शिवशाही सोहळ्यात साजरा केलेला वाढदिवस पहाच

शिवशाही सोहळ्यात साजरा केलेला वाढदिवस पहाच

नुकताच व्हायरल झालेला हा शिवशाही पद्धतीचा वाढदिवसाच्या सोहळ्याचा व्हिडिओ आपण पहिलाच असेल, नसेल तर पहाच. पुण्यातील मिलिंद पांडे या गृहस्थाने आपल्या मुलाचा (स्मरण) चा वाढदिवस शिवशाही पद्धतीने साजरा केलाय. हा इव्हेंट संस्कृती इव्हेंट अँड मॅनेजमेंट आकुर्डी पुणे यांनी वास्तवात आणलाय, याची चर्चा सध्या फेसबुक आणि व्हाट्सअपवर चांगलीच रंगतेय. चला तर हा व्हिडिओ पाहुयात. तुम्हाला हा वाढदिवसाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल, […]

अजय-अतुल बद्दल तुम्हाला हे माहित आहे का?

अजय-अतुल बद्दल तुम्हाला हे माहित आहे का?

अतुल अशोक गोगावले जन्म ११ सप्टेंबर १९७४ आणि अजय अशोक गोगावले २१ ऑगस्ट १९७६ यांचा जन्म पुणे (महाराष्ट्र) येथील मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. अतुल दोघांपैकी थोरला. वडलांची सरकारी नोकरी असल्याकारणाने गावोगावी बदली होत असे. त्यांचे लहानपण व प्राथमिक शिक्षण शिरूर, राजगुरुनगर, पुणे येथे झाले. लहानपणापासून शिक्षणाची खूप गोडी नसली तरी संगीताची आवड होती. दहावीच्या प्राथमिक परीक्षेत अतुलने गणिताच्या परीक्षेत चित्रे काढली […]

नवनवीन जोक्स नक्की पहायला आवडतात का?

नवनवीन जोक्स नक्की पहायला आवडतात का?

बोलक्यारेषाला तुम्ही दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. यापूर्वी आम्ही बरेच मराठी जोक खास शैलीत दाखवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही प्रत्येक जोकला केलेलं शेअरिंग आणि कमेंट नेहमीच आमचं उत्साह वाढवतात. यापुढे आम्ही तुमच्या आणखीन जवळ येण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही नुकतच BolkyaResha मोबाईल अँप लौंच केलय आणि फक्त 15 दिवसांत त्याचे 55०० हुन अधिक डाउनलोडस हि झालेत. अनेक मराठी तसेच अमराठी […]

छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या भोसले घराण्यांच्या पिढ्या

छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या भोसले घराण्यांच्या पिढ्या

पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर इ.स. १६३० मध्ये शिवाजीचा जन्म झाला. इतिहासाच्या अभ्यासकांमध्ये शिवाजीची नेमकी जन्मतारीख हा एकेकाळी मतभेदांचा मुद्दा होता. तो वाद नंतर मिटला. महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार. १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख २००१ साली स्वीकारली. शिवाजी महाराज्यां बद्दल सविस्तर माहिती पुढील प्रमाणे. शिवाजी महाराज्यांच्या पत्नीची नावे पुढील प्रमाणे […]

गौतम रोडेने आणि पंखुडी अवस्थी यांच्या लग्नाचा अल्बम

गौतम रोडेने आणि पंखुडी अवस्थी यांच्या लग्नाचा अल्बम

गौतम रोडेने आपली लाँग टाइम गर्लफ्रेंड पंखुडी अवस्थी सोबत लग्न केले आहे. दोघांनी राजस्थानमध्ये आपल्या कुटूंबाच्या उपस्थितीत हे लग्न केले. लग्नाच्या आधल्या दिवशी साखरपुडा आणि मेहंदीचा सोहळा पार पडला आणि ५ जानेवारी सोमवारी ह्या दोघांचं लग्न झालं. दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशिअल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळताहेत. एका व्हिडिओ मध्ये तर गौतम रोडे चक्क बेभान होऊन नाचताना दिसतोय. गौतम […]

चला हवा येऊ द्या फेम विनीत भोंडेच्या साखरपुड्याचे फोटो

चला हवा येऊ द्या फेम विनीत भोंडेच्या साखरपुड्याचे फोटो

चला हवा येउ द्या मालिकेतील सर्वांचा आवडता कलाकार “विनीत भोंडे” यांचा नुकताच साखरपुडा झाला. त्यांनी साखरपुड्याचे काही फोटो सोशिअल मीडियावर शेअर करताच अभिनंदनाचा वर्षाव सुरु झाला. विनीत भोंडे यांचं हे अरेंज मॅरेज असून त्यांनी हा साखरपुडा एकदम साध्या पण अस्सल मराठमोळ्या पद्धतीने साजरा केलाय. विनीत नुकताच आपल्या नवीन घरी घर नं. १०४, इमारत २-अ, मागाठाणे, बोरिवलि पुर्व येथे प्रवेश हि […]

जिजामातांनी ६ मुलींना आणि २ मुलांना जन्म दिलेला,एकाच नाव शिवाजी आणि दुसऱ्याच संभाजी

जिजामातांनी ६ मुलींना आणि २ मुलांना जन्म दिलेला,एकाच नाव शिवाजी आणि दुसऱ्याच संभाजी

जिजाबाई शहाजीराजे भोसले यांचा जन्म १२ जानेवारी इ.स. १५९८ साली सिंदखेडराजा,बुलढाणा येथे झाला. सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील व आईचे नाव म्हाळसाबाई उर्फ गिरिजाबाई होते. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. डिसेंबर इ.स. १६०५ मध्ये (वयाच्या अवघ्या ७ व्य वर्षी त्याच लग्न झालं) जिजाबाईंचा शहाजीराजे भोसले यांच्याशी दौलताबाद येथे विवाह झाला. पुढे लखुजी जाधव व शहाजीराजे भोसले यांच्यात […]

पुष्कर जोगच्या मुलीचा फोटो होतोय व्हायरल

पुष्कर जोगच्या मुलीचा फोटो होतोय व्हायरल

पुष्कर जोग आणि पत्नी जास्मिन ब्राह्मभट्ट यांनी त्याच्या मुलीचा पहिला फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्यांची मुलगी खुपच सुंदर दिसतेय. प्रसिद्ध मराठी फोटोग्राफर जय कांते यांनी हे फोटोशूट केलं असून असे बरेच फोटो त्यांनी काढलेत. त्यातील एक फोटो त्यांनी नुकताच शेअर केला असून पुष्कर आणि जास्मिन तिचा पापा घेताना दिसत आहेत. पुष्कर आणि जास्मिन यांनी त्यांच्या मुलीचे नाव “फेलिशा” […]

एमएस धोनी याची पत्नी साक्षी आणि विराट कोहली याची पत्नी अनुष्का यांच्यात लहापानापासूनच होती गट्टी

एमएस धोनी याची पत्नी साक्षी आणि विराट कोहली याची पत्नी अनुष्का यांच्यात लहापानापासूनच होती गट्टी

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी याची पत्नी साक्षी आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याची पत्नी अनुष्का यांच्यात एक खास मैत्रीचे नाते आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाचे दुसरे रिसेप्शन मुंबई येथे पार पडले. या रिसेप्शन सोहळ्यात भारतीय क्रिकेट संघातील बहुतांश खेळाडू उपस्थित होते. माजी कर्णधार एम. एस. धोनी हादेखील […]

युद्धाच्या वेळी शिवाजी महाराजांनी हत्ती आणि तोफा का वापरल्या नाहीत?

युद्धाच्या वेळी शिवाजी महाराजांनी हत्ती आणि तोफा का वापरल्या नाहीत?

राजा म्हटलं कि हत्ती, घोडे, तोफा तलवारी आल्याच. पण तुम्ही कधी असं ऐकलंय कि शिवाजी महाराजांनी दुश्मनांवर आक्रमण करण्यासाठी कधी हत्ती आणि तोफा वापरल्यात? नाहीना … इतिहासात अशी कोठे नोंदही नाही. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करताना बऱ्याचश्या लढाया लढल्या बरेचसे किल्ले हि हस्तगत केले पण कधीही हत्ती आणि तोफांचा वापर केला नाही असं का? ते आपण पाहुयात.. युद्धाच्या वेळी शिवाजी […]