एका खास व्हिडीओ द्वारे सांगितली आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून तुझ्यात जीव …

तुम्ही ह्या बालकलाकाराला ओळखलंत? ह्या हिंदी चित्रपटातील बालकलाकाराने पुढे मराठी चित्रपटसृष्टी गाजवली

चित्रात दिसतोय तो फोटो आहे ‘राजा और रंक’ ह्या प्रसिद्ध हिंदी चित्रपटाचा. १९६८ साली हा चित्रपट रिलीज झाला आणि सिनेमागृहात हा चित्रपट खूपच गाजला , त्याच कारणही अगदी तसंच होत राजाचा मुलगा युवराज आणि एका गरीब घरातील मुलगा ह्यांचे चेहरे दिसायला अगदी तंतोतंत असतात आणि ह्या दोन मुलांची मैत्री होते आणि ते एकमेकांचे कपडे परिधान …

मराठी सृष्टीत शोककळा…ह्या प्रसिध्द अभिनेत्याचे आज सकाळी 10.30 वाजता निधन

प्रसिद्ध अभिनेते “अविनाश खर्शीकर” यांचे आज सकाळी 10.30 वाजता आपल्या राहत्या घरी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती अस्वस्थ होती. अविनाश खर्शीकर यांनी १९७८ सालच्या ‘बंदिवान मी या संसारी’ या चित्रपटाद्वारे मराठी सृष्टीतील कारकिर्दीला सुरुवात केली होती. सौजन्याची ऐशीतैशी, लफडा सदन, अपराध मीच केला ही नाटके आणि आधार, आई …

टोण्या आणि डिम्पलची “आज्जी ” साकारणारी हि अभिनेत्री नक्की आहेत तरी कोण?

देवमाणूस मालिकेतील आज्जीचे पात्र प्रेक्षकांना खूपच भावले आहे. आपल्या रोखठोक बोलण्याने या आज्जी प्रेक्षकांची मने जिंकून घेताना दिसत आहेत. स्वतःची मुलगी असो वा जावई आपल्याला जे सांगायचे आहे ते एका वैशिष्ट्यपूर्ण म्हणींमधून बेधडकपणे बोलणे यामुळे या आज्जी अबालवृद्धांच्या मनात घर करून गेल्या आहेत. आपल्याच घरातील व्यक्ती असल्यासारख्या या आज्जींचे पात्र त्याचमुळे लोकप्रिय झाले आहे. टोण्या, …

टोण्या आणि डिम्पलची “आज्जी ” साकारली आहे या मराठी अभिनेत्रीने